Forwarded from 🏆Mission AE/ JE Civil Exams
महत्त्वाची सूचना – Group C फॉर्म भरणाऱ्या Civil Diploma विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फक्त Civil Engineering मधून Diploma पूर्ण केला आहे आणि Group C चा फॉर्म भरताना Eligibility Check केल्यानंतर "You are not eligible" असे दाखवत आहे, त्यांनी खालील प्रक्रिया करावी. सर्वप्रथम My Profile मध्ये जा. त्यानंतर Edit Profile वर क्लिक करा. Education Qualification मध्ये जाऊन माहिती Edit करा. शैक्षणिक पात्रता भरताना खालील माहिती भरा: Qualification Type: Diploma Name of Qualification: Diploma Subject / Stream / Branch: Civil Engineering Board / University: Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) वरील सर्व माहिती भरल्यानंतर Update करा. त्यानंतर पुन्हा Group C चा फॉर्म भरा. पुढे जाऊन तुम्ही Eligibility Check करू शकता. टीप: थेट Diploma in Civil Engineering असे Qualification Name टाकू नका. वरीलप्रमाणे माहिती भरा. ✨https://t.me/JECivilExams
Open in Telegram







