सदरील शासन निर्णयानुसार मृद व जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियंता संवर्गातील एकूण पदांपैकी 40% पदे कृषी अभियंता यांना दिले आहेत व यासंबंधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती समोर स्थापत्य अभियंता यांची पदे कमी झाल्याने Mpsc मार्फत होणार्या भरतीमध्ये 40% पदे कमी होणार असल्याने स्थापत्य अभियंता यांनी समिती समोर आपली बाजू मांडली पाहिजे
Открыть в TelegramПосты канала Only Study Official ©
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Открыть в Telegramएमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणती पदे नव्याने समाविष्ट केली जात नाहीत.. Join @only_stdy
Открыть в Telegram🎓 मतदान केवळ हक्क नाही, ती सुजाणतेची जबाबदारी आहे! मतदान करायला जाताना आधार कार्ड सोबत घेऊन जा.
Открыть в Telegram