Account
Advance Mpsc™

Advance Mpsc™

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc

Username
@advancempsc
Category
Education
Country
IndiaIndia
Subscribers26,480
Avg views per post, 7d2,664−42.2% vs prev 7d
ERR10.06%last 7 days

Average views per post by day

By publication day

Show as table
DateAvg views per post
Nov 11, 20264,920
Nov 12, 20264,897
Nov 13, 20265,685
Nov 15, 20264,740
Nov 17, 20263,860
Nov 18, 20264,155
Nov 21, 20263,030
Nov 22, 20262,570
Nov 24, 20264,230
Nov 25, 20261,200

Most viewed this month

  1. 01
    Views5.93K
    Forwards—
    Reactions10
    Comments—
  2. 02
    Views5.44K
    Forwards—
    Reactions9
    Comments—
  3. 03
    Views5.32K
    Forwards—
    Reactions11
    Comments—
  4. 04
    Views4.92K
    Forwards—
    Reactions15
    Comments—

Latest posts

#34926Text

✅ आरक्षण आणि 10 वर्षे मर्यादेवर वर बोलुयात काही... ✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व प्रकारचे आरक्षण केवळ १० वर्षांसाठी लागू केले होते, हे विधान चुकीचे आहे. 📍१. संविधानात नेमकी १० वर्षांची तरतूद कोणती होती ? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ (Article 334) मध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठीच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या आरक्षणाबाबत सुरुवातीला १० वर्षांची मुदत ठेवण्यात आली होती. 📌याचा अर्थ : लोकसभेतील SC/ST राखीव जागा. राज्यांच्या विधानसभांमधील SC/ST राखीव जागा. ही मुदत संविधान लागू झाल्यापासून १० वर्षे होती. 📌📍महत्त्वाचे : ही मुदत सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षणासाठी नव्हती. ✅ २५ ऑगस्ट १९४९ रोजी संविधान सभेत आरक्षणाच्या कालमर्यादेबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चेच्या संदर्भात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की : दहा वर्षांची मर्यादा ही संविधान सभेतील बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा भाग होती. स्वतः डॉ. आंबेडकर यांना अनुसूचित जातींसाठी अधिक दीर्घ काळ राजकीय आरक्षण ठेवण्याची गरज वाटत होती. दहा वर्षांनंतरही पुरेशी प्रगती झाली नसेल, तर आरक्षणाची मुदत वाढवण्याची तरतूद घटनात्मक प्रक्रियेद्वारे करता येणार होती. ✅ ३. सरकारी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाला १० वर्षांची मर्यादा होती का ? नाही. हा सर्वांत मोठा गैरसमज आहे. भारतीय संविधानातील तरतुदी पाहा : ❗️अनुच्छेद 15(4) : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, SC/ST यांच्यासाठी विशेष तरतुदी. ❗️अनुच्छेद 15(5) : शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी विशेष तरतुदी. ❗️अनुच्छेद 16(4) : सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास वर्गांसाठी आरक्षण. ❗️अनुच्छेद 16(4A) : SC/ST साठी पदोन्नतीतील आरक्षणाची तरतूद. ❗️अनुच्छेद 335 : सरकारी सेवांमधील SC/ST च्या दाव्यांचा विचार. ✅ या तरतुदींमध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणासाठी १० वर्षांची समाप्तीची मुदत दिलेली नाही.

Open in Telegram
Views4,230+10%vs avg
Forwards—
Reactions47
Comments—

All posts

Connections