Кабинет

Посты канала 🌱LIFE MPSC+

сначала новые

#10629Фото
Просмотры64−75%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#10622Текст

🟣ब्रिक्स समिट 2026 भारतात आयोजित केली जाईल. भारत 2026 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवेल आणि 18 व्या BRICS शिखर परिषदेचे यजमानपद सांभाळेल. ठिकाण: भारत अध्यक्षपद: भारत (2026) अतिरिक्त माहिती: यासाठी देशभरातील 60 शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या BRICS परिषदेत याबद्दल घोषणा केली होती. भारताच्या या अध्यक्षपदामुळे BRICS गटाच्या अजेंड्याला आकार देण्याची संधी मिळेल. 🔰ब्रिक्स संघटना✔️ • स्थापना - 16 जून 2009 • BRIC संकल्पना - ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जिम ओ निल • स्थापना समयी सदस्य - भारत, रशिया, ब्राझील, चीन • 2010 साली - दक्षिण आफ्रिका सदस्य बनला • 2024 साली - इराण, इजिप्त, इथियोपिया, संयुक्त अरब अमिराती सदस्य • 2025 साली - इंडोनेशिया सदस्य • सध्या एकूण 10 सदस्य ♦️ ब्रिक्सचे नवीन नाव - BRICS + 🔹2025 चे अध्यक्षपद - ब्राझीलकडे 🔶ब्रिक्स राष्ट्रांची बँक - न्यू डेव्हलपमेंट बँक, बँकेचे मुख्यालय - शांघाय, चीन 2026 संकल्पना:- लवचिकता, नाविन्य, सहकार्य, व शाश्वतता यांसाठी उभारणी. ✔️भारत चौथ्यांदा अध्यक्ष. ✅ब्रिक्स च्या 2026 मध्ये भारतात विविध मंत्रीस्तरीय बैठका झाल्या. 1) ब्रिक्स कामगार मंत्री बैठक:- हैदराबाद 2) ऊर्जा मंत्री बैठक:- गुरुग्राम. 3) कृषीमंत्री बैठक:- इंदोर. 4) ब्रिक्स अंतराळ संस्था प्रमुखांची बैठक:- बेंगळुरू. 5) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक:- दिल्ली. 6) अंमली पदार्थ विरोधी बैठक:- गुवाहाटी. 7) वाणिज्य व उद्योग मंत्री यांची बैठक:- जयपूर. 8) शिक्षण मंत्री बैठक:- भुवनेश्वर. 9) संपर्क (कम्युनिकेशन ) दळणवळण मंत्री बैठक:- पुणे. 10) पर्यटन मंत्री बैठक:- जयपूर. 11) विधी व न्यायमंत्री बैठक:- गांधीनगर. 12) वाहतूक मंत्री बैठक:- नागपूर. 13) आरोग्य मंत्री बैठक:- चंदीगड. 14) संस्कृती मंत्रीस्तरीय बैठक:- भोपाळ. 15) युवक कल्याण व क्रीडा मंत्री बैठक:- विशाखापट्टणम. 16) ब्रिक्स विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री बैठक:- चेन्नई. @anantkumar10

Открыть в Telegram
Просмотры209−19%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#10618Фото
Просмотры193−26%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#10612Фото
Просмотры268+3%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#10611Фото
Просмотры472+82%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#10608Текст
Просмотры509+96%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—