भारतातील नागरिकांना समानतेची वागणूक, समान अधिकार तसेच कर्तव्याची जाणीव करुन देणारे संविधान आजच्या दिवशी स्वीकारले गेले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याचे कृतज्ञ स्मरण. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Open in TelegramPosts of MPSC Guidance™
वसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात एकूण - 156 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 241 |
| 2 h | 6,720 |
- Total to date6,720
नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. अकोट, मूर्तिजापूर, बालापूर, तेलहारा, हिवरखेड आणि पातूर नगरपालिका परिषदा आणि बार्शीच्या आस्थापनेवर गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात. एकूण - 103 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 1,110 |
| 3 h | 7,100 |
- Total to date7,100
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ➡️2023 (97 वे) ✓ स्थळ - अंमळनेर (जळगाव) ✓ अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे ➡️2024 (98 वे) ✓ स्थळ - दिल्ली ✓ अध्यक्ष - तारा भवाळकर ➡️2025 (99 वे) ✓ स्थळ - सातारा ✓ अध्यक्ष - विश्वास पाटील ➡️2026 (100 वे) ✓ स्थळ - पुणे ✓ अध्यक्ष - शरणकुमार लिंबाळे
Open in TelegramRead: MPSC पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; लॅपटॉपवर ३०० प्रश्न टाईप केले अन् नवी मुंबई कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सोपवले https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-case-drug-inspector-exam-chargesheet-news-hand-typed-questions-sgk-96-6267950/
Open in Telegramआरोग्य विभाग गट क आणि गट ड अपडेट किरकोळ काम राहिली आहेत. ती पूर्ण होताच लवकरच आरोग्य विभाग जाहिरात धडकणार! 🔥
Open in Telegram#Advt महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ENGLISH VOCAB GURU – पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये! 📚✨ पुस्तकाची खास वैशिष्ट्ये: 🖼️ व्हिज्युअल लर्निंग (HD Pictures): प्रत्येक व्होकॅब सहज समजण्यासाठी आणि कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी प्रत्येक vocab शब्दासाठी आकर्षक HD चित्रांचा (HD Pictures) वापर करण्यात आलेल पाहिलं पुस्तकं 🔥🔥 🎯 Day-wise Target: अभ्यासाचे अचूक नियोजन करता यावे यासाठी Vocabulary चे Day-wise Target असलेले पुस्तक. 🧠 Topic नंतर लगेच Exercise : शब्दसंग्रह दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी प्रत्येक Topic संपल्यानंतर लगेचच exercise चा समावेश. Buy link -https://ganeshkadsacademy.akamai.net.in/books/2 join telegram -@ganeshkadacademy
Open in Telegramमंत्रालयीन विभागांतील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत 1 सप्टेंबर 2026 नुसार मंजूर पदसंख्या - 841
Open in Telegram