शेवटचे 15 ऍडमिशन बाकी आहेत.फक्त 40 रुपयांमध्ये वरील सर्व 10 हजार वन लाइनर प्रश्न उत्तरे मिळतील त्यानंतर ऍडमिशन घेतल्यास वरील नोट्स Rs.149 रुपयाला मिळेल. दीपावलीनिमित्त ही ऑफर ठेवलेली आहे.सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्या.ऑफर फक्त आजच्या दिवसासाठी
Открыть в TelegramПосты канала 👮♂FKT VARDI वर्दी 🚔®
शेवटचे 25 ऍडमिशन बाकी आहेत.फक्त 40 रुपयांमध्ये वरील सर्व 10 हजार वन लाइनर प्रश्न उत्तरे मिळतील त्यानंतर ऍडमिशन घेतल्यास वरील नोट्स Rs.149 रुपयाला मिळेल. दीपावलीनिमित्त ही ऑफर ठेवलेली आहे.सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्या.ऑफर फक्त आजच्या दिवसासाठी
Открыть в Telegram✅ पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, इतर सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त oneliner नोट्स (१)भारताचा इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्राचा) (२)भूगोल (महाराष्ट्र, भारत, जग ,आकाशगंगा) (३)विज्ञान (भौतिकशास्त्र, रासायनिक शास्त्र ,वनस्पतीशास्त्र,जीवशास्त्र) (४)राज्यघटना व पंचायत राज (५)संगणक (६)भारतीय अर्थव्यवस्था (७)पर्यावरण (८)संपूर्ण मराठी व्याकरण ➡️ वरील सब्जेक्ट नुसार 4500+प्रश्न उत्तरे. व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेला आलेले 6000+असे एकूण 10 हजार+ वन लाइनर प्रश्नसंच ➡️ पेमेंट केल्यावर तुम्हाला लगेच स्टडी मटेरियल सेंड करण्यात येईल. वरील सर्व पीडीएफ ची तुम्ही झेरॉक्स मारू शकता ➡️ वाचायला अगदी सुटसुटीत व कमी वेळेत जास्त विषयांची रिविजन होते. ➡️Rs40 रुपयांमध्ये 10 हजार Oneliner प्रश्नसंच मिळेल ➡️ डेमो पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇👇 https://t.me/fktvardi/65395 https://t.me/fktvardi/65395 ➡️ जर वरील नोट्स घ्यायच्या असेल तर वरील स्कॅनर वरती Rs40 रुपये सेंड करा व 9158192833 या व्हाट्सअप नंबर ला स्क्रीन शॉट सेंड करा. ऑफर फक्त आजच्या दिवसासाठी त्यानंतर वरील नोट्स Rs 149 मिळेल.
Открыть в TelegramДинамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 3 ч | 1 500 |
| 5 ч | 2 670 |
- Через 6 часов2 670
- Всего сейчас2 670
➡️FKT VARDI पोलीस भरती प्रश्न उत्तरे:- 971. सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? — गुजरात 972. सोमनाथ मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? — भगवान शिव 973. द्वारकाधीश मंदिर कोणत्या राज्यात आहे? — गुजरात 974. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर कोणत्या शहरात आहे? — मथुरा, उत्तर प्रदेश 975. काशी विश्वनाथ मंदिर कोणत्या शहरात आहे? — वाराणसी, उत्तर प्रदेश 976. अयोध्येतील राम मंदिर कोणत्या राज्यात आहे? — उत्तर प्रदेश 977. बद्रीनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? — उत्तराखंड 978. केदारनाथ मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? — भगवान शिव 979. गंगोत्री मंदिर कोणत्या राज्यात आहे? — उत्तराखंड 980. यमुनोत्री मंदिर कोणत्या राज्यात आहे? — उत्तराखंड 981. जगन्नाथ मंदिर कोणत्या शहरात आहे? — पुरी, ओडिशा 982. जगन्नाथ मंदिर कोणत्या देवतेसाठी प्रसिद्ध आहे? — भगवान जगन्नाथ 983. लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे? — भुवनेश्वर, ओडिशा 984. कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? — ओडिशा 985. कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे? — सूर्यदेव 986. मीनाक्षी अम्मन मंदिर कोणत्या शहरात आहे? — मदुराई, तमिळनाडू 987. बृहदीश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? — तंजावर, तमिळनाडू 988. बृहदीश्वर मंदिर कोणी बांधले? — राजराज चोल प्रथम 989. रामनाथस्वामी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? — रामेश्वरम, तमिळनाडू 990. मुरुगन देवाचे प्रसिद्ध पलनी मंदिर कोणत्या राज्यात आहे? — तमिळनाडू 991. तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? — आंध्र प्रदेश 992. श्री वेंकटेश्वर मंदिर कोणत्या डोंगरावर आहे? — तिरुमला टेकड्या 993. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? — आंध्र प्रदेश 994. पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या शहरात आहे? — तिरुवनंतपुरम, केरळ 995. गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? — केरळ 996. सबरीमला मंदिर कोणत्या राज्यात आहे? — केरळ 997. कामाख्या मंदिर कोणत्या शहरात आहे? — गुवाहाटी, आसाम 998. वैष्णोदेवी मंदिर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? — जम्मू आणि काश्मीर 999. अमरनाथ गुहा मंदिर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? — जम्मू आणि काश्मीर 1000. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या शहरात आहे? — उज्जैन, मध्य प्रदेश 1001. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? — मध्य प्रदेश 1002. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? — नाशिक, महाराष्ट्र 1003. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? — महाराष्ट्र 1004. