Посты канала 🇮🇳 कृषिकिंग ™
*ग्रामीण युवकांच्या उद्योजकतेला नवी दिशा* ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’चा आज संविधान दिनी भव्य शुभारंभ ------------------------------------------- • मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रारंभ • सायंकाळी ४.०० वाजेपासून महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवर प्रत्यक्ष अर्जस्वीकृतीस सुरुवात • संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन; ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर लाभ ------------------------------------------- *पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-67* : राज्यातील ग्रामीण भागातील युवक, युवती आणि शेतकऱ्यांना पशुधनाधारित व्यवसायांच्या माध्यमातून उद्योजक व स्वयंपूर्ण बनविणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’चा शुभारंभ आज, गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते होणार आहे. या योजनेच्या शुभारंभानंतर गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपासून महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या पोर्टलवर ऑनलाइन अर्जस्वीकृतीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार आपल्या गरजेनुसार गाय आणि म्हैस यांसारख्या मोठ्या दुभत्या पशुधनासह शेळीपालन व कुक्कुटपालन तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेले शेड व चारा योजनांचे पर्यायही ऑनलाइन अर्जामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाआयटी व पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयातून ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्जदाराने निवडलेल्या घटकांनुसार प्रकल्पाचा एकूण खर्च, त्यावर मिळणारे शासकीय अनुदान व लाभार्थ्याने भरावयाची उर्वरित स्वगुंतवणूक याची स्पष्ट माहिती अर्ज भरतानाच प्रणालीवर तत्काळ दिसणार आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आपला फार्मर आयडी (Farmer ID) आणि महाआयडी (MahaID) तयार करून ठेवावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. अर्जांची छाननी आणि निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार होणार असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर आपले अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवर सादर करावेत. योजनेची सविस्तर माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, पशुसंवर्धन विभागाच्या तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयात संपर्क साधावा. याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क करावा, अशी माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे. *२६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणेसाठी* https://mahadbt2.maharashtra.gov.in/ वर अर्ज करताना लागणारी कागदपत्रे १. फार्मर आयडी (स्वतः चा किंवा ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभारणी करायची आहे त्यांचा) २. महाआयडी (स्वतः आपला महाआयडी काढण्यासाठी या वेबसाईट क्लिक करा.) https://mahasarathi.maharashtra.gov.in/home/landing ३. रेशन कार्ड (प्रत्येक रेशन कार्डातील केवळ एका व्यक्तीला योजनांचा लाभ घेता येणार आहे.) मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना संपूर्ण विश्लेषण ऑडीओ बुक मराठी मध्ये एकाच जागी सर्व माहिती ऐका ! https://drive.google.com/file/d/1GulbaSsXGGb01vafbIjaTqLhxvKFK40a/view?usp=sharing
Открыть в TelegramПереслано из MPSC EXAM 2027
📚बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...🫵 🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨 📞 संपर्क - 9028967547 सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
Открыть в TelegramПереслано из MPSC EXAM 2027
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे. 📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये : ☑️ एकूण 88 प्रश्नपत्रिका ☑️ 8800+ प्रश्नांचा समावेश ☑️ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून ☑️ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार ☑️ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास 📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका : 👮♂️ पोलीस शिपाई – 42 👮♀️ SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15 👮♂️ पोलीस वाहन चालक शिपाई – 16 👮♂️ लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04 👮♂️ पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07 👮♂️ कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04 🎯 हे पुस्तक का घ्यावे? ➡️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी ➡️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ➡️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी ➡️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी 👨🏫 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 💰 किंमत : फक्त ₹460/- 📞 संपर्क - 9028967547
Открыть в TelegramПереслано из Current Affairs | चालू घडामोडी 2026
जलसंपदा विभाग भरती 2026 नवीन GR, 39,722 पदांचा आकृतिबंध | जाहिरात कधी? 📌 महाराष्ट्र जलसंपदा विभाग (WRD Maharashtra) – नवीन GR 📌 39,722 पदांचा आकृतिबंध म्हणजे काय? 📌 भरतीची जाहिरात कधी येणार? अधिकृत अपडेट कुठे पाहायचे? 👇👇👇👇 https://youtu.be/bKphgm9LgKg https://youtu.be/bKphgm9LgKg https://youtu.be/bKphgm9LgKg Rudra Academy Pune
Открыть в TelegramGMC Akola Bharti 2026 | गट-ड भरती जाहिरात आली ! नवीन अभ्यासक्रम 👇👇👇👇👇👇 https://youtu.be/nzX3Qsgkqqw https://youtu.be/nzX3Qsgkqqw https://youtu.be/nzX3Qsgkqqw Rudra Academy Pune
Открыть в Telegramमृद व जलसंधारण विभागाच्या दिनांक 27.05.2026 च्या शासन निर्णयापूर्वी कृषिविभागामार्फत राबविण्यात येत असलेली मृद व जलसंधारणविषयक कामे दिनांक 30.06.2027 पर्यंत कृषि विभागामार्फत राबविण्याबाबत जॉईन https://t.me/KrushiKing
Открыть в TelegramMPSC गट क 2026 आधी फॉर्म भरला असेल तर ?| पुढील प्रक्रिया | एकूण 16717 पदे 👇👇👇👇👇 https://youtu.be/JNk6_e06uDg?si=YSpJhd-qvmx0GBZy https://youtu.be/JNk6_e06uDg?si=YSpJhd-qvmx0GBZy RUDRA ACADEMY PUNE
Открыть в Telegram