📌 उदया फॉर्म भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे... महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे... लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 𝐉𝐨𝐢𝐧 https://t.me/mahajyotiinfo
Open in Telegram
🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
महाज्योतीची सर्व माहिती चॅनल वर मिळेल. उद्देश:->MahaJyoti ची सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. unofficial राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा @mahajyotiinfo ╔════════════╗ ▒ @MAHAJYOTIINFO ▒ ╚════════════╝
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 24, 2026 | 10,100 |
| Nov 25, 2026 | 8,892 |
| Nov 26, 2026 | 3,572 |
Most viewed this month
- 01Views10.1KForwards—Reactions21Comments—
- 02Views10KForwards—Reactions21Comments—
- 03Views9.97KForwards—Reactions7Comments—
- 04Views10.4KForwards—Reactions68Comments—
Latest posts
जाहिरात क्रमांक १३३/२०२५ मुख्य तांत्रिक अधिकारी / प्रभारी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट अ - संवर्गाकरीता दिनांक ८ डिसेंबर २०२६ आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Open in Telegramगट क 2026 Tax Assistant (कर सहायक)✅ ✅ ✅ एकूण पदे 282 ओपन: 102 वी. जा.( अ) : 9 अनुसूचित जाती: 29 अनुसूचित जमाती: 20 OBC : 42 SEBC : 28 SBC : 4 NTB : 7 NTC : 7 NTD : 6 EWS : 28 राहिलेल्या इतर संवर्गाच्या जागा पाहण्याकरिता जॉइन Telegram चॅनेल 👇👇 https://t.me/mahajyotiinfo
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 391 |
| 3 h | 6,090 |
- Total to date6,090
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 1,920 |
| 4 h | 6,440 |
- After 1 hour1,920
- Total to date6,440
"संविधान हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही, तर ते जीवनाचे एक वाहन आहे आणि त्याचा आत्मा नेहमीच काळाचा आत्मा असतो." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!✨💐
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 2,960 |
| 5 h | 4,850 |
| 8 h | 7,850 |
- After 6 hours4,850
- Total to date7,850
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. (नगरपालिका प्रशासन शाखा) पदभरती जाहिरात प्रसिद्ध. एकूण रिक्त:- 103 पदे. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी:- 26-11-2026 ते 17-12-2026 परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17- 12- 2026
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 3 h | 3,320 |
| 5 h | 5,030 |
| 8 h | 7,660 |
- After 6 hours5,030
- Total to date7,660
🟣 गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2026 करिता विद्यार्थी प्रबोधिनीचा परीक्षाभिमुख उपक्रम... 🔶 THE FINAL REVISION BATCH 🔷 प्रत्येक विषयाचे 6 lecture 🔶 प्रत्येक lecture 2.5 तासांचे असेल. 🔷 रोज दोन lecture होतील. 🔶 सुरुवात : सोमवार, 30 नोव्हेंबर 2026 🔷 बॅच कालावधी 1 महिना 🔶 वेळ : दुपारी 2 : 30 ते 5 : 00 संध्या. 5 : 30 ते 8 : 00 🔷 प्रवेश शुल्क : फक्त 500 /- 🔶 नोट्स pdf स्वरूपात मिळतील 🔶 मार्गदर्शन टीम : • एन. शयाम सर - राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था • डॉ. निलेश पवार सर - सामान्य विज्ञान • डॉ. अमर जगताप सर - भूगोल • सचिन गुळीग सर - इतिहास • संदीप जगदाळे सर - अंकगणित • बापू शेंडकर सर - चालू घडामोडी • संचिता गावडे मॅम - बुद्धिमत्ता 🔷 विद्यार्थी प्रबोधिनीच्या नोट्स, सराव पेपर्स व विविध बॅचेस विषयी माहिती मिळविण्यासाठी join आमचा टेलिग्राम चॅनेल... https://t.me/onlycombineexams 🔷 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil 🔶 संपर्क : 9185289047 🔷 पत्ता : विद्यार्थी प्रबोधिनी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 30
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 4 h | 4,170 |
| 6 h | 5,670 |
- After 6 hours5,670
- Total to date5,670
♦️मंत्रालय लिपिक S -8 बाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त जॉईन https://t.me/mahajyotiinfo
Open in Telegramशासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयामधील पूर्णवेळ ग्रंथपालाप्रमाणेच आता खासगी अनुदानित आयुर्वेद व खासगी अनुदानित युनानी महाविद्यालयातील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग https://t.me/mahajyotiinfo
Open in Telegram♦️गर्भवती महिलांना पोषणाचा आधार ▪️ दुष्काळग्रस्त भागातील ७ जिल्ह्यांतील ४४ तालुक्यांत ‘वात्सल्य प्लस’ उपक्रमाची अंमलबजावणी; १ लाखाहून अधिक अंगणवाड्यांवर विशेष लक्ष. ▪️ बीएमआय १८.५ पेक्षा कमी असलेल्या गर्भवती महिलांना नियमित आहाराच्या दुप्पट पोषण आहार घरपोच देण्याचे नियोजन. ▪️ प्रसूतीपूर्व तपासण्या, आवश्यक आरोग्यसेवा, लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन. ▪️ गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी पोषणविषयक विशेष समुपदेशन. ▪️ उष्णतेचा धोका असलेल्या पहिल्या १५ जिल्ह्यांत उष्णता कमी करणाऱ्या छतांची व्यवस्था. https://t.me/mahajyotiinfo
Open in TelegramConnections
Similar channels
STI VIKAS WANVE ✨@stivikaswanveEducation11.7K
Haryana Exams RWA™ 🎖@haryanaexamsrwaEducation53.5K
DTL (DEFENCE)@desiretolearn_telegramEducation52.7K
CA Kapil Goyal - caindia.org@auditwithkapilEducation52.6K
UPSSSC EXAMS RWA™🎖️@upssscexamsrwaEducation54.1K
VK IAS- prelims (UPSC highlights)@upschighlightsEducation54.2K
PrimeMock By Abhas Saini@primemockEducation52.1K
𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕@mpscurrentaffairs2025Education54.5K
Mentions
STI VIKAS WANVE ✨@stivikaswanve1 mention