Кабинет

Посты канала 𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

сначала новые

#13394Текст

🔬 सामान्य विज्ञान | MPSC गट-क संयुक्त पूर्व 2021–2025 विश्लेषण 📊 एकूण 75 प्रश्न (दरवर्षी 15) 🧬 जीवशास्त्र 45 (60%) • ⚗️ रसायनशास्त्र 16 • ⚡ भौतिकशास्त्र 14 🧬 जीवशास्त्र – दरवर्षी 8–10 प्रश्न 1️⃣ प्राणी वर्गीकरण – 12 (पाचही वर्षे, सर्वात मोठा घटक) ➤ पोरिफेरा, निडारिया, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा • पेरिपॅटस, प्लॅटिपस, कांगारू (2 वेळा) 2️⃣ मानवी रोग व लसी – 7 (मलेरिया 2 वेळा, पोलिओ लस) 3️⃣ वनस्पती वर्गीकरण – 6 (शैवाल, कवके, ब्रायोफायटा – 'वनस्पतीसृष्टीतील उभयचर') 4️⃣ नायट्रोजन स्थिरीकरण व जैविक खते – 3 (2023 पासून दरवर्षी) 5️⃣ मानवी रक्त – 3 • कीटकनाशके – 3 🔁 भुईमूग टिक्का रोग (Cercospora) – 2024 = 2025 हुबेहूब ⚗️ रसायनशास्त्र – 16 • अणुसंरचना, आवर्तसारणी, रासायनिक बंध – 5 • मिश्रधातू – 3, सलग 3 वर्षे (पितळ, कांस्य, जर्मन सिल्व्हर) • दैनंदिन रसायने – 3 (मिनामाटा – पारा) • धातू व धातुके – 3 (क्रायोलाइट, मॅलाकाइट) ⚡ भौतिकशास्त्र – 14 • विद्युत – 4, 2022 पासून दरवर्षी (वीज बिल kWh गणना) • ध्वनी – 3 (डॉप्लर परिणाम, 20–20000 Hz) • किरणोत्सर्ग – 3 (1 u = 931 MeV, गॅमा किरण) • प्रकाश व डोळा – 2 (सुस्पष्ट दृष्टीचे किमान अंतर 25 सेमी) 📝 रणनीती: जीवशास्त्राला सर्वाधिक वेळ द्या. वर्गीकरणासाठी प्रत्येक संघाची वैशिष्ट्ये + 3–4 उदाहरणे; भौतिकशास्त्रात सोपी गणिते – सूत्रे लिहून सराव करा. 📗 विज्ञानासाठी खास – PYQ आधारित स्टेट बोर्ड संदर्भासह ई-बुक ✅ 2021–25 मधील 75 पैकी 69 प्रश्न (92%) थेट पाठ्यपुस्तकांतून ✅ प्रश्न कुठून आला – बालभारतीच्या मूळ पानाचा स्क्रीनशॉट + हायलाइट ✅ 23 घटक प्राधान्यक्रमानुसार • शॉर्ट नोट्स • सराव प्रश्न ✅ मराठी व English माध्यम 📥 विज्ञान ई-बुकचा मोफत नमुना PDF: https://drive.google.com/file/d/1VS_r4GNMIOXCrjUL2PWvN5hUK8x1v3mM/view?usp=drivesdk

Открыть в Telegram
Просмотры471−74%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
#13393Текст
Просмотры797−57%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#13392Текст

