● संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
- जेमतेम शेवटचे 60 दिवस राहिले आहेत.
- प्रत्येक विषयाच्या दोन रिव्हिजन व्यवस्थित होऊ शकतात.
- या शेवटच्या दिवसात नवीन कोणतंच अभ्यास साहित्य वाचायला घेऊ नका, जे आहे आणि अगोदर वाचलंय तेच पुन्हा वाचा.
- एखादी चांगली टेस्ट सिरीज ऑफलाईन लावा (सध्या फक्त CMO Test Series 2.0) इतर पेपर झेरॉक्स करून आयोगाच्या वेळेत सोडवा.
- टेस्ट सिरीजचे गुण पाहून जास्त हुरूळ जाऊ नका किंवा जास्त खचूनही जाऊ नका.
- टेस्टला आयोगाप्रमाणेच डिल करा, चुकांवर लक्ष द्या.
- टेस्टमध्ये ज्या उपघटकांना गुण मिळत नाहीत, त्यावर विशेष लक्ष द्या.
- प्रत्येक विषयातले पूर्व परीक्षेच्या बाजूने जे उपघटक महत्त्वाचे आहेत, फक्त तेच वारंवार रिव्हायज करा.
- VJS eStudy या App मध्ये Target Oriented Study Programme सुरू केलाय, आवडला तर घ्या.
- अभ्यासासंबंधी काहीही अडचणी असतील मला संपर्क साधा, आहे मी.
टिकून रहा, जिंकून जाचाल...❤🙌
📝 वैभव शिवडे