Кабинет

Посты канала मराठीमय 🏆📚

сначала новые

#6476Файл
Просмотры1 890−61%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
5 ч1 580
13 ч1 890
  1. Через 6 часов1 580
  2. Всего сейчас1 890
#6473Превью ссылки
Просмотры2 210−54%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
5 ч1 880
13 ч2 210
  1. Через 6 часов1 880
  2. Всего сейчас2 210
#6472Файл

📚 मराठीमय विशेष – चूक की बरोबर? 📖 मराठी व्याकरण | सरावासाठी महत्त्वाची PDF मो. रा. वाळंबे यांच्या पुस्तकातील Between the Lines मुद्दे आणि आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांमधील महत्त्वाची विधाने एकत्रित करून ‘चूक की बरोबर?’ या स्वरूपात ही विशेष PDF तयार करण्यात आली आहे... ✅ संपूर्ण मराठी व्याकरणाचा मुद्देसूद सराव ✅ सूक्ष्म संकल्पना समजून घेण्यासाठी उपयुक्त विधाने ✅ MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📌 महत्त्वाची सूचना : या PDF मधील घटकांवरील लेक्चर्स अद्याप बाकी आहेत. लवकरच या सर्व मुद्द्यांवर सविस्तर लेक्चर्स उपलब्ध करून देण्यात येतील. 👉तोपर्यंत विद्यार्थ्यांनी या PDF ची प्रिंट काढून ठेवावी आणि प्रत्येक विधानाचा स्वतः विचार करून ‘चूक की बरोबर?’ हे ठरवण्याचा प्रयत्न करावा. लेक्चर्सच्या वेळी ही PDF सोबत ठेवल्यास संकल्पना समजून घेणे आणि उजळणी करणे अधिक सोपे होईल... 🎯 फक्त पाठांतर नाही, तर प्रत्येक विधानामागील व्याकरण समजून घेऊया.. 🙏 टीम मराठीमय @Marathimay ​📱 ॲप डाऊनलोड करा: इथे क्लिक करा

Открыть в Telegram
Просмотры2 320−52%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6471Файл
Просмотры2 240−54%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6466Превью ссылки
Просмотры3 950−19%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
57 ч3 570
68 ч3 950
  1. Всего сейчас3 950
#6465Фото

📌 सामान्य विज्ञान : पूर्व + मुख्य परीक्षा एकत्रित अभ्यास ✅ पूर्व परीक्षेसाठी दिलेल्या विज्ञानाच्या २२ टॉपिक्सपैकी असे १४ टॉपिक्स आहेत, जे मुख्य परीक्षेत १२ पैकी १० गुण मिळवून देण्याची क्षमता ठेवतात... ✅ त्यामुळे पूर्व परीक्षेचा अभ्यास करतानाच मुख्य परीक्षेसाठी या १४ टॉपिक्सवर विशेष Focus करायचा आहे. हे टॉपिक्स कोणते ते लवकरच शेअर करू... एकत्रित अभ्यास – दुहेरी फायदा! ✅ लवकरच एका उत्तम टीमसोबत मुख्य परीक्षेसाठी Perfect Decoding Plan उपलब्ध करून देणार आहोत... Sources आपल्याकडे आहेतच; पण नेमकं काय वाचायचं, कसं वाचायचं, कुठे फसतोय आणि काय सुटतंय, या सर्व गोष्टी स्पष्ट करून घेऊयात. फक्त अभ्यास नको, अभ्यासाला योग्य दिशाही हवी! 💯 सध्या फक्त मुख्य परीक्षा करणाऱ्यानो...👇 Human Anatomy & Health यावर वेळ वाया घालवू नका... मागच्या 7 पेपर मध्ये यावर प्रश्न नाहीत... Join & Share @SimplyMpsc

Открыть в Telegram
Просмотры3 490−28%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
59 ч3 150
70 ч3 490
  1. Всего сейчас3 490
#6463Фото
Просмотры6 000+24%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6462Фото
Просмотры5 640+16%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6461Фото
Просмотры4 900+1%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6459Текст

📢Pvt Telegram Group बाबत मराठीमय बॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना – 👉ज्या विद्यार्थ्यांनी मराठीमयच्या खालील बॅचेस घेतल्या आहेत, त्यांनी संबंधित Private Group मध्ये Add होण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ID वर संपर्क साधावा. 👇 1️⃣ संपूर्ण मराठी व्याकरण 3.0 बॅच 2️⃣ English Vocab PYQ X-Ray Batch 👉 👉 @Teammarathimay ⚠️ महत्त्वाच्या सूचना : ✅ संपर्क साधताना आपल्या मराठीमय App वर रजिस्टर असलेला मोबाईल नंबर सोबत पाठवणे अनिवार्य आहे. ✅ आपली बॅच व रजिस्टर मोबाईल नंबर Verify केल्यानंतरच PVT Group मध्ये Add केले जाईल.. ❌ वरील दोन बॅचेस व्यतिरिक्त इतर कोणत्याही बॅचसाठी PVT Group उपलब्ध नाही. 🙏 कृपया सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी – टीम मराठीमय @Marathimay

Открыть в Telegram
Просмотры5 760+19%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6457Файл

🌸 नमस्कार अभ्यासू मित्र-मैत्रिणींनो! 📚 🎯 आकड्यांचा खेळ, म्हणींचा मेळ! 🔢 ➡️ आपण दिलेल्या छोट्याशा Task ला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलात! 😍👏 तुम्ही पाठवलेल्या म्हणी व वाक्प्रचारांसोबतच आमच्या टीमने शोधलेल्या आणखी काही म्हणींची भर घालून एकत्रित संग्रह तयार केला आहे. 📚📄 आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आज हा PDF संग्रह तुमच्यासोबत Share करत आहोत! या संग्रहात आकड्यांमुळे गोंधळात टाकणाऱ्या अनेक मराठी म्हणी व वाक्प्रचारांचा समावेश आहे. ✨ हा संग्रह म्हणजे तुमच्या सर्वांच्या सहभागातून आणि टीम मराठीमयच्या प्रयत्नांतून तयार झालेली अभ्यासाची छोटीशी भेट! ❤️ 📌 PDF नक्की Save करून ठेवा. परीक्षेच्या तयारीसाठी आणि उजळणीसाठी उपयोगी पडेल. 🙏 या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! असाच तुमचा सहभाग आणि प्रेम कायम राहू द्या. पुढेही असेच काही वेगळे, रंजक आणि अभ्यासाला उपयुक्त उपक्रम घेऊन येऊया! 💬 या PDF विषयी तुमच्या प्रतिक्रिया, सूचना किंवा काही त्रुटी आढळल्यास नक्की कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 📩 @Marathimay45plus 🌷 टीम मराठीमय 🏆📚 @Marathimay

Открыть в Telegram
Просмотры6 300+30%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6455Фото
Просмотры6 520+34%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6453Фото
Просмотры6 530+34%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6452Фото
Просмотры6 800+40%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#6449Файл
Просмотры8 560+76%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—