Кабинет
Naukri

Naukri

नौकरी माहिती केंद्र संचालक मुंडे सर 9975603050

Юзернейм
@naukri
Категория
Карьера
Страна
ИндияИндия
Подписчики2 110
Просмотров на пост, 7 дн.51−64,6% к пред. 7 дн.
ERR2,39 %за 7 дней

Средние просмотры поста по дням

По дню публикации

Показать таблицей
ДатаПросмотров на пост
29 окт. 2026 г.192
31 окт. 2026 г.188
2 нояб. 2026 г.139
5 нояб. 2026 г.132
6 нояб. 2026 г.118
8 нояб. 2026 г.126
11 нояб. 2026 г.121
12 нояб. 2026 г.131
14 нояб. 2026 г.111
15 нояб. 2026 г.156
18 нояб. 2026 г.147
24 нояб. 2026 г.64
25 нояб. 2026 г.48
26 нояб. 2026 г.25

Самые просматриваемые за месяц

  1. 01

    *📢 विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, महत्त्वाची सुवर्णसंधी !* *🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना* *➡️ अर्जाची मुदत वाढली !* *🗓️ शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२६* *⚠️ वेळेत अर्ज करा, उशीर झाला तर संधी हातची जाईल !* --- *🔴 १) ही योजना कोणासाठी आहे ?* *✔️* अनुसूचित जाती (SC) *किंवा* *✔️* नवबौद्ध प्रवर्ग *❌* इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ नाही. *📌* जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. --- *✅ २) पात्रता काय आहे ?* *१.* महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. *२.* इयत्ता ११ वी *किंवा* १२ वी *किंवा* १२ वी नंतरचा पदवी */* पदव्युत्तर */* व्यावसायिक */* बिगर-व्यावसायिक पूर्ण वेळ अभ्यासक्रम घेत असावा. *३.* शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा, *पण* जागेअभावी प्रवेश मिळालेला नसावा. *४.* शिक्षण घेत असलेल्या शहराचा */* गावाचा स्थानिक रहिवासी नसावा. *५.* पालकांचे वार्षिक उत्पन्न *रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.* *६.* मागील वर्षी *किमान ५०% गुण* आवश्यक */* दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी *४०% गुण.* *७.* कमाल वयोमर्यादा *३० वर्षे.* --- *📝 ३) कोणाला अर्ज करता येईल ?* *१)* नवीन अर्ज *→* नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी *२)* नूतनीकरण अर्ज *→* मागील वर्षी लाभ घेतलेले */* पुढील वर्गात गेलेले विद्यार्थी *३)* त्रुटी पूर्तता *→* कागदपत्र कमी आहे *किंवा* त्रुटी आली आहे असे विद्यार्थी *➡️ तिन्ही प्रकारचे अर्ज सुरू आहेत.* --- *📋 ४) कागदपत्रे कोणती लागतील ?* *★* जात प्रमाणपत्र *★* उत्पन्न दाखला *★* प्रवेश पावती */* बोनाफाईड *★* मागील वर्षाची गुणपत्रिका *★* आधार कार्ड *★* बँक पासबुक *★* वसतिगृह अर्जाची प्रत *★* फोटो *+* मोबाईल नंबर *⚠️ एकही कागदपत्र कमी असेल तर अर्ज अडकेल. आजच तपासा !* --- *🙏 ५) एक कळकळीची विनंती* *👉* ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका ! *👉* आपल्या वर्गातील */* कॉलेजमधील */* वसतिगृहातील */* गावातील एकाही गरजू SC */* नवबौद्ध विद्यार्थ्याचा अर्ज राहता कामा नये ! *👉* हा मेसेज आत्ताच्या आत्ता *१० विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा !* *👉* सर्व ग्रुपमध्ये पाठवा */* स्टेटसला ठेवा ! *💡 तुमच्या एका फॉरवर्डमुळे एका विद्यार्थ्याचे शिक्षण वाचू शकते !* --- *📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9975603050* *जनहितार्थ प्रकाशित :* *स्वरा पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर* *श्री गुरुजी बहुत सामाजिक संस्था, छत्रपती संभाजीनगर* *ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करत आहे.* *🙏 कुणाला देणगी द्यायची असली तर :* *📱 PhonePe / Google Pay : 9762020104* *आपली छोटीशी देणगी एका विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण करू शकते.*Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34

