▶️संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा गणित+बुद्धिमत्ता कोर्स आता लॉन्च 🚀 झाला आहे! Usefull for: सर्व MPSC Group B, C परीक्षा तलाठी, AMVI, अधिपचिरिका (Nursing), कृषि सहाय्यक अधिकारी PWD / WRD CEA परीक्षा, Craft Inspector. मार्गदर्शक: श्री. निखिल छिद्रवार सर ( 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव) 🔠🔠🔠🔠🔠🔣 4️⃣9️⃣9️⃣🔠🔠🔠🔠 📱 आजच कोर्स जॉइन करा: MACE Academy ॲप डाउनलोड करा आणि कोर्स मिळवा: ⚠️https://zhjfq.on-app.in/app/oc/923153/zhjfq ▶️ 😋😌😋😛😋😋 8️⃣🔤3️⃣0️⃣ 🔤🔤 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8999014565 ✔️ @macedhule
Open in Telegram
MACE Academy
Civil Engineering Competitive Exam Guidance 📲 MACE Academy Application link: https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq PYQ series VIDEO Link: https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 25, 2026 | 534 |
| Nov 26, 2026 | 280 |
Most viewed this month
- 01Views618Forwards—Reactions1Comments—
- 02Views611Forwards—Reactions—Comments—
- 03Views580Forwards—Reactions—Comments—
- 04Views548Forwards—Reactions—Comments—
Latest posts
✳️ भीमा नदी खोरे : ➡️ कृष्णा नदीची उपनदी भीमा आहे. पण भीमेचा महाराष्ट्रात स्वतंत्रपणे प्रवाह आहे. ➡️ उगम : भीमाशंकर (पुणे) येथे उगम पावते. हे एक ज्योतिर्लिंग आहे. ➡️ लांबी: 451 किमी. (भारतातील एकूण लांबी 860 किमी.) ➡️ क्षेत्रफळ: 46,184 चौ. किमी. ➡️ कर्नाटकात रायचूरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भिमा या नद्यांचा संगम होतो. ➡️ भीमा खोऱ्यात पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो. तर.. साताऱ्यातील फलटण, खंडाळा, दहिवडी, अहिल्यानगरमधील : जामखेड, कर्जत, श्रीगोंदा. बीड आष्टी. धाराशिव उमरगा, भूम, परंडा हे तालुके समाविष्ट होतात. ➡️ ही नदी पुणे-सोलापूर व पुणे-अहिल्यानगर या जिल्ह्यांची सीमा निश्चित करते. ➡️ उजव्या बाजूच्या उपनद्या: भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, नीरा, माण, बोर, पवना. ➡️ डाव्या बाजूच्या उपनद्या: घोड, सीना, वेळ ➡️ रांजण खळग्यासाठी निघोज हे प्रसिद्ध आहे. (ता. पारनेर, जि. अहमदनगर) ➡️ उजनी धरण 1964 चे आहे त्याचे काम 1980 मध्ये पूर्ण झाले. त्याची क्षमता 117 टीएमसी आहे. #Mpsc #MpscMHGeography #Mpsc2027 @macedhule
Open in Telegram 🔤🔤🔤🔤 🔤🔤 -🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤-2️⃣0️⃣2️⃣6️⃣ Fully Recorded course ✍उपयुक्त परीक्षा: सर्व MPSC Group A, B, C परीक्षा तलाठी, AMVI, अधिपचिरिका (Nursing), कृषि सहाय्यक अधिकारी PWD / WRD CEA परीक्षा, Craft Inspector. ⭐️Validity: १ वर्ष मार्गदर्शक: श्री. संकेत गहाणडूले सर (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022-23-24-26, Combine Group B Mains 2024-25-26, PSI मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण, 7 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव) 🔠🔠🔠🔠🔠 🔣 2️⃣4️⃣9️⃣ 🔠🔠🔠🔠 आजच कोर्स जॉइन करा: MACE Academy ॲप डाउनलोड करा आणि कोर्स मिळवा: https://zhjfq.on-app.in/app/oc/164957/zhjfq?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➡️ अधिक माहितीसाठी संपर्क: 8999014565 ⬅️ @macedhule
