जा. क्र. 018/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह दिनांक 23 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
Открыть в Telegram
जा. क्र. 018/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी…
Просмотры156 345+32%к среднему
Пересылки12
Реакции—
Комментарии—
Ещё посты канала MPSC
- 01Просмотры173 тыс.Пересылки100Реакции—Комментарии—
- 02Просмотры162 тыс.Пересылки8Реакции—Комментарии—
- 03Просмотры159 тыс.Пересылки68Реакции—Комментарии—
- 04Просмотры150 тыс.Пересылки15Реакции—Комментарии—
- 05Просмотры145 тыс.Пересылки12Реакции—Комментарии—