#nagarpalikaBharati2026 अकोला नगरपालिका प्रशासन शाखा यांच्यामार्फत काढण्यात आलेली संपूर्ण जाहिरात
Open in TelegramPosts of MPSC Grow Together
🔴नगरपरिषद राज्यसेवा नवीन सेवाप्रवेश नियम 2026 👉 अनेक पदाचे नावे बदलली आहेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी चे सहायक कर व प्रशासकीय अधिकारी असे झाले आहे. 👉 नगरपरिषद मधील कर निर्धारण श्रेणी-अ चे पद आता राजपत्रित होणार आहे.
Open in Telegram🔴 अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर. 👉सरकार आणि मध्यवर्ती बँकांना महागाई आणि ऊर्जा संकटासारख्या मोठ्या आर्थिक संकटांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास मदत करणाऱ्या प्रारूपांवर (models) केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
Open in Telegram🔴 रामानुजन पुरस्कार 2026 प्रा. महेश काकडे यांना जाहीर 👉 संस्था : भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू 👉 पुरस्काराचे पूर्ण नाव : Ramanujan Prize for Young Mathematicians from Developing Countries. 👉 पुरस्काराची सुरुवात : 2005. 👉 पुरस्काराची रक्कम : 10,000 अमेरिकी डॉलर
Open in Telegram🔴2026 साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर 👉 विजेत्या – ॲनी कार्सन (Anne Carson) 👉 जन्मस्थान – टोरंटो, कॅनडा 👉 पुरस्काराचे अधिकृत कारण – अभिजात साहित्यपरंपरेशी कल्पक संवाद साधत समकालीन साहित्यासाठी नवीन साहित्यरूपे निर्माण करणारे धाडसी व नावीन्यपूर्ण लेखन.
Open in Telegram"नटसम्राट"...काळाच्या पडद्या आड...नाना तुझ्या सारखा नट होणे नाही..! भावपूर्ण श्रद्धांजली 💐🫡
Open in Telegramरसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक 2026 👉घोषणा - 7 ऑक्टोबर 2026, स्टॉकहोम 👉घोषणा करणारी संस्था - रॉयल स्विडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस 👉विजेते 1.हेन्री बी कगान - फ्रान्स (युनिव्हर्सिटी पॅरिस-सुद, ऑर्से) 2.केन्सो सोआई - जपान (टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स) 👉कार्य - असममित सेंद्रिय संश्लेषणातील "नॉन-लिनियर इफेक्ट" व "ऑटोकॅटॅलिसिस" यांचे शोध 🔴 महत्वाचे इतर पॉईंट नोबेल पुरस्कार - सुरुवात 1901 मूळ 5 क्षेत्रे - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join : @mpscgrowtogether
Open in Telegram