Open in TelegramForwarded from MACE Academy
➡️MEGA Guidance session : https://www.youtube.com/live/1amxq4HvZK4?si=eRib5gBALK2r4IMA 🔠🔠🔠🔠 ⤵️ 📱 24 NOV ,8:00 PM Prelims & Mains Strategy @macedhule
Open in Telegram✳️ राज्यपाल : ➡️ राज्यपाल है घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमूख व राज्य विधीमंडळाचे अंग असतात. ➡️ कलम 153 : प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. (मात्र 7 वी घटनादुरुस्ती 1956 ने एका राज्यपालाची दोन /अधिक राज्यांकरीता राज्यपाल म्हणून नेमणूकीस संमती) ➡️ कलम 154: राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असेल. ➡️ कलम 155: राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत. (पण घटनेच्या मूळ मसुदयात प्रत्यक्ष निवडणूकीची तरतूद होती पण संविधान सभेने स्विकारली नाही.) ➡️ कलम 156: राज्यपालाचा पदावधी : 👉🏼 राष्ट्रपतींची मर्जी असे पर्यंत धारण करतात. (मर्जी न्यायप्रविष्ठ नाही) 👉🏼 राष्ट्रपतींना संबोधून लेखी राजीनामा देवू शकतात. 👉🏼 वरील दोन तरतूदींना अधिन राहून 5 वर्षे पद धारण करतात. (5 वर्षानंतरही उत्तराधिकारी पद धारण करेपर्यंत) ➡️ कलम 157: पात्रता 👉🏼 35 वर्षे पूर्ण असावेत व भारतीय नागरिक असावा. (पण संकेत : राज्याबाहेरील व्यक्ती असावा, मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करून नियुक्त करावे. पण हे संकेत घटनात्मक नाहीत) ➡️ कलम 158 : राज्यपाल पदाच्या शर्ती : 👉🏼 संसद/राज्य विधीमंडळ सदस्य असणार नाही. 👉🏼 कोणतेही लाभाचे पद धारण करणार नाही. 👉🏼 वित्तलब्धी व भत्ते त्याच्या कार्यकाळात कमी केले जाणार नाहीत. सध्या 3.5 लाख पगार आहे. ➡️ कलम 159 : शपथ 👉🏼 राज्यपाल शपथ / प्रतिज्ञा हाय कोर्टचे मुख्य न्यायाधीश/त्यांच्या गैरहजेरीत जेष्ठतम न्यायाधीश. 👉🏼 शपथेत : संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन, रक्षण व संरक्षण करणे. ➡️ कलम 161 : न्यायविषयक अधिकार. क्षमादानाचा अधिकार केवळ मृत्यूला क्षमादान करण्याचा अधिकार नाही. #Mpsc #Mpscpolity #Mpsc2027 @macedhule
Open in Telegramhttps://zhjfq.on-app.in/app/oc/179735/zhjfq?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Open in TelegramConnections
Similar channels
UPTODATE@uptodateEducation10.3K
HISTORY BY SANTOSH CHAVAN@historybysantoshchavanEducation10.3K
Education for YOU@ashishsirEducation10.4K
Environment and Ecology For UPSC [Official]@envirforupscEducation10.2K
MD Technical Classes@mdtechnicalclassesEducation10.6K- UGC NET Political Science@byjusexampreppoliticalscienceEducation9.84K
STENO RWA🎖@stenorwaEducation10.8K
MP Exam Guruji MPESB MPPSC 2026 MP PEB VYAPAM Exams ️MP SI POLICE Constable GROUP 4 PEB & VYAPAM EXAMs PREPARATION MPEXAMGURUJI@mpexamgurujiofficialEducation11.1K