Посты канала Radiance Update
मंत्रिमंडळ निर्णय बुधवार, दि. २५ नोव्हेंबर, २०२६ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अधिनियमातील तरतुदीसाठीच्या सुधारणेस मान्यता. त्याबाबतचा सुधारणा अधिनियम विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी.
Открыть в Telegramमंत्रिमंडळ निर्णय बुधवार, दि. २५ नोव्हेंबर, २०२६ खाजगी अनुदानित शाळांच्या विनियमनांसाठी सर्वसमावेशक असा कायदा होणार. त्यासाठी महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६ या विधेयकाच्या प्रारुपास मंजुरी. विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी.
Открыть в Telegramमंत्रिमंडळ निर्णय बुधवार, दि. २५ नोव्हेंबर, २०२६ शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून देणार. आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थाच्या माध्यमातून वित्तीय सुविधा उपलब्ध होणार.
Открыть в Telegramजात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.
Открыть в Telegramपवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक शिक्षक भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ३० हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी आतापर्यंत ८ हजार ४३५ शिक्षक प्रत्यक्ष सेवेत रुजू झाले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये १६२ शिक्षकांची नियुक्ती झाली असून, मालेगाव तालुक्यात ५८ पेक्षा अधिक शिक्षकांची निवड झाली आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांना संधी मिळावी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने शासनाने पवित्र पोर्टलची प्रक्रिया राबविली असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
Открыть в Telegramवेतनश्रेणीच्या लढाईत 'सुप्रीम' विजय; ५०० शिक्षकांना दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात अपील फेटाळले; पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा...
Открыть в Telegramउमेदवारांसाठी सूचना "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहण्याबाबत
Открыть в Telegramजिल्हा परिषद लिपिकवर्गीय गट-क संवर्गातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी (S-13) व सहाय्यक प्रशासन अधिकारी (S-14) हे दोन संवर्ग एकत्रित करुन सहाय्यक प्रशासन अधिकारी (S-14) हा एकच संवर्ग तयार करणेबाबत. जॉइन व्हॉट्सॲप चॅनेल:- https://whatsapp.com/channel/0029Vb6CLtr9hXF2EEQjyn2x
Открыть в Telegramराज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमयादेबाबत स्पष्टीकरण. जॉइन व्हॉट्सॲप चॅनेल:- https://whatsapp.com/channel/0029Vb6CLtr9hXF2EEQjyn2x
Открыть в Telegram