    Текст
    Просмотры192
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—
  2. 02

    महासारथी बाबत महा सारथी हे महाराष्ट्रातील नागरिकांना एकात्मिक महा आयडीच्या (MahaID) माध्यमातून शासकीय सेवा आणि कल्याणकारी योजनांचा सहज लाभ घेता यावा यासाठी विकसित करण्यात आलेले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. हे पोर्टल विविध महत्त्वाच्या शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या संकेतस्थळांना भेट देण्याची, समान माहिती वारंवार भरावयाची किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता कमी होते. महा सारथीच्या माध्यमातून नागरिक त्यांच्या पडताळलेल्या प्रोफाइलच्या आधारे कोणत्या शासकीय योजना आणि सेवांसाठी ते पात्र आहेत हे सहजपणे जाणून घेऊ शकतात. तसेच, विविध योजनांसाठी थेट ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून, यामुळे नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारा अनुभव मिळतो. प्रक्रिया सुलभ करून, सेवा वितरणामध्ये सुधारणा करून आणि उपलब्ध शासकीय लाभांबाबत नागरिकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करून महा सारथी नागरिक आणि शासनाच्या सेवांमधील दुवा अधिक मजबूत करते. महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सहाय्य, सेवा आणि संधींसाठी हे एक एकात्मिक आणि विश्वासार्ह प्रवेशद्वार म्हणून कार्य करते. महा सारथीची प्रमुख वैशिष्ट्ये 1. एकात्मिक नागरिक प्रोफाइल महा सारथी विविध शासकीय विभागांमधील नागरिकांची माहिती एकाच अद्ययावत प्रोफाइलमध्ये एकत्रित करते. यामुळे वैयक्तिक माहितीची अचूकता सुनिश्चित होते आणि विविध सेवांचा लाभ घेताना पुन्हा पुन्हा माहिती भरण्याची आवश्यकता कमी होते. 2. वैयक्तिकृत योजना पात्रता नागरिकांच्या पडताळलेल्या प्रोफाइलच्या आधारे, संबंधित नागरिक ज्या योजना आणि सेवांसाठी पात्र आहेत त्यांची वैयक्तिकृत यादी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाते. यामुळे नागरिकांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेले संबंधित लाभ आणि संधी सहजपणे ओळखता येतात. 3. सुलभ अर्ज प्रक्रिया नागरिक पोर्टलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांसाठी थेट अर्ज करू शकतात. महा सारथी अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुलभ करते, कागदपत्रांची आवश्यकता कमी करते आणि प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज टाळून नागरिकांचा वेळ वाचवते. 4. शासकीय योजना व सेवांसाठी केंद्रीकृत प्रवेश महा सारथी हे शासकीय योजना आणि सेवा जाणून घेण्यासाठी, त्यांची माहिती समजून घेण्यासाठी आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठी एक सर्वसमावेशक एकच व्यासपीठ (One-Stop Platform) म्हणून कार्य करते. हे पारदर्शक, वापरण्यास सुलभ अनुभव प्रदान करते आणि आवश्यक सार्वजनिक सेवांपर्यंत कार्यक्षम प्रवेश सुनिश्चित करते. आमचे ध्येय शासकीय सेवांशी नागरिकांचा संवाद अधिक सुलभ करणारी, सहज उपलब्ध, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित डिजिटल परिसंस्था निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. महा सारथीचे उद्दिष्ट नागरिकांना पुढील बाबींमध्ये सक्षम करणे आहे: वैयक्तिक माहिती आणि सेवा अर्ज व्यवस्थापित करण्यासाठी एकात्मिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. प्रभावी सेवा वितरणासाठी अचूक आणि अद्ययावत माहिती सुनिश्चित करणे. नागरिक ज्या शासकीय योजनांसाठी पात्र आहेत त्या सहजपणे ओळखण्यास मदत करणे. शासकीय सेवांचा लाभ घेताना होणारे प्रयत्न, माहितीची पुनरावृत्ती आणि प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करणे. महा सारथीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन नागरिकांचा एकूण अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी तसेच सार्वजनिक सेवा वितरणाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि प्रतिसादक्षमता वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे.

