Кабинет

Посты канала 𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

сначала новые

#2329Фото
Просмотры1 920−33%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2328Текст

🚨 MPSC गट-क 2026 | डिग्रीनुसार पदे 👉 कोणतीही पदवी (BA/BCom/BSc/BE इ.) • तांत्रिक सहायक – 03 • कर सहायक – 282 • लिपिक-टंकलेखक – 3966 • तलाठी – 1840 • वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल – 196 • सहायक अधीक्षक – 11 • कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी – 32 • आदिवासी विकास निरीक्षक – 47 • पुरवठा निरीक्षक – 214 • सहायक भांडारपाल – 6 + 182 • भांडारपाल – 9 --------------------------------------------------------------- 👉 B.Com / Commerce • अन्वेषक – 42 • उपलेखापाल/मुख्य लिपिक – 03 • तसेच वरील Any Degree मधील पात्र पदे --------------------------------------------------------------- 👉B.Sc / Science • उद्योग निरीक्षक – 09 • कनिष्ठ रसायनी – 153 • तसेच Any Degree मधील पात्र पदे --------------------------------------------------------------- 👉BE/B.Tech / Engineering • उद्योग निरीक्षक – 09 • सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – 934 + 949 • सहायक भांडारपाल – 6 + 182 • गणित व चित्रकला निदेशक – 241 • भांडारपाल – 09 • शिल्प निदेशक – 1388 --------------------------------------------------------------- 👉 B.E./Diploma Civil • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – 1883 --------------------------------------------------------------- 👉B.E./Diploma Mechanical/Automobile • सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 --------------------------------------------------------------- 👉B.Sc Agriculture / Agriculture Diploma • सहायक कृषी अधिकारी – 1203 --------------------------------------------------------------- 👉GNM / B.Sc Nursing • अधिपरिचारिका – 3911 --------------------------------------------------------------- 👉B.F.Sc / Fisheries • सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – 254 --------------------------------------------------------------- 👉Animal Husbandry Diploma • पशुधन पर्यवेक्षक – 322 --------------------------------------------------------------- 👉D.T.Ed / D.El.Ed / B.Ed + Degree • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी – 58 --------------------------------------------------------------- 👉ITI / CITS / संबंधित तांत्रिक पात्रता • शिल्प निदेशक – 1388 • गणित व चित्रकला निदेशक – 241 --------------------------------------------------------------- एकूण पदे – 16,717 --------------------------------------------------------------- टीप: काही पदांसाठी डिग्रीसोबत टायपिंग, डिप्लोमा, परवाना किंवा इतर विशिष्ट पात्रता आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासा. 🚨@CivilAlerts 🇮🇳

Открыть в Telegram
Просмотры2 650−8%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2323Текст

आजच्या गट क पदांची यादी 👉उद्योग निरीक्षक: ९ 👉तांत्रिक सहायक: ३ 👉कर सहायक: २८२ 👉सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क: ४६१ 👉लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी): ३९६६ 👉ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी): १८४० 👉वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल, गट-क: १९६ 👉सहायक अधीक्षक, गट-क: ११ 👉सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, गट-क: २५४ 👉कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी: ३२ 👉कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी: ५८ 👉आदिवासी विकास निरीक्षक: ४७ 👉अन्वेषक: ४२ 👉दूरध्वनीचालक: १ 👉पुरवठा निरीक्षक: २१४ 👉उपलेखापाल / मुख्य लिपिक: ३ 👉सहायक भांडारपाल: ६ (आणि इतर विभागांनुसार १८२) 👉पशुधन पर्यवेक्षक: ३२२ 👉स्थापत्य अभियांत्रिकी सहायक: ९३४ (आणि ९४९) 👉गणित व चित्रकला निदेशक: २४१ 👉भांडारपाल: ९ 👉शिल्प निदेशक: १३८८ 👉अधिपरिचारिका: ३९११ 👉कनिष्ठ रसायनी: १५३ 👉सहायक कृषि अधिकारी: १२०३ 🚨 एकूण पदे: १६,७१७ 🚨 🚨 @CivilAlerts 🇮🇳

Открыть в Telegram
Просмотры3 240+13%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2321Текст

अभ्यास करताना जेव्हा पुढे कोणतीच Exam नसते तेव्हा अभ्यास करताना लागणारे Motivation कुठे बाजारात मिळत नाही. ते तुम्हाला तुमच्या अंतरमनात शोधावे लागेल. पण अश्या वेळेत सात्यात्यपूर्ण अभ्यास कसा केला पाहिजे. कोणत्या कोणत्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या विषयावर आपण मार्गदर्शन पर व्हॉइस चॅट च्या माध्यमातून छोटे चर्चा सत्र आयोजित करायचे ठरवत आहोत. तरी आपण वरील पोल प्रामाणिकपणे भरावा म्हणजे आम्हाला त्या प्रमाणे वक्ते आमंत्रित करता येतील. सध्या कोचिंग वाले यशस्वी मुलांना हाताशी धरून जी जाहिरात बाजी करत आहेत त्यांना पहिले धडा शिकवला पाहिजे. . तुमचे काम चांगल्या शिकवण्या देण आहे त्यांचा बाजार करणे नव्हे. ... तर आपण लवकर भेटू. . दमदार आणि खमके व्यक्तीमत्व आपल्याला मार्गदर्शन करतील. ... Stay Tuned 🔥🔥 आपली 🚨 @CivilAlerts Team 🇮🇳

