https://youtube.com/live/9Jk_N_auCg4?feature=share भूगोल विषय टेस्ट सिरीज विश्लेषण ठीक -3.10 वाजता
Open in TelegramPosts of Mr.360 MPSC by Atul Takalkar
आज रात्री- ९.०५ वाजता चालू घडामोडी लेक्चर होईल नक्की सहभागी व्हा https://clplearnol.page.link/8jGM
Open in Telegramआज रात्री- ९.०५ वाजता - जूलै २०२६ चालू घडामोडी लेक्चर होईल नक्की सहभागी व्हा https://clplearnol.page.link/8jGM
Open in TelegramForwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Open in Telegramनुकतेच गट क पूर्व परीक्षा 2026 मोठ्या प्रमाणात तांत्रिक पदांसाठी जाहिरात आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तांत्रिक पदांसाठी या परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी ? पूर्व परीक्षासाठी अभ्यासक्रम काय आहे? आणि परीक्षेची तयारी करत असताना कोणती काळजी घ्यावी? यावर चर्चा करण्यासाठी भेटुयात 5: 00 वाजता. लिंक : https://youtube.com/live/uqLCmbnduAY?feature=share
Open in Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शैक्षणिक अर्हतेबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Open in Telegram