    Текст
    Просмотры192
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—
  3. 03

    --- *📢 अत्यंत महत्त्वाचे - जाहीर आवाहन 📢* *सर्व विद्यार्थी, पालक, कामगार व नागरिकांना नम्र विनंती* महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय योजनांसाठी *महासारथी (MahaSarathi) ID बंधनकारक / कंपल्सरी* केलेली आहे. *ज्यांनी महासारथी ID काढली नाही, त्यांना इथून पुढे शासनाची कुठलीच योजना, शिष्यवृत्ती, मानधन मिळणार नाही.* *सर्वांसाठी अनिवार्य :* *१) विद्यार्थी - शिष्यवृत्ती योजना* *२) पालक* *३) बांधकाम कामगार - भांडी संच, सुरक्षा संच, शिक्षण, विवाह, मानधन व सर्व लाभ* *४) सर्व नागरिक* *ID नसेल तर -* *❌ शिष्यवृत्ती मिळणार नाही* *❌ कामगार मानधन / लाभ मिळणार नाही* *❌ शासकीय योजना मिळणार नाही* तरी सर्वांनी तात्काळ *https://mahasarathi.org* वर जाऊन ID काढून घ्यावी. *अधिक माहितीसाठी संपर्क :* *स्वरा पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर* *मो. ९९७५६०३०५०* *- जनहितार्थ जाहीर आवाहन -* ---

    Текст
    Просмотры188
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—
  4. 04

    --- _॥ स्वरा पब्लिकेशन - दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची बातमी ॥_ _♿ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना !_ _दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना, दिव्यांग बालकांसाठी शीघ्र हस्तक्षेप केंद्रे आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले._ _✅ मंत्री सावे यांच्या सूचना :_ _• दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासह विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, अशी स्वाधार योजना आणि वसतिगृहांचा प्रस्ताव तयार करावा_ _• दिव्यांग बालकांचे दिव्यांगत्व लवकर ओळखून त्यांना आवश्यक तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागांच्या समन्वयातून शीघ्र हस्तक्षेप केंद्रे सुरू करावीत_ _• वनार्टी व महाज्योतीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी_ _• उल्हासनगर, विरार आणि वर्धा येथील उपलब्ध जागांचा प्रशिक्षण केंद्रांसाठी उपयोग करण्याबाबत सविस्तर आराखडा तयार करावा_ _बैठकीला दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे, उपसचिव विष्णू [ पुढील नावे ] उपस्थित होते._ _ही माहिती सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा. शेअर करा._ _श्री गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वरा पब्लिकेशन यांच्यावतीने जनहितार्थ प्रकाशित_ _स्वरा पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर_ _संपर्क : 9975603050_ ---

    Текст
    Просмотры159
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—

Новые посты

#2160Превью ссылки

--- 📢 _महाराष्ट्र शासन_ _समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे_ _राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन २०२६-२७_ _जाहिरात - मुदतवाढ_ देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन २०२६-२७ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. _मुदतवाढ का?_ दि. ०५.०८.२०२६ च्या जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांमधील सन २०२६-२७ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, म्हणून मुदतवाढ दिली आहे. _⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख:_ _३१ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत_ अर्ज पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. _🎓 ही योजना कोणासाठी?_ - महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) विद्यार्थी - महाराष्ट्राचा रहिवासी असावा - दरवर्षी राज्यातून फक्त १०० विद्यार्थ्यांची निवड - IIT, IIM, NIT, IIIT, IISc, IISER, AIIMS, Institute of National Importance व इतर नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा - पदवी / पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका - पूर्णवेळ अभ्यासक्रम - IIT मधील प्रिपरेटरी कोर्स वगळून - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा जास्त नसावे _💰 काय लाभ मिळणार?_ - संबंधित संस्थेची पूर्ण शैक्षणिक फी - वसतिगृह खर्च - भोजन खर्च - पुस्तके व स्टेशनरीसाठी दरवर्षी रु. १०,००० _📝 अर्ज कसा करायचा?_ अर्जाचा विहित नमुना http://www.maharashtra.gov.in वरून डाऊनलोड करून, परिपूर्ण भरून, आवश्यक कागदपत्रांसह पाठवावा. _📄 सोबत लागणारी कागदपत्रे:_ - जातीचा दाखला - अधिवास / डोमिसाईल दाखला - उत्पन्नाचा दाखला - प्रवेशपत्र / अलॉटमेंट लेटर - फी संरचना (Fee Structure) - मागील परीक्षेची गुणपत्रिका _📍 अर्ज पाठवायचा पत्ता:_ समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे - ४११००१ _📞 संपर्क:_ ०२०-२६१३७१८६, २६१२७५६९ _📧 ईमेल:_ [email protected] कृपया गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. 🙏 _स्वरा पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर_ _जनहितार्थ प्रकाशित केले आहे._ ---

