Кабинет

Посты канала MPSC Economics

сначала новые

#21482Фото
Просмотры970−60%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21481Текст

नव्या खाजगी बँका- 1991 च्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर स्थापन करण्यात आलेल्या वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक नरसिंहन समितीने बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करण्याबाबत शिफारसी केल्या. त्यानुसार, RBI ने जानेवारी 1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या शिथिल धोरणाच्या आधारावर सुरूवातीला 10 नव्या खाजगी बँकांची स्थापना झाली. युटीआयबँक (अहमदाबाद) ही त्यांच्यापैकी पहिली बँक होती. त्यांना नव्या खाजगी बँका असे म्हणतात. कालांतराने त्याची संख्या वाढली. मात्र विलीनीकरणामुळे (फेब्रुवारी, 2013) केवळ 7 नव्या खाजगी बँका कार्यरत आहेत. खाजगी क्षेत्रात नव्या बँका स्थापन करण्याच्या RBI च्या जानेवारी 1993 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये RBI ने 3 जानेवारी 2001 मध्ये काही बदल घडवून आणले. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Открыть в Telegram
Просмотры3 170+31%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21479Превью ссылки

परकीय व्यापारी बँका – भारतात ब्रिटिश कालावधीपासून परकीय बँका कार्यरत होत्या. 1993 मध्ये बँकिंग व्यवसायावरील नियंत्रण शिथिल करण्यात आल्यानंतर बर्‍याच परकीय बँकांनी भारतात प्रवेश केला. नवीन धोरणानुसार परकीय बँकेला भारतात पहिली शाखा काढण्यासाठी किमान 1 कोटी डॉलर्स ($10 Million) भारतात आणावे लागतात. दुसरी व तिसरी शाखा काढण्यासाठी अनुक्रमे  1 कोटी डॉलर्स व 0.5 कोटी डॉलर्स आणावे लागतात. भारतात फेब्रुवारी, 2013 मध्ये 24 देशातील 34 परकीय बँका आपल्या 315 शाखांसहित कार्य करीत होत्या. सध्या स्टँडर्ड चार्टड या इंग्लंडच्या बँकेच्या सर्वाधिक शाखा भारतात आहेत. त्याखालोखाल HSBC बँक व सिटी बँक यांचा नंबर लागतो. इतर बँकांच्या 10 पेक्षाही कमी शाखा आहेत. परकीय बँकांची एकही शाखा ग्रामीण भागात नाही. 2010 अखेर इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC) या चीनी बँकेने मुंबईत शाखा काढण्याचा निर्णय घेतला. शाखांच्या संख्येच्या बाबतीत या बँकेचा जगात पहिला क्रमांक लागतो. त्याखालोखाल भारतीय स्टेट बँकेचा दूसरा क्रमांक लागतो. 📌📌📌📌📌📌 https://t.me/MPSCEconomics

Открыть в Telegram
Просмотры7 470+209%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21477Файл
Просмотры5 840+142%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21473Файл
Просмотры7 400+206%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21471Фото
Просмотры6 380+164%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21470Фото
Просмотры5 920+145%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21466Файл
Просмотры5 580+131%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21465Фото
Просмотры9 560+296%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#21462Текст
Просмотры9 860+308%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—