Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 3,480 |
| 4 h | 4,170 |
- After 1 hour3,480
- After 6 hours4,170
- Total to date4,170
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 3,480 |
| 4 h | 4,170 |
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या नगरपरिषद श्रेणी अ व ब पदांमधील पदोन्नतीचे नवीन नियम रद्द करून सरळसेवा कोटा पूर्ववत करावा. महाराष्ट्र गट-क २०२६ मधील पदसंख्या वाढवावी.
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 3,600 |
| 4 h | 4,310 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 3,540 |
| 4 h | 4,200 |
सदर पदासाठी अनुभवाची अट कायम असल्याने सर्व उमेदवारांना नम्र विनंती आहे की, संबंधित उमेदवारांच्या अनुभवाची व पात्रतेची सखोल पडताळणी करावी. तसेच, यासंदर्भात आम्हाला DM करण्याऐवजी आपण स्वतः संबंधित विभागाकडे वैयक्तिकरीत्या लेखी तक्रार अथवा हरकत अर्ज सादर करावा. जेणेकरून भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल आणि सदर पदावर केवळ विहित अर्हता व अनुभवाची अट पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवाराचीच नियुक्ती होईल.✅ Join @EA_OfficialMH
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 4,110 |
| 5 h | 4,710 |
इंजिनियर्स असोसिएशन च्या कामात धडाडीने भाग घेणाऱ्या "कल्याणी दीदी चौधरी" यांची कनिष्ठ अभियंता -१ पदावर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....!💐💐
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 4,770 |
| 5 h | 5,360 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 5,520 |
| 5 h | 6,010 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 3 h | 6,890 |
| 6 h | 7,300 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 1,930 |
| 4 h | 7,860 |
| 7 h | 8,170 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 3,530 |
| 5 h | 8,390 |
| 8 h | 8,650 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 2,090 |
| 3 h | 4,970 |
| 7 h | 8,720 |
📍 #WRD #MES2027 3 जागा AEE नवीन आकृतीबंध नुसार वाढल्या आहेत... ✅ 92 वरून 95 झाल्या आहेत. Join @EA_OfficialMH
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 4,110 |
| 7 h | 7,820 |
CPWD मध्ये कोणी असेल किंवा ओळखीचे कोणाच्या असतील तर खालील id वरती msg करा @Epicrahul
Open in Telegramhttps://pudhari.news/maharashtra/mumbai/maharashtra-chief-secretary-rajesh-agrawal-retirement-manisha-mhaiskar-ab96
Open in Telegramसंघर्ष,सातत्य, संयम आणि सकारात्मकता! या गोष्टींवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या पदरी कधीही निराशा येत नाही. कदाचित यश मिळायला वेळ लागेल, संघर्ष करावा लागेल; पण आपण आपला प्रयत्न कधीही थांबवायचा नाही...! सर्वांना एक नम्र विनंती आहे की, आपण कायम प्रयत्नवादी राहूया. आपला विश्वास कालही, आजही आणि उद्याही एकाच गोष्टीवर असेल, ती म्हणजे प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न! अभियांत्रिकी आणि विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची एक वेगळी ओळख आहे. ती म्हणजे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, अडचणी कितीही आल्या, तरी हे उमेदवार हार न मानता सातत्याने प्रयत्नवादी असतात....! कारण एक गोष्ट निश्चित आहे... जे प्रयत्न करतात, त्यांना यश नक्कीच मिळते! हा केवळ इतिहास नाही, तर आपले वर्तमान आहे आणि निश्चितच आपले भविष्यही असेल. सकारात्मक राहू, संयम ठेवूया आणि आपल्या एकीने आपला संघर्ष सुरू ठेवू....! विश्वास ठेवा... प्रयत्न कधीही वाया जात नाहीत! धन्यवाद! 🙏
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 8 h | 3,360 |
| 24 h | 10,800 |
जगणं प्रत्येकाचं वेगळं असतं... कुणाकडे सुखाची श्रीमंती असते, तर कुणाकडे संघर्षांची कहाणी... पण दिवसाच्या शेवटी मनाला एकच समाधान असावं, आपल्या शब्दांनी, वागण्याने किंवा कृतीने आपण कोणाचं मन दुखावलं नाही, कोणाच्या डोळ्यांत अश्रू आणले नाहीत... कारण आयुष्यात किती कमावलं यापेक्षा, आपल्यामुळे किती जणांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं, हे जास्त महत्त्वाचं असतं...😍
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 9 h | 4,280 |
| 25 h | 10,500 |
छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त साहेब हे अत्यंत प्रामाणिक सनदी अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत वरील मेसेज नक्की पोहोच करा...!