Открыть в Telegram
Просмотры25−79%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2159Текст

--- *📢 महत्त्वाची बातमी - जात वैधता प्रमाणपत्र आता पूर्णपणे ऑनलाईन 📢* *महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग* *शासन परिपत्रक क्र. सीबीसी-२०२६/प्र.क्र.१०६/मावक* *दिनांक - २५ नोव्हेंबर २०२६* आता जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity) साठी *ऑफलाईन अर्ज चालणार नाही.* फक्त ऑनलाईनच अर्ज करावा लागेल. *नवीन प्रणाली कोणती?* *CCVIS - Caste Certificate Validity Information System* *संकेतस्थळ - https://www.cvc.barti.in* ही प्रणाली *बाटी, पुणे आणि TCS* यांच्या मदतीने तयार केली आहे. *काय सुविधा मिळणार?* - अर्ज व कागदपत्रे ऑनलाईन सादर करणे - अर्जाची स्थिती (Status) ऑनलाईन तपासणे - सुनावणी *व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे* ऑनलाईनच होणार - AI आधारित चॅटबॉटद्वारे मार्गदर्शन - वैधता प्रमाणपत्र *ई-मेल व व्हॉट्सॲपवर* मिळणार - अर्जाची प्रिंटआऊट काढून समिती कार्यालयात जमा करायची गरज नाही *अर्ज कसा करायचा?* - अर्ज आधार कार्डशी लिंक असणार, त्यामुळे एकच अर्ज करता येईल - सर्व कागदपत्रांच्या *मूळ प्रती / प्रमाणित प्रती स्कॅन करून* अपलोड कराव्या लागतील - जात नोंदीबाबतचा व मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा किमान एक-एक पुरावा द्यावा लागेल - पुरावा नसेल तर स्वघोषणापत्र द्यावे लागेल *निर्णय किती दिवसात?* समिती *६० दिवसांच्या आत* निर्णय घेणार. निर्णय SMS / WhatsApp / ई-मेलवर कळवला जाणार. त्रुटी असेल तर २ महिन्यात त्रुटीपूर्ततेची संधी मिळणार, ५ व्या महिन्यात व्हिडिओ सुनावणी होणार. *नवीन शुल्क किती?* - *शैक्षणिक प्रयोजन - ₹१००/-* - *निवडणूक - ग्रामीण (ग्रामपंचायत/पंचायत समिती/जि.प.) - ₹५००/-* - *निवडणूक - शहरी (महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद) - ₹१,०००/-* - *सेवाविषयक प्रयोजन - ₹१,०००/-* - *इतर / शासकीय योजनांसाठी वैधता बंधनकारक असेल तर - ₹१,०००/-* *महत्त्वाची सूचना -* जुने अर्जही याच नवीन प्रणालीवर चालणार. त्यामुळे सर्व विद्यार्थी, नोकरदार, निवडणूक लढवणारे उमेदवार यांनी या नवीन वेबसाईटवरूनच अर्ज करावा. *ही माहिती जनहितार्थ प्रकाशित केले आहे -* *स्वरा पब्लिकेशन* *आणि* *श्री गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था* *छत्रपती संभाजी नगर, सातारा परिसर* *संपर्क - 9975603050* *ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. 🙏* ---

