
INSIGHT MIRROR
MPSC आयोजित वेगवेगळ्या : :: स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त INSIGHT MIRROR वर - आजम शेख ( मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 पहिल्या पसंतीचे 257 मत मिळवणारा पराभूत उमेदवार)
Latest posts
अंतिम फेरी नंतर 177115 वैध मतांपैकी तुम्ही मला 257 वैध मते दिली त्यासाठी ज्यांनी मत दिलं त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...... येवढं प्रेम अपेक्षित नव्हतं बर मला😄 लईच भरभरून प्रेम दिलत.... धन्यवाद 🙏
Open in Telegramविजयादशमीचा सण आपल्या जीवनात नवी उमेद, सकारात्मकता आणि आनंद घेऊन येवो. यशाच्या प्रत्येक वाटेवर विजयाची साथ लाभो, प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळो आणि सुख, समृद्धी व समाधानाने आयुष्य बहरून जावो. दसऱ्याच्या या मंगलमय पर्वावर आपल्या सर्वांच्या आयुष्यात यशाचे नवे क्षितिज खुले होवो आणि प्रत्येक संकल्प पूर्णत्वास जावो. दसरा आणि विजयादशमीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
Open in Telegram@insightmirror 10-10-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 85 दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥
Open in Telegramपुढील एक महिना चॅनल वर काहीही माहिती येणार नाही त्यामुळे सर्व लोकांनी माहितीचा अन्य सोर्स शोधावा त्यासाठी चॅनल सोडलं तर उत्तमच कारण भविष्यात सुद्धा जास्त माहिती इथे मिळेल याची शाश्वती देता येणार नाही सद्यस्थिती मध्ये....☑️
Open in Telegram@insightmirror 10-09-2026 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥 परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये): महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2026 86 दिवस महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 115 दिवस ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय🔥🔥🔥
Open in Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Open in TelegramConnections
Similar channels
Entri App - Malayalam@entri_appEducation88.9K
Akansha Karnwal@akanshakarnwalEducation89.3K
Quant Target Group@tg149Education87.1K
MPSC UPDATE@mpsc_updatesEducation90.1K
Scs Daily Quiz (Free initiative by Gyan sir PCS best coaching studyforcivilservices ) #QuickRevisionSeries #AbNahiRukegaPrelims@scsdailyquizEducation90.2K
Maths By Arun Sir Official@mathsbyarunsirchannelEducation90.5K
DREAM KPSC@dream_kpscEducation85.6K
AiimsonianARS@aiimsonianarsEducation92K