Посты канала Umai Academy
Objective राज्यसेवा ची मागणी प्रचंड जोर धरत आहे लवकरच आपल्याला गोड बातमी मिळेल 🙏🙏🙏 https://t.me/umai_academy
Открыть в Telegram४ प्रमुख क्षेत्र क्षेत्र काय मोजले जाते? 1. Economic Participation & Opportunity रोजगार, उत्पन्न, आर्थिक सहभाग इ. 2. Educational Attainment शिक्षणातील स्त्री-पुरुष समानता 3. Health & Survival आरोग्य आणि लिंगानुपात 4. Political Empowerment राजकीय प्रतिनिधित्व व नेतृत्व
Открыть в TelegramWorld Economic Forum (WEF) ने 2006 मध्ये प्रथम Global Gender Gap Report आणि Global Gender Gap Index सुरू केला. उद्देश होता—देशांमधील स्त्री-पुरुष तफावत सातत्याने मोजणे आणि काळानुसार त्यात किती बदल झाला हे पाहणे.
Открыть в Telegramलिंग तफावत म्हणजे काय? लिंग तफावत (Gender Gap) म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, आर्थिक संधी आणि राजकीय सहभाग यांसारख्या क्षेत्रांत असलेली विषमता. महत्त्वाचे म्हणजे Gender Gap म्हणजे केवळ महिलांची स्थिती खराब आहे असे नाही; पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची स्थिती किती समान किंवा असमान आहे हे मोजण्याचा प्रयत्न केला जातो.
Открыть в Telegramखरिप ज्वारी सर्वाधिक क्षेत्र :- नंदुरबार रबी ज्वारी सर्वधीक क्षेत्र :- सोलापूर ज्वारी सर्वधीक हेक्टरी उत्पादकता :- कोल्हापूर
Открыть в Telegramविजय केळकर समिती :- कर आणि करेतर महसूलात शाश्वत वाढ आणि वित्तीय स्थिती सुधृड करण्याच्या उद्देशाने
Открыть в Telegramदुष्काळ म्हणजे नेमक किती कमी पाऊस पडला म्हणजे दुष्काळ घोषित केला जातो ? जेव्हा एखाद्या वर्षात सरासरी पेक्षा ७५% पेक्षा कमी पाऊस पडतो तेंव्हा दुष्काळ पडला असे समजले जाते @ सरासरी पेक्षा ५०% कमी पाऊस म्हणजे तीव्र दुष्काळ @२६% ते ५०% कमी पाऊस म्हणजे मध्यम दुष्काळ या अर्थाने मराठवाड्या मधे या वर्षी तीव्र दुष्काळ तर उर्वरीत महाराष्ट्र मध्यम दुष्काळ पडला आहे
Открыть в TelegramMSRTC च्या पहिल्या महिला ड्राइवर होण्याचा मान कुणाला मिळाला आहे ? असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे त्याच धर्तीवर ही माहिती आहे CRPF chya कमांडो बटालियन फॉर रिसोल्यूट एक्शन च्या पहिल्या महिला महानिरीक्षक पदी संजुक्त पराशर यांची नियुक्ती
Открыть в Telegram