Открыть в Telegram
Просмотры48−60%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2158Текст

*📢 महत्त्वाची जाहिरात 📢* *प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण प्रोत्साहन योजना (PM-USP)* *सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना - सन २०२६-२७* *प्रकाशक -* *स्वरा पब्लिकेशन* *व* *श्री गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था* *प्रिय विद्यार्थी मित्रांनो,* १२वी मध्ये चांगले गुण मिळवून पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची ही महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना आहे. महाराष्ट्र राज्यासाठी एकूण *७४१७* जागा मंजूर आहेत. *कोण पात्र आहे?* १२वी परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक शाखेतील उच्चतम गुणवत्ता प्राप्त म्हणजेच टॉप २०% मध्ये असलेले विद्यार्थी. *शिष्यवृत्ती किती मिळणार?* - पदवी शिक्षणासाठी - *रु. १२,०००/- प्रति वर्ष* - पदव्युत्तर शिक्षणासाठी - *रु. २०,०००/- प्रति वर्ष* *अटी -* - वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे. - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ४,५०,०००/- पेक्षा कमी असावे. - विद्यार्थी नियमित अभ्यासक्रमात शिकत असावा. *अर्ज कसा करायचा?* अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने *नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP)* वर भरायचा आहे. *संकेतस्थळ - http://www.scholarships.gov.in* ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. *आवश्यक कागदपत्रे -* १२वी गुणपत्रक, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक व महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधावा. *आपले नम्र -* *स्वरा पब्लिकेशन* *व* *श्री गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था* *छत्रपती संभाजी नगर, सातारा परिसर* *संपर्क - .....9975603050..............* *ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. 🙏* ---

Открыть в Telegram
Просмотры68−44%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2157Текст

Просмотры61−50%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2156Текст
Просмотры147+21%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2155Текст

*📢 विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, महत्त्वाची सुवर्णसंधी !* *🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना* *➡️ अर्जाची मुदत वाढली !* *🗓️ शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२६* *⚠️ वेळेत अर्ज करा, उशीर झाला तर संधी हातची जाईल !* --- *🔴 १) ही योजना कोणासाठी आहे ?* *✔️* अनुसूचित जाती (SC) *किंवा* *✔️* नवबौद्ध प्रवर्ग *❌* इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ नाही. *📌* जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. --- *✅ २) पात्रता काय आहे ?* *१.* महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. *२.* इयत्ता ११ वी *किंवा* १२ वी *किंवा* १२ वी नंतरचा पदवी */* पदव्युत्तर */* व्यावसायिक */* बिगर-व्यावसायिक पूर्ण वेळ अभ्यासक्रम घेत असावा. *३.* शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा, *पण* जागेअभावी प्रवेश मिळालेला नसावा. *४.* शिक्षण घेत असलेल्या शहराचा */* गावाचा स्थानिक रहिवासी नसावा. *५.* पालकांचे वार्षिक उत्पन्न *रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.* *६.* मागील वर्षी *किमान ५०% गुण* आवश्यक */* दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी *४०% गुण.* *७.* कमाल वयोमर्यादा *३० वर्षे.* --- *📝 ३) कोणाला अर्ज करता येईल ?* *१)* नवीन अर्ज *→* नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी *२)* नूतनीकरण अर्ज *→* मागील वर्षी लाभ घेतलेले */* पुढील वर्गात गेलेले विद्यार्थी *३)* त्रुटी पूर्तता *→* कागदपत्र कमी आहे *किंवा* त्रुटी आली आहे असे विद्यार्थी *➡️ तिन्ही प्रकारचे अर्ज सुरू आहेत.* --- *📋 ४) कागदपत्रे कोणती लागतील ?* *★* जात प्रमाणपत्र *★* उत्पन्न दाखला *★* प्रवेश पावती */* बोनाफाईड *★* मागील वर्षाची गुणपत्रिका *★* आधार कार्ड *★* बँक पासबुक *★* वसतिगृह अर्जाची प्रत *★* फोटो *+* मोबाईल नंबर *⚠️ एकही कागदपत्र कमी असेल तर अर्ज अडकेल. आजच तपासा !* --- *🙏 ५) एक कळकळीची विनंती* *👉* ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका ! *👉* आपल्या वर्गातील */* कॉलेजमधील */* वसतिगृहातील */* गावातील एकाही गरजू SC */* नवबौद्ध विद्यार्थ्याचा अर्ज राहता कामा नये ! *👉* हा मेसेज आत्ताच्या आत्ता *१० विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा !* *👉* सर्व ग्रुपमध्ये पाठवा */* स्टेटसला ठेवा ! *💡 तुमच्या एका फॉरवर्डमुळे एका विद्यार्थ्याचे शिक्षण वाचू शकते !* --- *📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9975603050* *जनहितार्थ प्रकाशित :* *स्वरा पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर* *श्री गुरुजी बहुत सामाजिक संस्था, छत्रपती संभाजीनगर* *ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करत आहे.* *🙏 कुणाला देणगी द्यायची असली तर :* *📱 PhonePe / Google Pay : 9762020104* *आपली छोटीशी देणगी एका विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण करू शकते.*Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34

