Кабинет

Посты канала 🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

сначала новые

#3159Файл
Просмотры7 140−67%к среднему
Пересылки—
Реакции30
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
3 ч5 080
6 ч7 140
  1. Через 6 часов7 140
  2. Всего сейчас7 140
#3158Превью ссылки
Просмотры8 230−62%к среднему
Пересылки—
Реакции23
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
1 ч3 160
5 ч8 230
  1. Через 1 час3 160
  2. Через 6 часов8 230
  3. Всего сейчас8 230
#3156Фото

टेस्ट सिरीज सोडवताय पण मार्क्स वाढत नाहीत??चुकतंय कुठं?? 👉40 ते 50 च्या मध्येचं स्कोर अडकलाय आणि याचं कारण अभ्यास कमी आहे असं अजिबात नाही हे समजून घ्या. 👉टेस्ट पेपर झाल्यावर आपण काय करतो यावर टेस्ट पेपरचा किती फायदा झाला हे ठरतं. 👉विश्लेषण करण्याची योग्य पद्धत काय असावी यावर बारकाईने बोलूया. 👉अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या मी पाहिलेल्या चुका तुम्हाला सांगतो. 👉परीक्षेचा शेवटचा टप्पा सरावाचा असतो आणि शेवटच्या टप्प्यात मुलांच्या खूप चुका होताना मी पाहिल्या आहेत. हक्काचे 4-6 मार्क कसे वाढवायचे यावर चर्चा करण्यासाठी आज रात्री 9.15 वाजता भेटूयात 👇 https://www.youtube.com/live/eiLtoceJRyk?si=Yc-4qRrffAYu4K68

Открыть в Telegram
Просмотры15 500−28%к среднему
Пересылки—
Реакции85
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
13 ч10 500
25 ч15 500
  1. Через 24 часа15 500
  2. Всего сейчас15 500
#3154Фото

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सिरीज (2.0) प्रवेश अंतिम टप्प्यात 🙏 गेल्या 3-4 दिवसापासून जवळपास 15 जिल्ह्यात टेस्ट सिरीजचे प्रवेश सुरु आहेत.पहिल्या टप्प्याच्या यशस्वी नियोजनानंतर दुसऱ्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद आनंद देणारा आहे.पहिल्या टप्प्यात प्रवेश क्षमता पूर्ण झाल्याने अनेकांना ऑफलाईन पेपर देता आला नाही.त्यामुळे यावेळी परीक्षा केंद्राची संख्या वाढवली आहे तरी देखील पुणे परीक्षाकेंद्राची क्षमता पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रांची क्षमता पूर्णत्वाकडे जात आहे🙏 👉प्रत्येक पेपरची रचना आयोगाच्या चौकटीत असेल. 👉शब्दरचना आणि काठीण्यपातळी काळजीपूर्वक जपली आहे. 👉प्रत्येक प्रश्न त्या विषयाच्या शिक्षकांने अतिशय बरकाईने तयार केला आहे. 👉चालू घडामोडी आणि Gs यांचा ताळमेळ प्रत्येक विषयात साधला आहे. 👉 तुमची चांगली Revision होईल या पद्धतीने प्रत्येक टेस्टच विश्लेषण पहायला मिळेल. 👉टेस्ट नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल लावला जाईल. चांगला निकाल येण्यासाठी चांगला सरावदेखील तितकाच महत्वाचा असतो म्हणून तळमळीने प्रयत्न केला जातोय..29 नोव्हेंबर पासून आयोगाच्या चौकटीत प्रचंड ताकदीने भेटूयात...🤞 टेस्टचे हॉल तिकीट तयार करायचे असल्याने आणि तुम्हाला परीक्षेच्या दिवशी अडचण येऊ नये म्हणून आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या 🙏 प्रवेश राहिला असेल तर Combine Mentor Official हे अँप डाउनलोड करा 👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

Открыть в Telegram
Просмотры14 500−33%к среднему
Пересылки—
Реакции45
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
22 ч13 500
24 ч14 500
  1. Через 24 часа14 500
  2. Всего сейчас14 500
#3151Фото
Просмотры14 900−31%к среднему
Пересылки—
Реакции184
Комментарии—
#3147Фото
Просмотры18 200−15%к среднему
Пересылки—
Реакции68
Комментарии—
#3146Фото
Просмотры20 000−7%к среднему
Пересылки—
Реакции117
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
60 ч19 300
66 ч20 000
  1. Всего сейчас20 000
#3144Фото
Просмотры19 100−11%к среднему
Пересылки—
Реакции88
Комментарии—
#3143Фото
Просмотры20 400−5%к среднему
Пересылки—
Реакции108
Комментарии—
#3142Фото
Просмотры21 800+1%к среднему
Пересылки—
Реакции203
Комментарии—
#3141Фото
Просмотры23 600+10%к среднему
Пересылки—
Реакции210
Комментарии—
#3140Фото

