Кабинет

Посты канала 🏆 गणित & बुद्धिमता 🏆

сначала новые

#34732Фото

🎯 मिशन MPSC 2026! 🚀 ✨ TOPPER’S APPROACH — 3-Revision Personal Mentorship Program ✨ "एकाच मार्गदर्शनाखाली दोन ध्येय!" मित्रांनो, अचूक नियोजन आणि ३ वेळा पक्क्या उजळणीसह तुमच्या यशाची खात्री देण्यासाठी १ डिसेंबर २०२६ पासून आपण दोन विशेष बॅचेस सुरू करत आहोत: 🔹 MPSC Group B Mains 2026: ६० दिवसांचा Personal Mentorship Program 🔹 MPSC Group C Prelims 2026: ५४ दिवसांचा Personal Mentorship Program 📌 Program Highlights: ✅ Daily Study Planning ✅ 3 Times Revision Strategy ✅ PYQ Analysis & Paper Solving ✅ Daily Live Audio Session ✅ Doubt Clearing & Personal Guidance 💰 Course Fees: 🔹 Group B Mains: ₹४९९/- 🔹 Group C Prelims: ₹२९९/- 📅 प्रारंभ: १ डिसेंबर २०२६ 🚨 मर्यादित जागा! | ⏳ अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२६ (Admissions Open) 📲 प्रवेशासाठी आजच संपर्क करा: 📞 Call: +91 95526 16762 ✈️ Telegram ID: @amol_chemate - मार्गदर्शक: अमोल चेमटे (दुय्यम निबंधक श्रेणी-१ / STI २०२५ / GS Topper — ८२.७५ प्रश्न) 🔗 Join Telegram Channel: https://t.me/sramolchemate

Открыть в Telegram
Просмотры4−81%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#34729Фото
Просмотры25+21%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#34719Фото

🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध. 📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच. 📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस. 2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह. 🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट. 🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश. 🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. 🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न. 🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ. 🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे. 🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस ) 🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच. 🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञानMRP 550/-,नोबल मॅथ्सMRP 540/-, नोबल 277 मेगा MRP 550/-,नोबल 291 मेगा संच 540/-अवश्य वापरा. 🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर. 📞 संपर्क  9763726312 

Открыть в Telegram
Просмотры22+6%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—