Кабинет

Посты канала 🇮🇳PSI🚔GURU🇮🇳

сначала новые

#11521Файл

*पोलीस भरती व इतर मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !* Technical College ची मैदाने देखील आता मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक निघाले आहे. यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री *मा. योगेशजी कदम साहेब* यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री *मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब* यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने गृहराज्यमंत्री *मा. योगेशजी कदम साहेब* व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री *मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब* यांचे मनःपूर्वक विशेष आभार..! 🙏😊

Открыть в Telegram
Просмотры230−88%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#11519Текст
Просмотры1 090−43%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#11517Текст
Просмотры2 200+15%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#11515Фото
Просмотры1 940+1%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#11514Файл
Просмотры1 830−5%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
#11513Фото
Просмотры4 980+160%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#11510Фото
Просмотры2 320+21%к среднему
Пересылки—
Реакции8
Комментарии—
#11509Текст

भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३८ नुसार, खालील ७ गंभीर परिस्थितींमध्ये स्वसंरक्षणासाठी समोरच्या व्यक्तीचा जीव घेण्याची मुभा देण्यात आली आहे: ⭐मृत्यूची भीती: हल्ल्यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो अशी रास्त भीती असणे. ⭐गंभीर दुखापत: हल्ल्यात गंभीर दुखापत (उदा. हाड मोडणे, डोळा जाणे) होण्याची भीती असणे. ⭐बलात्काराचा प्रयत्न: बलात्काराच्या हेतूने समोरच्या व्यक्तीने हल्ला करणे. ⭐ अनैसर्गिक वासना: अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याच्या हेतूने हल्ला करणे. ⭐अपहरण: एखाद्या व्यक्तीचे अपहरण किंवा पळवून नेण्याचा प्रयत्न करणे. ⭐ बेकायदेशीर डांबून ठेवणे: अशा ठिकाणी डांबणे जिथे पोलिसांची मदत मिळणे अशक्य असेल. ⭐ ॲसिड हल्ला: ॲसिड फेकणे किंवा तसा प्रयत्न करणे ज्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते

Открыть в Telegram
Просмотры2 300+20%к среднему
Пересылки—
Реакции5
Комментарии—
#11507Фото
Просмотры2 170+13%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#11504Фото
Просмотры2 370+24%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#11501Видео
Просмотры1 880−2%к среднему
Пересылки—
Реакции5
Комментарии—