✅ डिलिमिटेशन बिल नेमके काय आहे ? ➡️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ https://youtu.be/Vy33QsoxO90 Join @mpsc_library
Открыть в TelegramПосты канала MPSC Library
📌वसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात 📍 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33226/102411/5vyIWOU202GUnXru64/Index.html https://t.me/combine_express 📍 एकूण - 156 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 Join @mpsc_library
Открыть в Telegram✅ जनगणना 2027 साठी पुन्हा एकदा शिक्षकांची नियुक्ती https://youtu.be/H7UG4tOvB5o Join @mpsc_library
Открыть в Telegramhttps://youtu.be/oBL-g8gkdFA *CTET Exam फक्त 20 दिवसांत 100+ मार्क्स मिळवायचे? | Smart Study Plan & Exam Strategy #ctet #ctetexam* CTET परीक्षेला आता कमी दिवस शिल्लक आहेत? अजूनही अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही? कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि Revision कसे करायचे, याबाबत संभ्रम आहे? काळजी करू नका! या व्हिडिओमध्ये CTET परीक्षेच्या शेवटच्या 20 दिवसांसाठी प्रभावी Study Plan आणि Exam Strategy समजून घेऊया. Join @mpsc_library
Открыть в Telegram✅ शिक्षक भरतीला मुदतवाढ https://youtu.be/cwCBj89Nijc?si=KQG5R10C84EkhfNN Join @mpsc_library
Открыть в Telegram✅ MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ➡️ V. राधा समितीचा दुसरा अहवाल जाहीर https://youtu.be/6N5o7UnnJSk JOIN @mpsc_library
Открыть в Telegramhttps://youtu.be/6_H2h9JYdM0 *वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष टिकवायचे कसे? 🎯 | Mission Adarsh Shikshak Part 2* वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांचे लक्ष भरकटते का? विद्यार्थी शिकवण्यात रस घेत नाहीत का? मग प्रभावी अध्यापनाच्या पद्धती आणि शिक्षकांची महत्त्वाची कौशल्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा! 📢 शिक्षकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, Pavitra Portal, TAIT, TET, शिक्षक भरती आणि महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या अपडेट्ससाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या शिक्षक मित्रांसोबत Share करा. Join @mpsc_library
Открыть в Telegramhttps://youtu.be/OwxJFlHR-lE?si=HC4MKpjyC3ByB6d5 *Teacher Bharti Update | खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती | वयाची अट किती?* #shikshakbharti खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत वयोमर्यादेबाबत नेमका कोणता नियम लागू आहे? वय जास्त असलेल्या उमेदवारांनाही शिक्षक भरतीची संधी मिळू शकते का? शासनाने याबाबत काय स्पष्टीकरण दिले आहे? 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि इतर शिक्षक उमेदवारांसोबत Share करा. Join @mpsc_library
Открыть в Telegramhttps://youtu.be/Z_Q1mDj-y-I पवित्र पोर्टल पात्रता आणि B.Ed Method Selection मधील फरक | B.Ed Method vs Graduation Subject महाराष्ट्रातील पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रता आणि B.Ed Method Selection याबाबत अनेक उमेदवारांच्या मनात संभ्रम आहे. - B.Sc Agriculture, B.Com, B.E, B.Tech अशा विविध शाखांमधून पदवी घेतलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येतो का? - B.Ed मधील Method आणि पवित्र पोर्टलवरील पात्रता यांचा नेमका संबंध काय आहे? या व्हिडिओमध्ये या महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. 📢 शिक्षक भरती, Pavitra Portal, TAIT, TET, B.Ed पात्रता आणि शिक्षण विभागाच्या शासन निर्णयांसाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा.
Открыть в Telegramhttps://youtu.be/5klkiROIud8 *🚨 MHT CET 2027 वेळापत्रक जाहीर | MHT CET 2027 Schedule Out* महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी विविध CET परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. 📢 शैक्षणिक अपडेट्स, शिक्षक भरती, TAIT, TET, CET आणि शासन निर्णयांच्या माहितीसाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि विद्यार्थ्यांसोबत Share करा. Join @mpsc_library
Открыть в Telegramhttps://youtu.be/FMHoiTOy1m8 *S-14 पदवीधर वेतनश्रेणीबाबत मोठा विजय! | शिक्षकांना मिळणार थकबाकी? S-14 Pay Scale Maharashtra S14 Pay * 📢 शिक्षक भरती, Pavitra Portal, TAIT, TET, वेतनश्रेणी, शासन निर्णय आणि शिक्षकांच्या सेवाविषयक अपडेट्ससाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि सर्व शिक्षक बांधवांसोबत Share करा.. Join @mspc_library
Открыть в Telegramhttps://youtu.be/MPbTvXJvqpo *MPSC Group C 2026 🚨 कोणत्या पदाला किती पगार? सर्वाधिक वेतन कोणत्या पदाचे? | Group C Salary Structure* MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची तयारी करत आहात? मग विविध पदांची वेतनश्रेणी आणि Pay Scale माहिती असणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये MPSC Group C मधील विविध पदांची पदनिहाय वेतनश्रेणी, पगार आणि Pay Scale यांची माहिती समजून घेणार आहोत. 📌या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 1️⃣ MPSC Group C मधील विविध पदांची यादी 2️⃣ प्रत्येक पदाची वेतनश्रेणी (Pay Scale) 3️⃣ कोणत्या पदाला किती मूळ वेतन मिळते? 4️⃣ सर्वाधिक वेतन कोणत्या पदाचे आहे? 5️⃣ PSI, STI, ASO आणि इतर पदांच्या वेतनश्रेणीची तुलना 6️⃣ पदनिहाय Salary Structure आणि Pay Level 🎯 *MPSC Group C 2026 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाची माहिती!* 📚 MPSC Group B, Group C, Rajyaseva, PSI, STI, ASO आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा. Join @mpsc_library
Открыть в Telegram✅ महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित) वेतन नियम 2019 यात महाराष्ट्र शासनातील सर्व विभागातील कोणत्या पदासाठी कोणत Pay Scale आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे. Join @mpsc_library
Открыть в Telegramhttps://youtu.be/ydkZOnogyGA शिक्षण सेवकांचे मानधन वाढणार? 😍 मोठी अपडेट समोर! | Shikshan Sevak Salary Hike 2026 या व्हिडिओमध्ये शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीसंदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. 📌 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 1️⃣ शिक्षण सेवकांचे सध्याचे मानधन किती? 2️⃣ मानधन वाढीबाबत कोणती नवीन अपडेट समोर आली? 3️⃣ मानधन किती वाढण्याची शक्यता आहे? 4️⃣ मानधन वाढीचा निर्णय कधी होणार? 5️⃣ कोणत्या शिक्षण सेवकांना याचा फायदा मिळू शकतो? 6️⃣ शासन निर्णय (GR) संदर्भातील महत्त्वाची माहिती 🎯 हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षण सेवक, शिक्षक आणि शिक्षक भरतीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा आहे. 📢 शिक्षक भरती, Pavitra Portal, TAIT, TET, शिक्षण विभागाचे GR आणि शिक्षकांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि सर्व शिक्षण सेवक मित्रांसोबत Share करा. Join @mpsc_library
Открыть в Telegram