Account
मराठीमय - पोलीस भरती आणि सरळसेवा स्पेशल

मराठीमय - पोलीस भरती आणि सरळसेवा स्पेशल

पोलिस भरती, वनरक्षक आणि सरळसेवा परिक्षांकरिता... मराठी व्याकरणाच्या सोप्या Tricks.. लक्षात ठेवायच्या पद्धती आणि बरेच काही... आता वातावरण होणार खाकीमय... मिशन वर्दी.... मराठीत 25 पैकी 25...

Username
@marathimay25
Subscribers3,488
Avg views per post, 7d—last 7 days
ERR18.66%30-day average

Latest posts

#983File

Forwarded from मराठीमय 🏆📚

🌸 नमस्कार अभ्यासू मित्र-मैत्रिणींनो! 📚 🎯 आकड्यांचा खेळ, म्हणींचा मेळ! 🔢 ➡️ आपण दिलेल्या छोट्याशा Task ला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलात! 😍👏 तुम्ही पाठवलेल्या म्हणी व वाक्प्रचारांसोबतच आमच्या टीमने शोधलेल्या आणखी काही म्हणींची भर घालून एकत्रित संग्रह तयार केला आहे. 📚📄 आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आज हा PDF संग्रह तुमच्यासोबत Share करत आहोत! या संग्रहात आकड्यांमुळे गोंधळात टाकणाऱ्या अनेक मराठी म्हणी व वाक्प्रचारांचा समावेश आहे. ✨ हा संग्रह म्हणजे तुमच्या सर्वांच्या सहभागातून आणि टीम मराठीमयच्या प्रयत्नांतून तयार झालेली अभ्यासाची छोटीशी भेट! ❤️ 📌 PDF नक्की Save करून ठेवा. परीक्षेच्या तयारीसाठी आणि उजळणीसाठी उपयोगी पडेल. 🙏 या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! असाच तुमचा सहभाग आणि प्रेम कायम राहू द्या. पुढेही असेच काही वेगळे, रंजक आणि अभ्यासाला उपयुक्त उपक्रम घेऊन येऊया! 🥰 💬 या PDF विषयी तुमच्या प्रतिक्रिया, सूचना किंवा काही त्रुटी आढळल्यास नक्की कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 📩 @Marathimay45plus 🌷 टीम मराठीमय 🏆📚 @Marathimay

Open in Telegram
Views6510%vs avg
Forwards—
Reactions3
Comments—
#982Link preview
Views2,570+295%vs avg
Forwards—
Reactions6
Comments—
#980Photo
Views2,670+310%vs avg
Forwards—
Reactions5
Comments—
#976Photo

गडचिरोली पोलीस भरती (पर्याय 3 दिला आहे.. objection घेऊ शकता) मराठी व्याकरणात जेव्हा एखाद्या मूळ शब्दाला (सिद्ध शब्दाला) प्रत्यय किंवा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार होतो, तेव्हा त्याला 'शब्दसाधित' शब्द म्हणतात. ​मूळ शब्द (सिद्ध शब्द): कुल ​प्रत्यय: ईन (कृत/तद्धित प्रत्यय) ​साधित शब्द: कुल + ईन = कुलीन (याचा अर्थ होतो - 'उच्च कुळातील' किंवा 'सुसंस्कृत') Reference - मो. रा. वाळंबे ​इतर पर्याय चुकीचे का आहेत? ​कुलकर्णी (A): हा एक सामासिक शब्द किंवा पदनाम आहे. ​कुलटा (C): हा शब्द निराळ्या अर्थाने वापरला जातो आणि तो 'कुल' या शब्दाचे व्याकरणदृष्ट्या साधित रूप मानले जात नाही. ​कुळाचार (D): हा कुल + आचार असा बनलेला सामासिक शब्द आहे.

Open in Telegram
Views4,040+521%vs avg
Forwards—
Reactions11
Comments—
#975Photo

Forwarded from मराठीमय 🏆📚

रक्त -रूधिर, शोणित, असुद, लोहित.. ➡️ शब्दसंग्रह batch मध्ये बरेच शब्द आपण त्यांच्या Basic मध्ये जाऊन ओळखीचे करून घेतलेत..पण काही ठीकाणी काहीच Logic लागत नाही अशा वेळी ते Without पाठांतर लक्षात कसे ठेवायचे.. ?? तर लक्षात ठेवायची Scientifically proven Method म्हणजे Mnemonics (ट्रिका नव्हे 😇).. 👆इथे रक्त म्हणजे 'शोणित' आणि 'असूद' ..लक्षात राहत नव्हते.. मग आपण म्हणू शकतो.. 👇 " शोषितांच्या ( शोणितांच्या ) डोळ्यातील आसु (असूद) म्हणजे जणुकाय रक्तच.. ✅ बस.. आता Without पाठांतर.. कायमस्वरूपी लक्षात...👇 'शोणित' आणि 'असूद' विचारले तर Within Second शोणितांच्या डोळ्यातील आसुदवरून.. Brain आपल्याला "रक्तापर्यंत" घेऊन जातेय... 🤯 (Image credit - संध्या वाबळे) #Shabdmay @Marathimay

Open in Telegram
Views3,840+490%vs avg
Forwards—
Reactions4
Comments—

All posts

Connections

Mentions