Posts of Excellence Agri. Academy, Pune
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत
Open in TelegramEdit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Open in TelegramBTech Agri Biotechnology डिग्री असणाऱ्यांनी कुणी कृषी सेवक चा फॉर्म भरला असेल तर कशा पद्धतीने भरला याचा स्क्रीन शॉट 8275510108 या ऑफिस नंबर ला पाठवा काही बायोटेकच्या विद्यार्थ्यांना अजून एलिजिबल दाखवत नाही.
Open in TelegramKrushisevak vs Non-Tech Exam: Which Exam Should I Focus On? You Tube Link https://youtu.be/xgg_oaXDgCQ https://youtu.be/xgg_oaXDgCQ
Open in Telegramhttps://www.youtube.com/live/gOhPZJYG-C8?si=IK-sX2lv4PTeD0Z5 https://www.youtube.com/live/gOhPZJYG-C8?si=ONrafJrO97eIq2JX 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 कृषीच्या सर्व विद्यार्थ्यांनी असा form भरा | अशी प्रोसेस केल्यावर सुद्धा तुम्ही Not eligible येत असाल, तर एक तास वाट बघून पुन्हा फॉर्म भरा किंवा MPSC ला कॉल करा.
Open in Telegramसहाय्यक कृषी अधिकारी फॉर्म भरण्यासंदर्भात अजूनही कुणाला अडचण येत असल्यास अजून दोन-तीन दिवस थांबा. एमपीएससीच्या जसं लक्षात येत आहे, तसं ते करेक्शन करत आहेत. आपण सर्वजण पाठपुरावा करत आहोत. ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत त्या कॉल करून व मेल करून एमपीएससीला कळवा. फॉर्म भरताना अजून पात्र दाखवत नाही म्हणून Panic होऊ नका. अजून दोन-तीन दिवस वाट पहा.
Open in Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Open in TelegramHow to study Current Affairs Krushisevak Prelims 2026 You Tube Link- https://youtu.be/XPTjbd12r7Y https://youtu.be/XPTjbd12r7Y
Open in Telegram♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 👉 सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही.
Open in Telegram✔️सहाय्यक कृषी अधिकारी पूर्व परीक्षा परफेक्ट प्लॅन 📹YouTube Link- 🔽🔽 https://youtu.be/Ym4iC2M_H3A https://youtu.be/Ym4iC2M_H3A
Open in Telegram🔥🔥 Krushisevak Prelims Target Cut off You Tube Link- https://youtu.be/KKLIi5i15ic https://youtu.be/KKLIi5i15ic
Open in Telegramकृषी सेवक चा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी बाबत. कृषी सेवक साठी कृषी विद्यापीठातील सर्व डिग्री होल्डर तसेच कृषी पदविका व YCMOU मधील पदवी किंवा पदविका सर्व पात्र आहेत. तुम्हाला सध्या अपात्र दाखवत असेल, तर एमपीएससी ला एक डिटेल मेल टाका, तसेच एमपीएससी ला फोन करून अडचण कळवा. जेवढे जास्त फोन व मेल जातील, तेवढ्या लवकर हा Technical Error एमपीएससी काढून टाकेल.
Open in TelegramDiwali offer hurry up! Last Day Only.🔥🔥 Mega discount on Economics and Krushisevak courses. Use coupon code "DIWALI" and Get 30% discount.
Open in Telegram