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे? — वेरूळ, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र 1005. नागेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? — गुजरात 1006. राम मंदिरासाठी प्रसिद्ध अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर आहे? — सरयू नदी 1007. शिर्डीचे साईबाबा मंदिर कोणत्या राज्यात आहे? — महाराष्ट्र 1008. सिद्धिविनायक मंदिर कोणत्या शहरात आहे? — मुंबई, महाराष्ट्र 1009. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर कोणत्या शहरात आहे? — पुणे, महाराष्ट्र 1010. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? — पंढरपूर, महाराष्ट्र 1011. तुळजाभवानी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? — धाराशिव, महाराष्ट्र 1012. महालक्ष्मी मंदिर कोणत्या शहरात आहे? — कोल्हापूर, महाराष्ट्र 1013. सप्तशृंगी देवी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? — नाशिक, महाराष्ट्र 1014. रेणुका देवी मंदिर माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? — नांदेड, महाराष्ट्र 1015. एकवीरा देवी मंदिर कोठे आहे? — कार्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र 1016. स्वर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? — अमृतसर, पंजाब 1017. स्वर्ण मंदिराचे दुसरे नाव काय आहे? — हरमंदिर साहिब 1018. अक्षरधाम मंदिराचे प्रसिद्ध संकुल कोणत्या शहरात आहे? — नवी दिल्ली 1019. दिलवाडा जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत? — माउंट आबू, राजस्थान 1020. रणकपूर जैन मंदिर कोणत्या राज्यात आहे? — राजस्थान ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि फॉलो करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 ➤https://whatsapp.com/channel/0029VagtoDYGufJ1jbrOgH3N
Открыть в Telegram✅ FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 996 ❤️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ⏰ वेळ लावून सोडवा ✅✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ✅ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
Открыть в Telegramभाग 1 : भारतातील महत्त्वाची सरोवरे 916. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? — चिलिका सरोवर, ओडिशा 917. भारतातील सर्वात मोठे अंतर्गत खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? — सांभर सरोवर, राजस्थान 918. वुलर सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? — जम्मू आणि काश्मीर 919. वुलर सरोवर कोणत्या प्रकारचे सरोवर आहे? — गोड्या पाण्याचे सरोवर 920. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? — मणिपूर 921. लोकटक सरोवर कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे? — तरंगत्या फुमदींसाठी 922. जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते? — केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान, मणिपूर 923. केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कोणत्या सरोवरात आहे? — लोकटक सरोवर 924. डल सरोवर कोणत्या शहरात आहे? — श्रीनगर 925. डल सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? — जम्मू आणि काश्मीर 926. नैनिताल सरोवर कोणत्या राज्यात आहे? — उत्तराखंड 927. नैनी सरोवर कोणत्या शहराच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे? — नैनीताल 928. पुलिकट सरोवर कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे? — आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू 929. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे? — आंध्र प्रदेश 930. वेम्बनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? — केरळ 931. वेम्बनाड सरोवर कोणत्या प्रकारच्या जलक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे? — खाऱ्या व गोड्या पाण्याच्या मिश्रणाच्या जलक्षेत्रासाठी 932. पिचोला सरोवर कोणत्या शहरात आहे? — उदयपूर, राजस्थान 933. फतेहसागर सरोवर कोणत्या राज्यात आहे? — राजस्थान 934. लोनार सरोवर कोणत्या राज्यात आहे? — महाराष्ट्र 935. लोनार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? — उल्कापातामुळे 936. पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? — राजस्थान 937. रुद्रसागर सरोवर कोणत्या राज्यात आहे? — त्रिपुरा 938. हुसैन सागर सरोवर कोणत्या शहरांदरम्यान आहे? — हैदराबाद आणि सिकंदराबाद 939. भोजताल किंवा अपर लेक कोणत्या शहरात आहे? — भोपाळ, मध्य प्रदेश 940. सस्थमकोट्टा सरोवर कोणत्या राज्यात आहे? — केरळ भाग 2 : GI टॅग म्हणजे काय? 941. GI टॅगचे पूर्ण इंग्रजी रूप काय आहे? — Geographical Indication 942. GI टॅगचा मराठी अर्थ काय आहे? — भौगोलिक मानांकन 943. भारतात GI टॅग कोणत्या कायद्यांतर्गत दिला जातो? — भौगोलिक मानांकन वस्तू (नोंदणी व संरक्षण) कायदा, 1999 944. भारतात GI टॅगची नोंदणी कोणत्या कार्यालयामार्फत होते? — Geographical Indications Registry 945. GI टॅगचा मुख्य उद्देश काय आहे? — विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी संबंधित उत्पादनाची ओळख व संरक्षण करणे 946. दार्जिलिंग चहा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — पश्चिम बंगाल 947. बनारसी साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — उत्तर प्रदेश 948. कांचीपुरम रेशमी साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — तमिळनाडू 949. म्हैसूर सिल्क कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — कर्नाटक 950. चंदेरी साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — मध्य प्रदेश 951. कोल्हापुरी चप्पल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — महाराष्ट्र 952. नागपूर संत्री कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? — महाराष्ट्र 953. