Посты канала महाराष्ट्र वन विभाग भरती 2026
Переслано из 🏆🎯🏆 महाराष्ट्र पोलीस भरती 2026🎯🏆🚔
पोलीस भरती रिक्त पदे..... तयारीला लागा....
Открыть в Telegram5_6296188353880532059.pd वयोमर्यादा.. GR ✅ शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...
Открыть в TelegramПереслано из महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन अपत्यांची अट कालबाह्य ... 👉 प्रकरण: महाराष्ट्रातील सरपंचपदाच्या निवडणुकीशी संबंधित प्रकरण. 👉 महत्त्वाचे निरीक्षण: दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या कायदेशीर तरतुदीचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत. 👉 संबंधित कायदा: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959. 👉 कलम 14(1)(j-1): दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्रता. 👉 संविधानात्मक मुद्दा: अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय हा अनुच्छेद 21 अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असल्याचे निरीक्षण.
Открыть в TelegramПереслано из महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
🔥पहिले अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन 🔥स्थळ: नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली 🔥दिनांक: ११–१२ एप्रिल २०२६ 🔥संमेलनाध्यक्षा: लीना मेहेंदळे 🔥आयोजक: सरहद संस्था, पुणे 🔥उद्घाटक: देवेंद्र फडणवीस 🔥ब्रीदवाक्य: जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा. 🔥उद्देश: महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे. https://t.me/jalsampdabharti2023
Открыть в TelegramПереслано из महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
✅मराठी व्याकरण कोर्स: https://www.youtube.com/playlist?list=PLDYiiU_8O4k4GTF5hY04YExaxTJbe-lXG सणासुदीच्या दिवसात तुम्ही घरी जाल आणि घरी अभ्यास तुमचा बाधित न व्हावा म्हणून तुम्हाला मराठी व्याकरणाचा कोर्सची लिंक पाठवलेली आहे, आपल्याला मराठी व्याकरणाचे जे टॉपिक करायचे असतील खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत एकदा अवश्य बघून घ्या 🔥🔥🔥🔥💯
Открыть в TelegramПереслано из महाराष्ट्र जलसंपदा भरती 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर https://t.me/jalsampdabharti2023
Открыть в Telegram