Account

Posts of 🎯MPSC COMBINE B🎯

newest first

#19021Text
Views188−71%vs avg
Forwards—
Reactions1
Comments—
#19018Text

Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨

ASEAN 1. ASEAN : मूलभूत माहिती पूर्ण नाव: Association of Southeast Asian Nations मराठी नाव: आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना - स्थापना : 8 ऑगस्ट 1967 - स्थापना स्थळ : बँकॉक, थायलंड - स्थापना करार : Bangkok Declaration - मुख्यालय : जकार्ता, इंडोनेशिया - ASEAN Day : 8 ऑगस्ट - सदस्य देश : 11 - बोधवाक्य : One Vision, One Identity, One Community 2. सदस्य देश व सदस्यत्व वर्ष देश| सदस्यत्व वर्ष इंडोनेशिया| 1967 मलेशिया| 1967 फिलिपिन्स| 1967 सिंगापूर| 1967 थायलंड| 1967 ब्रुनेई| 1984 व्हिएतनाम| 1995 लाओस| 1997 म्यानमार| 1997 कंबोडिया| 1999 तिमोर-लेस्ते| 2025 महत्त्वाचे: तिमोर-लेस्ते हा 26 ऑक्टोबर 2025 रोजी ASEAN चा 11 वा सदस्य झाला. 3. ASEAN चे तीन प्रमुख स्तंभ 1. ASEAN Political-Security Community (APSC) - राजकीय स्थैर्य - शांतता व सुरक्षा - प्रादेशिक सहकार्य 2. ASEAN Economic Community (AEC) - व्यापार - गुंतवणूक - आर्थिक एकात्मता - बाजारपेठ 3. ASEAN Socio-Cultural Community (ASCC) - शिक्षण - आरोग्य - संस्कृती - पर्यावरण - सामाजिक विकास 4. भारत आणि ASEAN संबंध 2022| भारत-ASEAN संबंधांची 30 वर्षे 2024| Strategic Partnership ची 10 वर्षे भारत आणि ASEAN यांच्यात 2024 मध्ये वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार 106.83 अब्ज अमेरिकी डॉलर होता. हे माहीत असावेच - ASEAN ची स्थापना 1967 मध्ये झाली. - ASEAN चे मुख्यालय जकार्ता येथे आहे. - ASEAN Day 8 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. - संस्थापक सदस्य देशांची संख्या 5 होती. - तिमोर-लेस्ते हा 11 वा सदस्य आहे. - ASEAN चे तीन प्रमुख स्तंभ आहेत. - भारताचे ASEAN सोबतचे संबंध Look East Policy आणि Act East Policy शी संबंधित आहेत.

Open in Telegram
Views602−8%vs avg
Forwards—
Reactions1
Comments—
#19014Video
Views1,000+53%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#19002Photo
Views3,110+376%vs avg
Forwards—
Reactions1
Comments—
#18999Photo
Views2,000+206%vs avg
Forwards—
Reactions1
Comments—