Кабинет

Посты канала 🎯 संपूर्ण भूगोल 🎯

сначала новые

#10755Текст

💟 नदी चौर्य ( River Capture/ Stream Piracy) यालाच मराठीत नदी अपहार असेही म्हणतात. 🕹 ही एक नैसर्गिक भूरूपशास्त्रीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एक आक्रमक आणि वेगाने वाहणारी नदी दुसऱ्या लगतच्या नदीचे पाणी आणि तिचा प्रवाह स्वतःकडे ओढून किंवा वळवून घेते.ही प्रक्रिया कशी घडते? 🕹 अपरदन (झिज): दोन शेजारील नद्या वेगवेगळ्या दऱ्यांमधून किंवा पातळ्यांवर वाहत असतात. पैकी एका नदीची धूप करण्याची (khodkaam) क्षमता जास्त असते. 🕹खोरे वाढवणे : जी नदी जास्त वेगाने पादप्रवाह किंवा पार्श्वझिज करते, ती मागे मागे सरकत जाऊन दुसऱ्या शेजारील नदीच्या पात्रापर्यंत पोहचते. 🕹 प्रवाह बदल: आक्रमक नदी (Capture River) कमकुवत किंवा कमी उंचीवरून वाहणाऱ्या दुसऱ्या नदीच्या पात्राला खणून तिचे सर्व पाणी स्वतःच्या प्रवाहात मिळवून घेते. 🕹परिणम : ज्या नदीचा प्रवाह चोरला जातो (Captured River), त्या नदीच्या पात्रात पाण्याचे प्रमाण खूपच कमी होते किंवा ती कोरडी पडू लागते.आक्रमक नदीचे पाणी वाढल्यामुळे तिचे आकारमान आणि खोरे मोठे होते.

Открыть в Telegram
Просмотры734+299%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#10754Текст
Просмотры665+261%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#10753Текст

1. एल निनो ही घटना प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे? A) हिंदी महासागर B) अटलांटिक महासागर C) प्रशांत महासागर D) आर्क्टिक महासागर उत्तर: C) प्रशांत महासागर 2. एल निनो दरम्यान पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान साधारणपणे कसे बदलते? A) कमी होते B) वाढते C) स्थिर राहते D) गोठते उत्तर: B) वाढते 3. एल निनोच्या काळात व्यापार वारे (Trade Winds) सामान्यतः कसे होतात? A) अधिक मजबूत होतात B) कमकुवत होतात C) दिशा पूर्णपणे बदलतात D) कोणताही बदल होत नाही उत्तर: B) कमकुवत होतात 4. भारतातील मान्सूनवर एल निनोचा सर्वसाधारण परिणाम काय असतो? A) अतिवृष्टी होते B) पर्जन्यमान वाढते C) पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वाढते D) कोणताही परिणाम होत नाही उत्तर: C) पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वाढते 5. खालीलपैकी एल निनोची विरुद्ध अवस्था कोणती? A) ला नीना B) इंडियन ओशन डायपोल C) मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन D) जेट स्ट्रीम उत्तर: A) ला नीना 6. एल निनो हा कोणत्या मोठ्या हवामान प्रणालीचा भाग आहे? A) ENSO B) ITCZ C) Polar Vortex D) NAO उत्तर: A) ENSO 7. एल निनोमुळे पेरूच्या किनाऱ्याजवळील अपवेलिंग (Upwelling) वर काय परिणाम होतो? A) वाढते B) कमी होते C) बदल होत नाही D) पूर्णपणे थांबते उत्तर: B) कमी होते 8. एल निनोचा मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमुख कारण काय? A) समुद्र गोठतो B) पोषक द्रव्यांचे अपवेलिंग कमी होते C) समुद्राची खोली कमी होते D) क्षारता शून्य होते उत्तर: B) पोषक द्रव्यांचे अपवेलिंग कमी होते 9. 'सुपर एल निनो' (Super El Niño) म्हणजे काय? A) अत्यंत तीव्र एल निनो घटना B) दरवर्षी होणारी एल निनो घटना C) हिंदी महासागरातील घटना D) ध्रुवीय प्रदेशातील घटना उत्तर: A) अत्यंत तीव्र एल निनो घटना 10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? एल निनोमुळे जागतिक हवामानावर परिणाम होतो. प्रत्येक एल निनो वर्षी भारतात दुष्काळ पडतो. A) फक्त 1 B) फक्त 2 C) 1 आणि 2 दोन्ही D) 1 आणि 2 दोन्ही चुकीचे उत्तर: A) फक्त 1

Открыть в Telegram
Просмотры745+305%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#10752Фото
Просмотры565+207%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#10751Текст

🖋 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे ◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर) ◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे) ◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा) ◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे जिल्हा) ◾️तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर जिल्हा) ◾️भाटघर : येसाजी कंक (पुणे जिल्हा) ◾️मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर जिल्हा) ◾️मांजरा : निजाम सागर (लातूर जिल्हा) ◾️कोयना : शिवाजी सागर ( सातारा जिल्हा) नवीन नाव :"छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर ◾️राधानगरी:  लक्ष्मी सागर (कोल्हापूर ) ◾️तानसा : जगन्नाथ शंकरशेठ (ठाणे) ◾️तापी प्रकल्प : मुक्ताई सागर (जळगाव) ◾️माणिक डोह : शहाजी सागर (पुणे ) ◾️चांदोली : वसंत सागर ( सांगली, कोल्हापूर) ◾️उजनी : यशवंत सागर (सोलापूर) ◾️दूधगंगा : राजर्षी शाहू सागर ( कोल्हापूर) ◾️विष्णुपुरी : शंकर सागर (नांदेड) ◾️वैतरणा : मोडक सागर (ठाणे) ✍️ विवेक सर

Открыть в Telegram
Просмотры1 050+471%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
#10750Фото
Просмотры962+423%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#10749Текст
Просмотры1 310+612%к среднему
Пересылки—
Реакции5
Комментарии—
#10746Текст
Просмотры1 460+693%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#10745Фото
Просмотры1 400+661%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#10742Текст
Просмотры1 780+867%к среднему
Пересылки—
Реакции7
Комментарии—
#10741Превью ссылки
Просмотры1 790+873%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#10740Текст
Просмотры2 090×11к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—