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 5,280 |
| 26 h | 10,500 |
दोषी लोकांवर छत्रपती संभाजीनगर मनपाने नवीन पेपरफुटी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे...! स्वतः #IBPS ने यांना बाहेर काढून छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासनाने अद्याप गुन्हे दाखल केले नाहीत हे योग्य नाही आयुक्त साहेब...! कृपया लवकरात लवकर गुन्हे दाखल करा, पैसे देणारे, घेणारे, यांना मदत करणारे सगळे आत टाका... अन्यथा छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती....!
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 11 h | 7,330 |
| 27 h | 11,200 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 12 h | 6,980 |
| 27 h | 10,300 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 12 h | 6,940 |
| 27 h | 10,500 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 12 h | 7,210 |
| 27 h | 10,900 |
हरी सर, मित्र म्हणून तुमच्याबद्दल नेहमीच एक वेगळा आदर वाटतो. स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी मनापासून प्रयत्न करणं, त्यासाठी वेळ देणं आणि मेहनत घेणं हे तुमच्याकडून नेहमी पाहायला मिळतं. दुसऱ्यांचं चांगलं व्हावं, त्यांना पुढे जाता यावं यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता, ते खरंच कौतुकास्पद आहेत. प्रत्येकाला या गोष्टींची जाणीव होईलच असं नाही, पण एक मित्र म्हणून तुमची ही वृत्ती मनाला भावते. अशीच माणुसकी आणि आपुलकी कायम जपा! 🙏❤️ © Team MIDC
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 12 h | 7,370 |
| 24 h | 9,740 |
जलसंधारण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जागा बाबत पुण्यातील स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवार निखिल पाटील सरांना भेटणार आहेत. दादांकडून #CM साहेबांना विनंती करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील....🤝🤝 तारीख,वेळ आणि ठिकाण लवकरच सांगण्यात येईल....!
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 13 h | 18,100 |
| 25 h | 22,200 |
Good News for Mumbai Indians Fans....❤️💙❤️💙❤️💙 जे कोणी Mumbai Indians Fans आहेत नक्की ❤️ ने React करा... बघूया किती MI Fan's आहेत.....!
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 13 h | 8,480 |
| 25 h | 10,300 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 13 h | 8,800 |
| 26 h | 10,700 |
ठाणे मनपा मधील कोणत्या नगरसेवकांमुळे अंतिम निवड यादी/निकाल प्रलंबित आहे हे ठाणे मनपा प्रशासनाने स्पष्ट करावे...!
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 13 h | 8,260 |
| 26 h | 9,800 |
Same पॅटर्न.... छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासन दोषींवर नवीन पेपरफुटी कायद्याप्रमाणे गुन्हा का दाखल करत नाही.....? अजून कनिष्ठ अभियंता आणि इतर पदांचे निकाल प्रलंबित आहेत ते याच कारणामुळे आहे....! #PMC_JE वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला त्यामुळे IBPS आणि प्रशासनाने याबाबत काळजी घेतली आहे....#MJP मध्ये देखील घोटाळे झालेले आहेत....! प्रत्येक परीक्षेत पेपर फोडणारी टोळी एकच आहे, परीक्षा आणि विद्यार्थी मात्र वेग वेगळे आहेत....! छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासनाने यांच्यावर नवीन पेपरफुटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा.... याबाबत आपण सोमवारी मोठ्या प्रमाणात Mail Campaign करूया कारण इतरही मनपा जाहिराती येणार आहेत....!
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 15 h | 9,350 |
| 25 h | 10,400 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 16 h | 8,850 |
| 25 h | 9,910 |
प्रत्येकाने एक mail नक्की करा...! एक mail स्वतःसाठी, स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी ✊ काही उमेदवार मंत्रालयात याबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेलेले आहेत कृपया नक्की एक mail करून ठेवा....👏
Open in Telegram📢 ई-मेल मोहीम – गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आजचा विभाग : मृद व जलसंधारण विभाग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत संबंधित विभागातील रिक्त पदांची मागणीपत्रे शासनाकडे पाठवून भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी या ई-मेल मोहिमेत सहभागी व्हावे. 📩 कृपया सर्वांनी फक्त खालील लिंकवर क्लिक करून ई-मेल Forward करावा. 🔗 लिंक : https://tinyurl.com/2dyc6kxh 🔗 लिंक : https://tinyurl.com/2dyc6kxh आपला सहभाग महत्त्वाचा आहे! एकजूट आपली, लढा आपल्या हक्काच्या जागांसाठी! ✊
Open in Telegram