💰 अर्थव्यवस्था | MPSC गट-क संयुक्त पूर्व 2021–2025 विश्लेषण 📊 एकूण 75 प्रश्न (दरवर्षी 15 – स्थिर) 🧩 तीन मोठे गट 🏦 बँकिंग + पैसा + मौद्रिक धोरण – 14 📑 सार्वजनिक वित्त + अर्थसंकल्प + कर + FRBM – 19 📉 दारिद्र्य + रोजगार योजना – 10 🎯 प्राधान्य 1 – अत्यावश्यक 1️⃣ बँकिंग व वित्तीय संस्था – 7 ➤ RBI 1935, SBI 1955, राष्ट्रीयीकरण 19 जुलै 1969, नाबार्ड 12 जुलै 1982 • नरसिंहम समिती 2️⃣ मौद्रिक धोरण व पैसा पुरवठा – 7 (2022 मध्ये एकट्या 5!) ➤ रेपो, बँक दर • M1–M3 • नोटा कोण छापते 3️⃣ सार्वजनिक वित्त व वित्त आयोग – 7 ➤ 12 वा व 14 वा वित्त आयोग • भांडवली प्राप्ती • सार्वजनिक कर्ज 4️⃣ दारिद्र्य – 6 (तेंडुलकर, रंगराजन, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक) 5️⃣ लोकसंख्या – 6 (संक्रमण सिद्धांत, धोरण 2000) 6️⃣ कृषी योजना व अन्नसुरक्षा – 6 (RKVY, PM-AASHA, ऑइल पाम मिशन) 📌 प्राधान्य 2 – नियमित • राजकोषीय धोरण व अर्थसंकल्प – 5 • कररचना व GST – 4 (राजा चेलय्या समिती, CGST/SGST/IGST) • रोजगार योजना – 4 (JGSY + EAS ➜ SGRY 2001) • FRBM – 3, सलग तीन वर्षे (5 जुलै 2004, एन.के. सिंग समिती 2016) 🆕 2024 पासून नवीन कल • महाराष्ट्र आर्थिक पाहणी • चालू अर्थसंकल्प • सहकार कायदा 1960 • लेखाकर्म/CAG 📝 रणनीती: अर्थव्यवस्थेत 'वर्ष' प्रश्न सर्वाधिक – संस्था, कायदे, योजना, समित्या यांची एक कालक्रम यादी ठेवा. 📥 मोफत नमुना PDF: https://drive.google.com/file/d/19BotpU7i_qScn_XKMQ3Qo3ScEgPtEl64/view?usp=drivesdk

Открыть в Telegram
Просмотры848−54%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
15 ч413
31 ч848
  1. Через 24 часа848
  2. Всего сейчас848
#13391Текст
Просмотры710−61%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
#13390Текст

🌍 भूगोल | MPSC गट-क संयुक्त पूर्व 2021–2025 विश्लेषण 📊 एकूण 60 प्रश्न 🔄 2023 पासून दरवर्षी प्रश्न 15 ➜ 10 🎯 प्राधान्य 1 – अत्यावश्यक 1️⃣ लोकसंख्या – जनगणना 2011 – 7 प्रश्न (सर्वाधिक) ➤ जिल्हानिहाय लिंग गुणोत्तर (0–6 वयोगटासह), स्त्री साक्षरता, घनता, नागरी % 2️⃣ पर्वत शिखरे – 5 ➤ कळसूबाई, साल्हेर, तोरणा, घोडप, अस्तंभा – उंचीक्रम • हिमालय शिखरे 3️⃣ धरणे, जलसिंचन व वीज प्रकल्प – 5 ➤ खोपोली, कोयना, भिरा • कोराडी, पारस • भंडारदरा (विल्सन धरण) 📌 प्राधान्य 2 – नियमित • हवामान व पर्जन्य – 4 (आंबोली > महाबळेश्वर… , कोपेन वर्गीकरण) • वाहतूक – 4 (पहिली विद्युत रेल्वे 1925, कोकण रेल्वे रो-रो, ई-वाहन धोरण 2025) • भारत – राज्ये, सीमा, शेजारी देश – 4 • प्राकृतिक रचना व उष्ण झरे – 4 (वज्रेश्वरी, उनकेश्वर, सालबर्डी) • अभयारण्ये – 3 (नान्नज – माळढोक, मेळघाट – गुगामल) • पर्यटन / थंड हवेची ठिकाणे, कृषी व पशुपालन – प्रत्येकी 3 💡 निरीक्षण ✅ जवळपास 50% प्रश्न 'जोड्या लावा' – जिल्ह्याशी जोडलेले ✅ महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल प्रबळ 🆕 2025 मध्ये नद्या, हवामान, शेजारी देश, खनिजे – भारताच्या भूगोलावर भर वाढला ❌ वने, वसाहती, मृदा – फक्त 1–2 प्रश्न 📝 रणनीती: महाराष्ट्राच्या नकाशावर जिल्हानिहाय नोंदवही करा – प्रकल्प, अभयारण्य, उष्ण झरे, बंदरे, थंड हवेची ठिकाणे. 📥 मोफत नमुना PDF: https://drive.google.com/file/d/19BotpU7i_qScn_XKMQ3Qo3ScEgPtEl64/view?usp=drivesdk

