Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 14 ч | 724 |
| 28 ч | 1 130 |
- Через 24 часа1 130
- Всего сейчас1 130
Часов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 14 ч | 724 |
| 28 ч | 1 130 |
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व सर्व महाविद्यालय अंतर्गतचे मैदाने मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध चे शासनपरिपत्रक जारी. https://www.instagram.com/reel/DgAjpdrxVJY/?lqvp=dnJoMXpnZXhrZWkw
Открыть в Telegram*No reason on the spot decision- Hon. DCM shinde saheb.* विद्यार्थ्यांना सरावासाठी मोफत मैदाने - शासन परिपत्रक जारी - https://www.instagram.com/reel/DgAQB98vvAj/?bqrl=cHkxZjVhbDB5cHR6
Открыть в Telegram*महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व सर्व महाविद्यालय अंतर्गतचे मैदाने मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध चे शासनपरिपत्रक जारी.* @eknathshindestudenthelpdesk
Открыть в TelegramNo reason on the spot decision- Hon. DCM shinde saheb. विद्यार्थ्यांना सरावासाठी मोफत मैदाने - शासन परिपत्रक जारी - @eknathshindestudenthelpdesk
Открыть в Telegram*पोलीस, अग्निवीर तसेच शारीरिक चाचणी आवश्यक असलेल्या इतर भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या विद्यापीठे व महाविद्यालयांची मैदाने सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबतचे परिपत्रक जारी झाले. यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश जीं कदम यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता.विद्यार्थ्यांच्या मैदानाबाबत दखल घेतल्याबद्दल गृहराज्यमंत्री योगेश जीं कदम साहेब व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे विशेष आभार..!* 🙏 https://t.me/eknathshindestudenthelpdesk
Открыть в Telegram*पोलीस, अग्निवीर तसेच शारीरिक चाचणी आवश्यक असलेल्या इतर भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या विद्यापीठे व महाविद्यालयांची मैदाने सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबतचे परिपत्रक जारी झाले. यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश जीं कदम यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता.विद्यार्थ्यांच्या मैदानाबाबत दखल घेतल्याबद्दल गृहराज्यमंत्री योगेश जीं कदम साहेब व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे विशेष आभार..!* 🙏
Открыть в Telegramगृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा छत्रपती संभाजी नगर -येथील पोलीस भरती योद्धांशी संवाद- https://www.instagram.com/reel/Df9zKriI2XO/?cnvx=MTY0dWZxbnZzYTRrdg==
Открыть в Telegram*मिशन खाकी अंतर्गत -नागपूर येथील पोलीस भरती योद्ध्यांशी गृह राज्यमंत्री योगेश जीं कदम साहेब यांनी साधला संवाद- सोडविल्या स्थानिक समस्या* https://www.instagram.com/reel/Df9LwgoITs_/?fqnt=NGcxdnp0dm80Ymsz
Открыть в Telegram*गृहराज्यमंत्री यांचा साधेपणातून संवाद*- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीं नागपूरच्या पोलीस भरती योद्ध्यांशी संवाद साधल्यावर एका साध्या अल्पोपहार गृहात नाश्ता करत असताना राबवत असलेल्या मिशन खाकी बाबत पत्रकारांशी साधला संवाद. https://www.instagram.com/reel/Df9M6N9om7l/?hvrq=MTgweXpnenJ4ZTEybw==
Открыть в Telegram