Посты канала Mpsc Trickss
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. (नगरपालिका प्रशासन शाखा) पदभरती जाहिरात प्रसिद्ध. एकूण रिक्त:- 103 पदे. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी:- 26-11-2026 ते 17-12-2026 परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17- 12- 2026
Открыть в Telegram♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 👉 सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही.
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शैक्षणिक अर्हतेबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Открыть в Telegramमहाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे कालावधी 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. 1) नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी. 2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. आयोगाची अधिकृत वेबसाईट लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login
Открыть в Telegram🔸 स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय कनिष्ठ लेखापरीक्षक = 225 जागा वेतन श्रेणी = 10 पात्रता = Any Degree सदर पदांच्या जागांसाठीचे मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आलेलं आहे परंतु ते महाराष्ट्र गट क जाहिरात 2027 साठी ✅... 2026 ❌ 2026 ची पूर्व चीच Exam होणे बाकी असताना हे काय चालू आहे? इतर पदांबाबत देखील असचं धोरण लागू केलेलं असेल तर मग विद्यार्थ्यांनी फक्त जागांची वाट पाहत अभ्यासच करत बसणं आहे 💯... जॉईन - @MPSCGS360°🌿...
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Открыть в Telegramमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Открыть в Telegram