Открыть в Telegram
Просмотры916−50%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
#13389Текст

⚖️ राज्यघटना व पंचायतराज | MPSC गट-क संयुक्त पूर्व 2021–2025 विश्लेषण 📊 एकूण 65 प्रश्न 🔄 2023 पासून दरवर्षी प्रश्न 10 ➜ 15 🎯 प्राधान्य 1 – अत्यावश्यक 1️⃣ पंचायतराज व ग्रामप्रशासन – 13 प्रश्न (सर्वात मोठा गट) ➤ ग्रामसभा, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील ➤ कलम 243, 243D (आरक्षण), 243E (कालावधी) • 73/74 वी घटनादुरुस्ती ➤ समित्या – बलवंतराय मेहता, वसंतराव नाईक, पी.बी. पाटील • 24 एप्रिल 2️⃣ न्यायव्यवस्था – 6 (पाचही वर्षे) ➤ रिट – कलम 32 व 226 • न्यायाधीश नेमणूक, निवृत्ती वय • खंडपीठे 3️⃣ राज्य कार्यकारी मंडळ – 6 (पाचही वर्षे) ➤ राज्यपाल कलम 154 (2 वेळा) • महाधिवक्ता कलम 165 (3 वेळा) • मंत्रिमंडळ 15%, किमान 12 4️⃣ केंद्र-राज्य संबंध व सूची – 6 ➤ सातवी अनुसूची, समवर्ती सूची • सरकारिया आयोग • कलम 275 5️⃣ उद्देशिका व संविधान सभा – 6 📌 प्राधान्य 2 – नियमित • घटनादुरुस्त्या – 4 (7, 16, 42, 44, 86 वी) • मूलभूत हक्क – 4 (2023 पासून दरवर्षी) • राज्य विधिमंडळ – 3 • मूलभूत कर्तव्ये – 3 🔁 हुबेहूब पुनरावृत्ती • 2021 प्र.23 = 2025 प्र.65 • कलम 243E – 2022 व 2024 • कलम 154 – 2022 व 2025 💡 निरीक्षण ✅ पंचायतराज + न्यायव्यवस्था + राज्य कार्यकारी मंडळ = 25/65 प्रश्न (38%) ❌ संसद, पंतप्रधान, आणीबाणी, लोकसेवा आयोग – जवळजवळ प्रश्न नाहीत 👉 आयोगाचा भर राज्य व स्थानिक पातळीवर आहे. 📝 रणनीती: कलम–विषय जोड्यांचा स्वतःचा तक्ता बनवा (14–32, 51A, 153–167, 243, 324, 343–351). 📥 मोफत नमुना PDF: https://drive.google.com/file/d/19BotpU7i_qScn_XKMQ3Qo3ScEgPtEl64/view?usp=drivesdk

Открыть в Telegram
Просмотры1 130−39%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#13387Фото
Просмотры1 610−13%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
#13383Текст

