Posts of Civil Info ©
फटाके नियमन कायदा आणणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे नागरीकरण होत आहे आणि उंच इमारत तयार होत आहे त्यामुळे रॉकेट सारखे फटाके घातक ठरत आहे. खुल्या जागी फटाके फोडण्याची सक्ती केली पाहिजे. अनेक देशांत फटाक्याचे नियम सक्त आहे. कारण आगीच्या घटना मुळे जाणारे जीव व नुकसान जे होते ते नियंत्रण साठी ही सर्व आवश्यक आहे.
Open in Telegramया वर्षी दिवाळीची रात्री अनेक आगीच्या घटना घडल्या. प्रामुख्याने फटाके यामुळे आगी लागल्या. हल्ली फटाके जे मार्केट मध्ये उपलब्ध होत आहे त्याचा दर्जा फार राहिला नाही किंवा कुणाचे नियंत्रण व quality control नसल्याने सुमार दर्जाचे फटाके तयार होत आहे. त्यामुळे अनेक फटाके फुटताना ते नियत्रंण असणार आवाज किंवा प्रकाश होत नाही. फटाके याचे कायदेशीर शास्त्रीय पद्धतीने एकसूत्रिता आणणे आवश्यक आहे.
Open in Telegramदोन दिवसा साधी ATP चे नियुक्ती आदेश आले. खऱ्या अर्थाने आयुष्यात दिवाळी मध्ये शासकीय नोकरी चे नियुक्ती पत्र मिळणे या सारखे सुंदर भेट असूच शकत नाही. नियुक्ती पत्र प्राप्त सर्वांचे अभिनंदन 💐🙏
Open in Telegramभारतात फक्त जनता शांत आणि मुद्दा विसरून जात पर्यंत धीर धरला जातो नंतर पुन्हा जस करायचे तसे केले जाते
Open in Telegram९ परीक्षा ची चौकशी होणार आहे. परंतु अनेक सरळसेवा परीक्षा मध्ये बोगस अनुभव प्रमाणपत्र आधारे काही उमेदवार अर्ज दाखल करून नोकऱ्या मिळवत आहे. तसेच क्रीडा व दिव्यांग बोगस प्रमाणपत्र याचा सुद्धा बंदोबस्त करायची मागणी करणार आहे. या बाबत आम्ही आयोगाला पत्र देणार आहो.
Open in Telegram२ वर्षा आधी आयफोन घेतला असेल लाखाचा तर त्याची किंमत आता घटत आली आहे. पण त्याच रुपये चे सोने घेतले असते तर त्याचा भाव आज ३ लाख असता. आता जर हे सोने विकले तर १ नवीन I phone घेता येणार आणि २ लाख शिल्लक सुद्धा.
Open in Telegramतेव्हा खर्च मोजके ठेवा तरुणपणात (२३-३० वर्ष वय )आणि थोडी थोडी गुंतवणूक ही करा. शेअर , सोने , रिअल इस्टेट. ३५-४० मध्ये त्यातून मिळणाऱ्या प्रॉफिट वर आपले शौक पूर्ण करा.
Open in Telegram