Посты канала ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™
MPSC परीक्षा कॅलेंडर अन् राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निर्णय कधी? व्ही. राधा यांनी स्पष्ट केली पुढील दिशा https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-exam-calendar-group-c-exam-and-state-service-main-exam-decision-in-january-2027-v-radha-committee/amp_articleshow/135626347.cms
Открыть в Telegramउमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षेस Present राहून परीक्षा दिल्यानंतर MPSC मार्फत परीक्षा शुल्काची संपूर्ण रक्कम संबंधित उमेदवारास परत करण्यात येईल 😃🤩.
Открыть в Telegramपरीक्षा संचालनामध्ये मूलभूत सुधारणा 🤝... 1) विभागांकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त होण्यापासून ते उमेदवारांच्या नियुक्तीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत शिफारशी सादर 👍... 2) जिल्हास्तरावर निष्पक्ष व पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी Collector साहेबांची महत्त्वाची भूमिका निश्चित 👍... 3) परीक्षाकेंद्रांची बँक (Venue Bank)
Открыть в Telegram#ObjectionFeesRefund ✌️... उत्तरतालिकेवरील हरकतींसाठी उमेदवाराने भरलेल्या शुल्काच्या रक्कमे विषयी - उमेदवाराची हरकत यशस्वी ठरल्यास हरकतीसाठी भरलेले शुल्क त्यांना परत करण्याची विशेष शिफारस 👍
Открыть в Telegram🔴मंत्रालयीन विभागांतील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत 👉1 सप्टेंबर 2026 नुसार मंजूर पदसंख्या - 841
Открыть в Telegramhttps://www.loksatta.com/explained/v-radha-committee-report-mpsc-exam-candidates-benefit-age-relaxation-posts-increase-print-exp-98-6263321/
Открыть в Telegram