Открыть в Telegram
Просмотры192+58%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2154Текст

Просмотры1210%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2153Текст

*📢 विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, महत्त्वाची सुवर्णसंधी !* *🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना* *➡️ अर्जाची मुदत वाढली !* *🗓️ शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२६* *⚠️ वेळेत अर्ज करा, उशीर झाला तर संधी हातची जाईल !* --- *🔴 १) ही योजना कोणासाठी आहे ?* *✔️* अनुसूचित जाती (SC) *किंवा* *✔️* नवबौद्ध प्रवर्ग *❌* इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ नाही. *📌* जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. --- *✅ २) पात्रता काय आहे ?* *१.* महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. *२.* इयत्ता ११ वी *किंवा* १२ वी *किंवा* १२ वी नंतरचा पदवी */* पदव्युत्तर */* व्यावसायिक */* बिगर-व्यावसायिक पूर्ण वेळ अभ्यासक्रम घेत असावा. *३.* शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा, *पण* जागेअभावी प्रवेश मिळालेला नसावा. *४.* शिक्षण घेत असलेल्या शहराचा */* गावाचा स्थानिक रहिवासी नसावा. *५.* पालकांचे वार्षिक उत्पन्न *रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.* *६.* मागील वर्षी *किमान ५०% गुण* आवश्यक */* दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी *४०% गुण.* *७.* कमाल वयोमर्यादा *३० वर्षे.* --- *📝 ३) कोणाला अर्ज करता येईल ?* *१)* नवीन अर्ज *→* नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी *२)* नूतनीकरण अर्ज *→* मागील वर्षी लाभ घेतलेले */* पुढील वर्गात गेलेले विद्यार्थी *३)* त्रुटी पूर्तता *→* कागदपत्र कमी आहे *किंवा* त्रुटी आली आहे असे विद्यार्थी *➡️ तिन्ही प्रकारचे अर्ज सुरू आहेत.* --- *📋 ४) कागदपत्रे कोणती लागतील ?* *★* जात प्रमाणपत्र *★* उत्पन्न दाखला *★* प्रवेश पावती */* बोनाफाईड *★* मागील वर्षाची गुणपत्रिका *★* आधार कार्ड *★* बँक पासबुक *★* वसतिगृह अर्जाची प्रत *★* फोटो *+* मोबाईल नंबर *⚠️ एकही कागदपत्र कमी असेल तर अर्ज अडकेल. आजच तपासा !* --- *🙏 ५) एक कळकळीची विनंती* *👉* ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका ! *👉* आपल्या वर्गातील */* कॉलेजमधील */* वसतिगृहातील */* गावातील एकाही गरजू SC */* नवबौद्ध विद्यार्थ्याचा अर्ज राहता कामा नये ! *👉* हा मेसेज आत्ताच्या आत्ता *१० विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा !* *👉* सर्व ग्रुपमध्ये पाठवा */* स्टेटसला ठेवा ! *💡 तुमच्या एका फॉरवर्डमुळे एका विद्यार्थ्याचे शिक्षण वाचू शकते !* --- *📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9975603050* *जनहितार्थ प्रकाशित :* *स्वरा पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर* *श्री गुरुजी बहुत सामाजिक संस्था, छत्रपती संभाजीनगर* *ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करत आहे.* *🙏 कुणाला देणगी द्यायची असली तर :* *📱 PhonePe / Google Pay : 9762020104* *आपली छोटीशी देणगी एका विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण करू शकते.*