📜 इतिहास | MPSC गट-क संयुक्त पूर्व 2021–2025 विश्लेषण 📊 एकूण 64 प्रश्न (60 + राज्यघटना विभागातील 4 इतिहासाचे) 🔄 2023 पासून दरवर्षी प्रश्न 15 ➜ 10 🎯 प्राधान्य 1 – अत्यावश्यक 1️⃣ 1857 चा उठाव – 6 प्रश्न (पाचही वर्षे!) ➤ महाराष्ट्रातील केंद्रे – पेठ, कोल्हापूर, नरगुंद, सातारा, भिल्ल उठाव • रंगराव पागे ➤ इंग्रज सेनानी – नील, हॅवलॉक, ह्यू रोज • एनफिल्ड रायफल 2️⃣ सामाजिक सुधारणा चळवळी – 6 ➤ प्रार्थना समाज (3 वेळा) • सत्यशोधक जलसे • हरिजन सेवक संघ • सोशल सर्व्हिस लीग 3️⃣ समाजसुधारक – व्यक्ती ओळखा – 6 ➤ जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ग.वा. जोशी 4️⃣ घटनात्मक कायदे (1858–1935) – 5 ➤ 1919 चा कायदा 3 वेळा – कारणे, त्रुटी, मुडीमन समिती 📌 प्राधान्य 2 – नियमित (प्रत्येकी 3) • काँग्रेस अधिवेशने व अध्यक्ष (मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती) • कामगार चळवळ – ना.मे. लोखंडे, AITUC 1920 • 1875 दख्खन दंगे – सुपे • क्रांतिकारी चळवळ – फडके, चाफेकर, अभिनव भारत • बंगाल फाळणी व जहाल काळ • गोलमेज परिषदा, कॅबिनेट मिशन 💡 महत्त्वाचे निरीक्षण ✅ निम्म्याहून अधिक प्रश्न महाराष्ट्रकेंद्रित ✅ टॉप 10 घटकांतून 64 पैकी 41 प्रश्न (64%) ❌ प्राचीन / मध्ययुगीन / कला-संस्कृती – 5 वर्षांत एकही प्रश्न नाही 📝 रणनीती: प्रत्येक समाजसुधारकासाठी संस्था – वृत्तपत्र – ग्रंथ – वर्ष – 'पहिले' अशी एका ओळीची नोंद करा. 📥 मोफत नमुना PDF: https://drive.google.com/file/d/19BotpU7i_qScn_XKMQ3Qo3ScEgPtEl64/view?usp=drivesdk

Открыть в Telegram
Просмотры1 500−19%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
#13382Текст

"फी जास्त आहे, कमी ठेवा" असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी… 🙏 तुमची भावना आम्ही पूर्णपणे समजतो. MPSC चा अभ्यास करताना पैशांची किती ओढाताण होते, हे आम्हाला चांगलं माहीत आहे. कारण आमच्यासोबत काम करणारे अनेक जणही तुमच्यासारखेच MPSC चे विद्यार्थी आहेत. तीच धडपड, तीच स्वप्नं आणि तेच हिशोब. 💛 म्हणूनच एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. ही फी नफा कमावण्यासाठी नाही. व्हिडिओ एडिटिंगचा खर्च, मेंटेनन्स आणि इतर आवश्यक गोष्टी, फक्त एवढाच खर्च निघावा इतकीच आमची अपेक्षा आहे. आमचे मार्गदर्शक निपुण सर स्वतः जास्त फी घेण्याच्या अजिबात बाजूने नाहीत. म्हणून 199 वैगरे fees मध्ये तुम्हाला to the point material देण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी, हीच सरांची मनापासून इच्छा आहे. 🎯 म्हणूनच अगदी परफेक्ट आणि टू द पॉइंट मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची संपूर्ण टीम सतत कार्यरत आहे. आणि जे थोडंफार उरतं, ते पण बाक एम्पॉवरमेंट फाउंडेशन मधल्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि आमच्यासोबत काम करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आधारासाठी खर्च होतोय. म्हणजे तुम्ही भरलेला प्रत्येक रुपया तुमच्या स्वप्नासाठी आहे, दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या संघर्षासाठी आहे, आणि एका चिमुकल्याच्या अभ्यासासाठी आहे. 🌱 तुमची अडचण आम्ही दुर्लक्षित करत नाही. फी कमीत कमी ठेवण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच राहील. तुमच्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ❤️ - Team Your Mpsc Mentor