गट क पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सिरीजचे परीक्षाकेंद्र पाहून घ्या..शेवटचा घाव 🤞 टीप- 1)फलटण या ठिकाणी 9 ते 10 या वेळेत पेपर पार पडेल याची नोंद घ्या. 2) इतर सर्व जिल्ह्यात 11 ते 12 या वेळेत पेपर पार पडेल. 11 ते 12 या वेळेसाठी आपला प्रवेश योग्य वेळी निश्चित करून घ्या.9 ते 10 चा स्लॉट लवकरच सुरु होईल 🙏🏻 प्रवेश घेण्यासाठी लिंक👇🏻 📍ऑनलाईन Test Series,(2.O)  लिंक 👇 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/89 📍पुणे  ऑफलाईन लिंक (2.0) S. P College 👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/72 📍 पुणे  ऑफलाईन लिंक (2.O) नु. म. वि. कॉलेज (मुलींची )👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/73 📍अमरावती ऑफलाईन लिंक 👇🏻(2.O)  Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/78 📍खंडाळा (सातारा) ऑफलाईन लिंक (2.0)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/84 📍लातूर ऑफलाईन लिंक (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/82 📍नागपूर ऑफलाईन (2.O)👇🏻  https://combinementorship.akamai.net.in/new-courses/79 📍नांदेड ऑफलाईन (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/77 📍छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/76 📍नाशिक ऑफलाईन (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/75 📍कोल्हापूर ऑफलाईन (2.O) 👇🏻 Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/74 📍फलटण ऑफलाईन (2.O)👇🏻 Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/85 📍 संगमनेर ऑफलाईन (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/83 📍 कराड ऑफलाईन (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/86 📍जळगाव ऑफलाईन (2.O)👇🏻 Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/81 📍धुळे ऑफलाईन (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/80 📍ठाणे ऑफलाईन टेस्ट 👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/88

Открыть в Telegram
Просмотры25 800+20%к среднему
Пересылки—
Реакции56
Комментарии—
#3139Фото
Просмотры23 900+11%к среднему
Пересылки—
Реакции268
Комментарии—
#3138Фото

गट क पूर्व परीक्षा 2026 तलाठी | लिपिक | AMVI | अधिपरिचारिका | सहाय्यक कृषी अधिकारी | शिल्पनिर्देशक | इतर आयोग समजून घेण्यासाठी आजचं सेशन आहे.फाफटपसारा करून काहीही होणार नाही. कमी वेळात आत्मविश्वासपूर्ण अभ्यास करण्यासाठी काय वाचायचं यापेक्षा काय सोडायचं हे समजायला हवं. नियोजन म्हणजे निकाल हे आत्ता तरी लक्षात घ्या. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोघांची बाजू आज समजून घेऊयात. आज जेवढं सांगेल तेवढंचं पुढचे 60 दिवस काळजीने करा, निकाल आल्याशिवाय राहणार नाही. निकालात महत्वाची भूमिका बजावणारी CMO ची ERROR वही नेमकी काय आहे बारकाईने समजून घेऊयात. आळस बाजूला झटकून पुन्हा उभं राहायचं आहे...निकाल आपलाच आहे🙏🏻 आज रात्री 9:15 वाजता भेटूयात आपल्या YouTube चॅनेलवर 👇🏻 https://youtube.com/live/Rpt4l0eo2cQ?feature=share

Открыть в Telegram
Просмотры27 900+30%к среднему
Пересылки—
Реакции125
Комментарии—
#3137Текст
Просмотры34 000+58%к среднему
Пересылки—
Реакции118
Комментарии—
#3136Превью ссылки
Просмотры37 000+72%к среднему
Пересылки—
Реакции60
Комментарии—
#3135Фото
Просмотры36 700+70%к среднему
Пересылки—
Реакции281
Комментарии—
#3134Фото

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सिरीज (2.0) तलाठी | लिपिक | AMVI | इतर पदे 👉प्रवेश- बुधवार,18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 पासून. 👉 29 नोव्हेंबर रोजी पहिला टेस्ट पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. 👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड,नागपूर,खंडाळा (सातारा ),लातूर,कराड,फलटण,धुळे,जळगाव 👉 ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्टसाठी प्रवेश Combine Mentor Official या अँप वरूनच घ्यायचे आहेत. 👉ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल. 👉अभ्यासाबरोबर योग्य सराव आणि त्याचे विश्लेषण अतिशय महत्वाचे असते म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या चुका सुधारतील व आत्मविश्वासात भर पडेल. 👉बदलत्या पेपर रचणेनुसार पेपर तयार करण्यात आले आहेत त्यामुळे टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल. 👉ही मोहीम अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल.. @येत्या 29 नोव्हेंबर आयोगाच्या चौकटीत भेटूयात..योग्य सरावासाठी या मोहिमेत अवघे अवघे सहभागी व्हा..!!🌿❤️ प्रत्येक पेपरचा दर्जा पाहण्यासारखा असेल 🙏 👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 9325662761 ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

Открыть в Telegram
Просмотры37 800+76%к среднему
Пересылки—
Реакции107
Комментарии—