Открыть в Telegram
Просмотры111−9%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2152Текст

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘वीर राघोजी भांगरे शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली असून, शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य सेवेसाठी पूर्णवेळ परिचारिकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 1. गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वीर राघोजी भांगरे शिष्यवृत्ती आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि पूरक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘वीर राघोजी भांगरे शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या योजनेची पात्रता, शिष्यवृत्तीची रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि लागू शैक्षणिक स्तर याबाबतची सविस्तर अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध वृत्तांतात नमूद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत शासन निर्णय आणि आदिवासी विकास विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. 2. आश्रमशाळांमध्ये पूर्णवेळ परिचारिका आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काही तक्रारी समोर आल्यानंतर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये पूर्णवेळ परिचारिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेतच नियमित आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, आजारपण किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवता यावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. 3. सर्व जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्रे आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये संधी मिळावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्वतयारी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि तयारीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. 4. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी समन्वय समिती आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी छात्रावास समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यास मदत होणार आहे. 5. आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने ‘उमेद’ अभियानाच्या धर्तीवर राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना राबविण्यात येत आहे. 6. आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीचा दावा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळांमध्ये 2,500 पेक्षा अधिक गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक पद्धतीने भरती केल्याची माहितीही मंत्री भोयर यांनी दिली. 7. मुंबईतील आदिवासी बांधवांचे सर्वेक्षण मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे प्रथमच सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून त्यांची माहिती संकलित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 8. 15 नोव्हेंबरपासून जनजातीय गौरव सप्ताह भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबरपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ‘जनजातीय गौरव सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि योगदान याविषयी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि आरोग्य सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या घोषणा महत्त्वाच्या आहेत. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची अंमलबजावणी, निधी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत. #आदिवासी आश्रमशाळांमध्ये पूर्णवेळ परिचारिका नियुक्त करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे? तसेच ‘वीर राघोजी भांगरे’ शिष्यवृत्तीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना किती फायदा होईल? लाईक करा, शेअर करा आणि शैक्षणिक अपडेटसाठी महाशिक्षक फॉलो करा. #आदिवासीविद्यार्थी #वीरराघोजीभांगरे #शिष्यवृत्ती #आश्रमशाळा #परिचारिका #आदिवासीविकास #पंकजभोयर #जनजातीयगौरवसप्ताह #महाराष्ट्रशासन #महाशिक्षक

Открыть в Telegram
Просмотры131+8%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2151Текст

नवउद्योजकांना स्टार्टअप उभारणीसाठी मिळणार प्रशिक्षण • २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन • मराठा, कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी सारथीमार्फत उद्योजकता विकास व इनक्युबेशन कार्यक्रम परभणी, दि.०९ (जिमाका): मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील युवक-युवतींचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच अनुषंगाने समाजातील युवक-युवतींना उद्योजकतेकडे प्रोत्साहित करण्यासाठी उद्योजकता विकास व इनक्युबेशन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. या उपक्रमांतर्गत 'स्टार्टअपची कल्पना ते प्रत्यक्ष व्यवसाय' या संकल्पनेवर आधारित उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाद्वारे नवउद्योजकांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच व्यवसायविषयक कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या व्यावसायिक संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी मदत केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये निवडक 13 नवउद्योजकांना सहभागी करून घेण्यात येणार असून, त्यांना स्टार्टअप उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, सांगली, सातारा, नागपूर आदी ठिकाणच्या युवक-युवतींना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. अर्ज व उपक्रमासंबंधी सविस्तर माहिती, पात्रता निकष तसेच निवड प्रक्रियेची माहिती सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन सारथी संस्थेमार्फत करण्यात आले आहे. *

Открыть в Telegram
Просмотры1210%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—

Все посты

Связи