Посты канала @Pdf_katta
Переслано из @PDF_Katta
● डीलिमिटेशन बिल मंजूर झाल्यानंतर असा असेल भारताचा लोकसभेच्या जागांचा राजकीय नकाशा..
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
गट क पूर्व अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.. 29 नोव्हेंबर 2026 ✌️
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
●जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शैक्षणिक अर्हतेबाबत शुद्धिपत्रक..
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
25 वर्षांसाठी डिलिमिटेशन गोठवण्याचा निर्णय; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय,मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंजूरी
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
जाहिरात क्रमांक 090/2022 अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब या संवर्गाच्या दिनांक 1 डिसेंबर, 2026 पासून नियोजित मुलाखतीच्या अनुषंगाने NCL प्रमाणपत्राबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी मार्क बघण्यासाठी लिंक ➡️MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ ➡️SARTHI https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️ARTI https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI https://barticet2026.cbtexam.in/ ➡️TRTI https://trticet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT https://amrutcet2026.cbtexam.in/
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
गट-क पूर्व परीक्षा २०२६ च्या फॉर्ममध्ये मोठे तांत्रिक प्रॉब्लेम्स येत आहेत: ▪️ Apprenticeship सर्टिफिकेट असूनही ELIGIBLE दाखवत नाही, फॉर्म सबमिट होत नाहीये. ▪️ Education अपडेट केल्यावरही नंतर फॉर्ममध्ये दिसत नाहीये. ▪️ 'Appeared' टाकूनही Seat/Roll No. आणि Month/Year compulsory दाखवत आहेत. कृपया हे सर्व इश्यू तातडीने सॉल्व्ह करून फॉर्म भरण्यासाठी/अपडेट करण्यासाठी अजून ३ दिवसांची मुदतवाढ द्यावी, ही विनंती.
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
● पाकिस्तानच्या अंतराळवीरला घेऊन चीनच्या अवकाशयानाचे उड्डाण!!!
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
दि अमरावती जि.प. शिक्षक सहकारी बँक लिमिटेड अमरावती 13 पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध .
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान चिरायू होवो. सर्वांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! # संविधान_दिन
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. (नगरपालिका प्रशासन शाखा) पदभरती जाहिरात प्रसिद्ध. एकूण रिक्त:- 103 पदे. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी:- 26-11-2026 ते 17-12-2026 परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17- 12- 2026
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
CASTE VALIDITY NEW PROCESS.pdf ● जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.. ● शासन परिपत्रक दिनांक: 25 नोव्हेंबर 2026
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) 👍☑️ रिक्त जागा 38 👍☑️ सहायक आयुक्त (अन्न) गट अ रिक्त जागा 18 ☑️👍 महाराष्ट्र नागरी राजपत्रित परीक्षा 2027 साठी अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) पदाचे मागणीपत्र पाठवण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
Открыть в TelegramПереслано из @PDF_Katta
● आरोग्य निरीक्षकांना 'S-13' साठी हालचाली.. ● आरोग्य भरती ची तयारी करणारे जोमाने तयारीला लागा.. 🙏🙏
Открыть в Telegram