🌸 (Atleast) 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षा एकदम पारदर्शक होतील असे वाटते... त्यामुळे एवढे वर्ष जोर लावा... भेसळमुक्त परीक्षामुळे Cutoff देखील खूप कमी लागू शकतात... धरलय चोराला...आता पोरगी मिळेल पोराला... 💕 @MpscExpected
Open in TelegramPosts of 🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™
आयोग - Mpsc Exam Online होणार... 🔥 🔥 🔥 Le Rorito Fantaflo - आमची जिरली... 🌚🌚🌚 @MpscExpected
Open in Telegram🌸 Dhurandhar Movie ला रात्री Theater मध्ये गेलो आणि पहाटे बाहेर आलो... याला काय अर्थय... एवढा मोठा Movie असतोय होय... # Hus Fus Walla Ghus Fus... जे काय असेल ते... @MpscExpected
Open in Telegram🌸 आज तर काही Admin लोकांनी सांगितल्याप्रमाणे PP, OT, GenZ असले काही Notification आले नाही... बहुदा थंडी चा पारा वाढल्याने सर्व Admin चे भविष्य सांगणारे पोपट मैना च्या नादी लागलेले दिसतायत... @MpscExpected
Open in Telegram🌸 Le आयोग - नळावरील भांडणे बंद झाली की सांगा... म्हणजे तस Notification टाकायला... 🌚🌚🌚 @MpscExpected
Open in Telegramयासाठी एखाद आंदोलन झाल्यास... पुन्हा कधी कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही... 🔥 🔥 🔥 @MpscExpected
Open in Telegram🌸 चॅनेल पुन्हा एकदा नवीन जोमाने लवकरच चालू करण्यात येईल... राडा होणार... 💀💀💀 @MpscExpected
Open in Telegram🌸 लग्नाळू कार्यकर्ते मुलींचे Biodata आणि Photos पाहताना सावधान... 🌚 #GeminiTrend सडक से उठा के हिरोईन बना दुंगा...💀 ✍Er. @Mpscexpected
Open in Telegram🌸 संयुक्त मुख्य गट ब 2024 मधील तब्बल 12 प्रश्न रद्द करण्यात आले... एखाद्याचे 2 सोपे प्रश्न चुकले आणि एक अवघड प्रश्न बरोबर आला तरी तो स्पर्धे मधे टिकून राहतो... परंतु आयोगाने तोच अवघड प्रश्न रद्द केल्यास तो विद्यार्थी सहजच स्पर्धेच्या बाहेर पडतो... आयोगाने पारदर्शकता म्हणून यापुढे रद्द केलेल्या प्रश्नाची रद्द केल्याची कारणे देणे संयुक्तिक... ✍Er. @MpscExpected
Open in Telegram