Открыть в Telegram
Просмотры2 380+29%к среднему
Пересылки—
Реакции15
Комментарии—
#13381Текст
Просмотры2 390+30%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
#13379Файл
Просмотры2 540+38%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
#13378Фото
Просмотры1 920+4%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
#13376Файл
Просмотры2 780+51%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
#13372Файл

Sample Copy of Science PYQ based State Board Source Notes 🔥 महाराष्ट्रातील पहिले 🔥 📗 सामान्य विज्ञान – PYQ आधारित स्टेट बोर्ड संदर्भासह ई-बुक 🎯 MPSC गट-क 2026 | by Team Your MPSC Mentor 📊 2021–25 मधील 75 पैकी 69 प्रश्न (92%) पाठ्यपुस्तकावर आधारित! ✅ प्रश्न कुठून आला – पुस्तकातील स्क्रीनशॉटसह ✅ आता प्रश्न कुठून येऊ शकतो – हायलाइट करून ✅ 23 घटक – प्राधान्यक्रमानुसार ✅ PYQ आधारित शॉर्ट नोट्स ✅ सराव प्रश्नसंच – संभाव्य प्रश्नांसहित ✅ प्रत्येक मुद्द्याला बालभारती पान क्रमांक 📦 मुख्य ई-बुक (336 पाने) + मुद्देसूद नोट्स + शॉर्ट नोट्स 🌐 मराठी व इंग्रजी माध्यम ⬆️ मोफत नमुना वर पाहा! 🛒 पूर्ण ई-बुक 👉 https://shorturl.at/lA4OI use Coupon Code TELE10 for discount 📩 संपर्क: @contactYMM ✈️ t.me/yourmpscmentorr

Открыть в Telegram
Просмотры2 390+30%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
#13369Текст

इतिहासात 10 पैकी 10 हवेत? 🎯 Combine गट-क History Strategy 2026 2021 ते 2025 च्या प्रश्नपत्रिकांचं Analysis केलं तर इतिहासाचं पूर्ण गणित स्पष्ट होतं 👇 📌 2023 पासून इतिहासावर साधारण 10 प्रश्न ✅ Regular घटक (साधारण 6 प्रश्न): • 1857 चा उठाव • सामाजिक सुधारणा चळवळी (प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज) • महाराष्ट्रातील समाजसुधारक • घटनात्मक कायदे (1858 ते 1947) ✅ उर्वरित 4 प्रश्नांसाठी महत्त्वाचे घटक: • काँग्रेस अधिवेशने व अध्यक्ष • कामगार चळवळ / ट्रेड युनियन • सत्तांतर – गोलमेज परिषद, कॅबिनेट मिशन • शेतकरी उठाव – 1875 दख्खनचे दंगे • क्रांतिकारी चळवळ – भूमिगत चळवळ 📖 Source: मागील प्रश्नपत्रिका + जलद Revision 🧠 1-2 Test-level प्रश्न → Logic ने सोडवा संदर्भ - 📘 2021–25 Complete Micro Analysis eBook (500 प्रश्न • मराठी + English) Use COUPON CODE TELE10 FOR DISCOUNT 📤 Combine ची तयारी करणाऱ्या मित्राला SHARE करा https://www.instagram.com/reel/Df_gC-iE2Bl/?fqnt=MTRyZnc5bHJzMjBoMQ==

Открыть в Telegram
Просмотры2 670+45%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—