Посты канала Shrikant Sathe Parikrama
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज सादर करण्यास 29 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ..
Открыть в TelegramДинамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 13 ч | 1 000 |
| 25 ч | 1 400 |
- Через 24 часа1 400
- Всего сейчас1 400
🔥✅ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जनसेवा पुरस्कार 2026 ▪️विजेतेः किशोर मकवाना (अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे (NCSC) अध्यक्ष) ▪️ 9 सप्टेंबर 2026 रोजी 16 व्या संसद रत्न पुरस्कार 2026 सोहळ्यात प्रदान. ✔️आयोजक संस्थाः प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि संसद रत्न पुरस्कार समिती http://t.me/shrikantsatheparikrama
Открыть в TelegramДинамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 49 ч | 1 960 |
| 68 ч | 2 170 |
- Всего сейчас2 170
🔥✅ रमेश चंद समिती: ▪️ केंद्र सरकारद्वारे स्थापना. ✔️समितीचे अध्यक्ष रमेश चंद हे नीती आयोगाचे माजी सदस्य आहेत. 📌 प्रमुख उद्दिष्टः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास; शेतकऱ्यांचे उत्पन्न व साखर कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता यांचे मूल्यांकन करणे. t.me/shrikantsatheparikrama
Открыть в Telegram🔥✅ CBSE चे नवीन अध्यक्ष - मनदीप के. भंडारी. ▪️नियुक्तीः 25 सप्टेंबर 2026. ▪️मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे निवड (ACC). ✔️पूर्वाधिकारी: लोखंडे प्रशांत सीताराम ▪️मनदीप भंडारी हे 2001 च्या तुकडीतील AGMUT संवर्गाचे आयएएस अधिकारी आहेत. ✔️CBSE ची स्थापना - 1 जुलै 1962 t.me/shrikantsatheparikrama
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शिल्प निदेशक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्चितीबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Открыть в Telegram♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी.
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Открыть в Telegram♦️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2026 ▪️ प्रकाशकः जागतिक आर्थिक मंच (WEF) ▪️ प्रकाशनः सप्टेंबर 2026 ▪️ भारताची कामगिरीः स्थानः 145 देशांमध्ये 131 वे (मागील वर्षाचे स्थान कायम.) ▪️लिंगभाव समानता गुणः 64.5% ♦️अव्वल देशः 1) आइसलँड (93%) (सलग 17 व्या वर्षी प्रथम) 2) फिनलंड 3) नॉर्वे ♦️तळातील देशः 145) चाड (57.8) ©t.me/shrikantsatheparikrama
Открыть в Telegram