Posts of Bhagirath IAS Academy Pune
26 नोव्हेंबर — राष्ट्रीय दूध दिवस (National Milk Day) भारतातील 'श्वेत क्रांतीचे जनक' म्हणून ओळखले जाणारे डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त(सुरुवात : 2014)
Open in TelegramForwarded from Bhagirath IAS Academy Pune
https://youtube.com/shorts/q6tU4YHXaEs?feature=share
Open in Telegram📜 संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! “संविधान म्हणजे फक्त कायद्यांचं पुस्तक नाही, तर तो आपल्या देशाचा आत्मा आहे.” भारतीय संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. संविधानातील मूल्यांचा आदर करून सक्षम आणि समृद्ध भारत घडवूया.🇮🇳🇮🇳
Open in TelegramSARTHI BARTI TRTI ARTI AMRUT ➡️सन २०२६-२७ करीता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात आलेल्या सामायिक चाळणी परीक्षांच्या निकालासाठी वापरण्यात येणाऱ्या सामान्यीकरण व पसेंटाईल स्कोअर (Normalization & Percentile Score) पद्धतीसंदर्भात...
Open in Telegram