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — महाराष्ट्र 954. नाशिक द्राक्षे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? — महाराष्ट्र 955. पैठणी साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — महाराष्ट्र 956. सोलापुरी चादर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — महाराष्ट्र 957. हापूस आंबा कोणत्या प्रदेशाशी विशेषतः संबंधित आहे? — कोकण, महाराष्ट्र 958. बासमती तांदूळ कोणत्या प्रकारचे उत्पादन आहे? — सुगंधी तांदळाची भौगोलिक मानांकन असलेली जात 959. बीकानेरी भुजिया कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — राजस्थान 960. तिरुपती लाडू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — आंध्र प्रदेश 961. कांगडा चहा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — हिमाचल प्रदेश 962. अल्फोन्सो आंब्याला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते? — हापूस 963. काश्मिरी पश्मीना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? — जम्मू आणि काश्मीर 964. कन्नौज अत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — उत्तर प्रदेश 965. पोचमपल्ली इकत कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — तेलंगणा 966. पटोला रेशमी वस्त्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — गुजरात 967. बिद्री हस्तकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — कर्नाटक 968. बांकुरा घोडा ही हस्तकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — पश्चिम बंगाल 969. तंजावर चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? — तमिळनाडू 970. गोव्याचे काजू उत्पादन GI मानांकनासाठी प्रसिद्ध आहे का? — होय, गोव्याच्या काजूशी संबंधित नोंदणीकृत GI उत्पादन आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि फॉलो करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 ➤https://whatsapp.com/channel/0029VagtoDYGufJ1jbrOgH3N
Открыть в Telegram✅ FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 995 ❤️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ⏰ वेळ लावून सोडवा ✅✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ✅ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
Открыть в Telegram* भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? — चिलिका सरोवर, ओडिशा * भारतातील सर्वात मोठे अंतर्गत खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? — सांभर सरोवर, राजस्थान * वुलर सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? — जम्मू आणि काश्मीर * वुलर सरोवर कोणत्या प्रकारचे सरोवर आहे? — गोड्या पाण्याचे सरोवर * लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? — मणिपूर * लोकटक सरोवर कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे? — तरंगत्या फुमदींसाठी * जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते? — केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान, मणिपूर * केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कोणत्या सरोवरात आहे? — लोकटक सरोवर * डल सरोवर कोणत्या शहरात आहे? — श्रीनगर * डल सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? — जम्मू आणि काश्मीर * नैनिताल सरोवर कोणत्या राज्यात आहे? — उत्तराखंड * नैनी सरोवर कोणत्या शहराच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे? — नैनीताल * पुलिकट सरोवर कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे? — आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू * कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे? — आंध्र प्रदेश * वेम्बनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? — केरळ * वेम्बनाड सरोवर कोणत्या प्रकारच्या जलक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे? — खाऱ्या व गोड्या पाण्याच्या मिश्रणाच्या जलक्षेत्रासाठी * पिचोला सरोवर कोणत्या शहरात आहे? — उदयपूर, राजस्थान * फतेहसागर सरोवर कोणत्या राज्यात आहे? — राजस्थान ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि फॉलो करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 ➤https://whatsapp.com/channel/0029VagtoDYGufJ1jbrOgH3N
Открыть в Telegram✅ FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 994 ❤️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ⏰ वेळ लावून सोडवा ✅✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ✅ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
Открыть в Telegramपश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलून 'पश्चिम बंगा' (Paschim Banga) करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला असून, तो लवकरच विधानसभेत मांडला जाणार आहे......
