वैभव सूर्यवंशी च्या द्विशतकी मँचचे जे पंच(Umpire) होते त्यांनी रिटायरमेंट जाहीर केलीय.. ह्या पगारात एवढ्या वेळा हात वर करणं जमणारच नाही असं म्हणतात...🤩😂👍🏼
Открыть в TelegramПосты канала 🤣हसा आणि हासवा😂
🚨 GMC अकोला भरती जाहिरात प्रसिद्ध! 101 पदे | 10 वी पास उमेदवारांसाठी सरक... https://youtube.com/watch?v=F1tltXcR4R4&si=Yj1xPkopNyjFqr11
Открыть в Telegram*It’s never over until it’s over! 🇮🇳🔥 India are the Asia Cup 2026 U19 Champions! 🇮🇳🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 #TheCelebration 🥶 #AbsoluteCinema🇮🇳*
Открыть в Telegramलहानपणी सगळे विचारायचे, "मोठेपणी तुला काय व्हायचंय?" पण तेव्हा या प्रश्नाचं उत्तर कधीच सापडलं नाही... आज जर कोणी हाच प्रश्न विचारला, तर उत्तर मात्र एकच असेल... "मला पुन्हा एकदा लहान व्हायचंय...!" 🥰 ना कसली चिंता, ना जबाबदाऱ्यांचं ओझं... फक्त मनसोक्त खेळायचं, हसायचं आणि जगायचं! ❤️ वयाने मोठे झालेल्या, पण मनाने आजही लहान मूल जपलेल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧒👧🎈 आणि बाकी सर्वांना... शनिवारच्या हार्दिक शुभेच्छा! 😝🫣 😂🤣😂🤣😊
Открыть в Telegram😂 Blocked म्हणजे आजच्या पिढीची डिजिटल कट्टी! राग आला, भांडण झालं की लगेच Block करणाऱ्या सगळ्या लहान लेकरांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🤣 आमच्या वेळी फक्त एवढंच म्हणायचो... "कट्टी फूऽऽ... आता तुझ्याशी अजिबात बोलणार नाही!" 😜 फरक एवढाच की, तेव्हा कट्टी तोंडी असायची आणि आता थेट WhatsApp वर Block! 🫣 😂🤣😂🤣😊
Открыть в Telegramपेपरफुटत आहे, फुटु द्या. पेपर विकल्या जात आहे, जाऊ द्या. Omr कोरी ठेऊन नंतर भरत आहे, भरु द्या... तुम्हाला फ़क्त एक जागा पाहिजे बाकि विकल्या तर विकु द्या.... — batch, book विकणारे महाराष्ट्रातील शिक्षक 😂😂😂 - Copied
Открыть в Telegram😂 तांदूळ पहिल्यासारखे राहिले नाहीत...! 🌾 १० वर्षांपूर्वी बायकोने ओवाळलं तेव्हा ९०% तांदूळ केसांत अडकून राहायचे आणि फक्त १०% जमिनीवर पडायचे... पण काल पाडव्याला ओवाळलं, तर फक्त १०% तांदूळ केसांत अडकले आणि तब्बल ९०% थेट जमिनीवर! 😜 आता यात माझ्या केसांचा काही दोष नाही... तांदूळच पहिल्यासारखे राहिले नाहीत! 🤣 (स्वतःच्या टकलावर खापर फोडण्यापेक्षा तांदळाला दोष देणारा एक प्रामाणिक नवरा!) 😂 काल आणि परवा ओवाळणीनंतर ज्यांचे तांदूळ थेट जमिनीवर पडले, त्या सर्व बंधूंना ही विनोदी मानवंदना! 🫡🤣 😂🤣😂🤣😊
Открыть в Telegramअख्खं पुणे 2 तास ऐकत राहिलं! 🔥 विवेकानंद पाटील यांचं सरकारवर जोरदार भाषण... https://youtube.com/watch?v=TvaoaRRfxJU&si=HG_4RL2IirC53ItI
Открыть в TelegramMPSC विद्यार्थी आंदोलन पुणे विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही |रोहित... https://youtube.com/watch?v=npibD6IW2tg&si=gij3SXJBpcARQYjd
Открыть в Telegramआणि अंतिमतः "पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता" इस घटना के सभी पात्र काल्पनिक है/😜 (इसे मात्र सिर्फ योगायोग कहा जायेगा) 😄 #mpsc #Maharashtra
Открыть в Telegramससा बॉम्ब घेऊन प्राणीसंग्रहालयात शिरला. आणि जोरा-जोरात ओरडून म्हणाला..!!! तुमच्या जवळ फक्त "एक मिनिट" वेळ आहे...!!!😉 हे ऐकून कासव म्हणाला, व्वा, हरामी...!!!🥹 सरळच बोल ना मी टार्गेट आहे..🤨 आपल्या शर्यती चा बदला घेण्यासाठी आलो आहे...!!! 🫣 😂🤣😂🤣😊
Открыть в Telegramएक कळत नाही… १० वीचं किंवा शाळेचं Get-together झालं की, कोणाची ना कोणाची, तेव्हा विझलेली प्रेमाची ज्योत परत कशी पेटते, देवास ठावूक😮💨 पेटते तर पेटू दे… पण तेव्हा सांगायला न झालेली हिंमत, दोन मुलं झाल्यावर अचानक कुठून येते, हे ही देवास ठावूक🙄 Reunion असतं की प्रेम-union… हेच कळत नाही!🫣 😂🤣😂🤣😊
Открыть в Telegram