Посты канала Sahyadri Career Academy Baramati
सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती पोलीस भरती सराव पेपर Join Telegram - https://t.me/sahyadriacdemybarmatai
Открыть в Telegramमनू भाकर यांची ISSF खेळाडू समितीवर निवड; भारतीय क्रीडा विश्वासाठी अभिमानाचा क्षण! भारताची प्रतिभावान नेमबाज मनू भाकर यांची २०२६ ते २०३० या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या (ISSF) खेळाडू समितीवर निवड झाली आहे. ऑनलाईन मतदानाद्वारे निवड झालेल्या सहा खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश झाला. त्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या नेमबाजी प्रकारांचे प्रतिनिधित्व करणार आहेत
Открыть в Telegramसह्याद्री करिअर अकॅडमी बारामती App वर 50% Off 1000 रुपयांची बॅच फक्त 500 रुपये मध्ये App Name - Sahyadri Career Academy Baramati
Открыть в Telegramपोलीस भरती साठी 1 वर्ष वयवाढ देण्यात आलेली आहे आता 33 वरून 34 वर्षापर्यंत पोलीस भरती देता येईल
Открыть в Telegramपोलीस भरती साठी 1 वर्ष वयवाढ देण्यात आलेली आहे आता 33 वरून 34 वर्षापर्यंत पोलीस भरती देता येईल
Открыть в Telegram