Открыть в TelegramДинамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 66 ч | 9 940 |
| 68 ч | 10 100 |
- Всего сейчас10 100
➡️@FKT VARDI पोलीस भरती प्रश्न उत्तरे 848. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? — अमरकंटक, मध्य प्रदेश 849. तापी नदीचा उगम कोठे होतो? — मुलताई, मध्य प्रदेश 850. गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीच्या परिसरातून होतो? — गंगोत्री हिमनदीतील गोमुख परिसरातून भागीरथीचा उगम होतो 851. यमुना नदीचा उगम कोठे होतो? — यमुनोत्री हिमनदी, उत्तराखंड 852. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? — अरुणाचल प्रदेश 853. महानदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? — छत्तीसगड 854. साबरमती नदी कोणत्या राज्यांतून वाहते? — राजस्थान व गुजरात 855. लूनी नदी कोणत्या प्रदेशात वाहते? — राजस्थानातील पश्चिमेकडील कोरड्या प्रदेशात 856. कोणत्या दोन प्रमुख नद्या अरबी समुद्राला मिळतात? — नर्मदा व तापी 857. गंगा नदी बंगालच्या उपसागराला कोठे मिळते? — गंगा-ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातून 858. भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे? — गंगा 859. गोदावरी नदीला कोणते उपनाव आहे? — दक्षिण गंगा 860. कोसी नदीला कोणते उपनाव दिले जाते? — बिहारचे शोक 861. दामोदर नदीला पूर्वी कोणते उपनाव होते? — बंगालचे शोक 862. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते? — त्सांगपो भाग 5 : नद्या, धरणे व महत्त्वाची भौगोलिक माहिती 863. भाक्रा-नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? — सतलज 864. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? — महानदी 865. टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे? — भागीरथी 866. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? — नर्मदा 867. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? — कृष्णा 868. कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? — महाराष्ट्र 869. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? — कोयना नदी 870. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? — गोदावरी 871. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? — भीमा 872. भारतातील सर्वात मोठे नदीद्वीप म्हणून प्रसिद्ध माजुली कोणत्या नदीत आहे? — ब्रह्मपुत्रा भाग 6 : मिश्र सराव प्रश्न 873. काळी माती कोणत्या पिकासाठी विशेष उपयुक्त आहे? — कापूस 874. भारतात जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी का असते? — पर्जन्यछायेचा परिणाम 875. गंगा नदी कोणत्या उपसागराला मिळते? — बंगालचा उपसागर 876. नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? — पश्चिमेकडे 877. गोदावरी नदी कोणत्या दिशेने वाहत बंगालच्या उपसागराला मिळते? — पूर्वेकडे 878. भारतातील कोणत्या पर्वतरांगेत अनामुडी शिखर आहे? — पश्चिम घाट 879. भारतातील कोणत्या राज्यात चहाची दार्जिलिंग लागवड प्रसिद्ध आहे? — पश्चिम बंगाल 880. भारतातील कोणत्या राज्यात कॉफीची कूर्ग लागवड प्रसिद्ध आहे? — कर्नाटक 881. भारतातील कोणत्या प्रदेशात मान्सूनचा पाऊस सर्वाधिक प्रसिद्ध आहे? — मेघालयातील मासिनराम परिसर 882. भारतातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? — गोदावरी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि फॉलो करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 ➤https://whatsapp.com/channel/0029VagtoDYGufJ1jbrOgH3N
Открыть в Telegram