Открыть в Telegram
Просмотры5 870+104%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2318Текст

३. चित्रपट प्रवास - १९७८ ते आजपर्यंत १३० हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपट. सुरुवातीचा काळ (१९७८-१९८६): गमन (१९७८), आज की आवाज, अंकुश (१९८६) - अंकुश मधील रामा शेट्टीच्या भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळाली. सुवर्णकाळ (१९८८-२०००): -#परिंदा (१९८९):_ अण्णा या गँगस्टरच्या भूमिकेसाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार (सहायक अभिनेता) #अग्निसाक्षी (१९९६):_ दुसरा राष्ट्रीय पुरस्कार (सहायक अभिनेता) #क्रांतिवीर (१९९४):_ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेता. "आ चलके तुझे..." हा मोनोलॉग आजही गाजतो. इतर गाजलेले चित्रपट: #तिरंगा, #रॉंगनंबर, #अंगार, #घायल, #यशवंत, #वेलकम_ मराठीतील योगदान: #नटसम्राट (२०१६):_ गणपत बेलवलकर - ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट मानली जाते. फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता. #देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट, ओले आले_ *४. पुरस्कार आणि सन्मान ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २ फिल्मफेअर पुरस्कार १९० मध्ये पद्मश्री राज कपूर पुरस्कार - महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान ५. सामाजिक कार्य - खरा हिरो नाना पाटेकर केवळ अभिनेते नाहीत, तर जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते होते #नामफाउंडेशन (NAAM Foundation): २०१५ च्या दुष्काळानंतर मकरंद #अनासपुरे यांच्यासोबत स्थापन केली. आजपर्यंत संस्थेने - ५००+ गावांमध्ये पाणी फाउंडेशनसोबत जलसंधारणाचे काम २८,०००+ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना थेट आर्थिक मदत विधवा महिलांना शिवणयंत्र, शेतीसाठी मदत ते स्वतःचे मानधनाचा मोठा हिस्सा या कामासाठी देतात. ते साध्या घरात राहतात, स्वतः शेती करतात. भारतीय लष्करासाठी - कारगिल युद्धानंतर त्यांनी लष्करात २.५ वर्षे मानद कॅप्टन म्हणून सेवा दिली आणि प्रहार चित्रपटासाठी लष्करी प्रशिक्षण घेतले. नाना पाटेकर म्हणजे रागीट दिसणारा पण आतून अत्यंत हळवा माणूस. ते म्हणतात - "माणूस म्हणून जगणं हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे."आज ते आपल्या बरोबर नाही यावर विश्वास बसत नाही 🚨@CivilAlerts 🇮🇳

Открыть в Telegram
Просмотры6 000+109%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2317Фото

#नाना_पाटेकर विनम्र- #श्रद्धांजली अभिनेते, नाटककार, आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा संपूर्ण माहितीपट १. वैयक्तिक माहिती - पूर्ण नाव:विश्वनाथ पाटेकर - जन्म: १ जानेवारी १९५१, मुरुड-जंजिरा, रायगड, महाराष्ट्र - शिक्षण:* सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई - Applied Arts - कुटुंब: वडील दिनकर पाटेकर, आई निर्मला. पत्नी नीलकांती पाटेकर (घटस्फोट), मुलगा मल्हार पाटेकर - ते मूळचे चित्रकार, त्यांनी अनेक वर्षे फिल्मच्या पोस्टर्सवर चित्रकला केली आहे. २. नाट्य प्रवास - जिथून सगळं सुरू झालं नाना पाटेकर यांचा पाया हा रंगभूमी आहे. त्यांनी विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या नाटकातून अभिनयाची सुरुवात केली. - गाजलेली नाटके: #पुरुष, #हमीदाबाईची कोठी, हवेतून गेला गटा_ - त्यांचे _पुरुष_ हे नाटक आजही मराठी रंगभूमीतील मैलाचा दगड मानले जाते. त्यात त्यांनी साकारलेला क्रूर जमीनदार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. - नाटकामुळेच त्यांना संवादफेक आणि डोळ्यांनी बोलण्याची शैली मिळाली.

Открыть в Telegram
Просмотры4 770+66%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2315Превью ссылки
Просмотры9 820+242%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2314Фото
Просмотры30 800×11к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2312Фото
Просмотры10 400+262%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2311Превью ссылки

एक पेपर म्हणजे फक्त एका विद्यार्थ्यांचे नव्हे तर एका कुटुंबाचे भविष्य ठरवत असते. परीक्षा देऊन पुढचे सगळे नियोजन एका पेपर वर अवलंबून असते. सध्या पेपरफुटी खूप मोठा विषय बनला आहे. आपण पण बघितला आहे ऑनलाईन परीक्षा मध्ये कश्या पद्धतीने जागा मॅनेज केल्या जात होत्या. म्हणून सर्व परीक्षा आयोगाने ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या आणि वेळेत होणे जास्त माहत्वाचे आहे. बाहेर राहून अभ्यास करणाऱ्या मनांची अवस्था समजून घेणारी व्यवस्था जन्माला यायला पाहिजे. पेपर फुटी वर आदरणीय बाळासाहेब शिंदे सर यांनी एक लघुपट बनवला आहे. नक्की बघा. .. एक दोन वाक्य तुमच्या काळजाला चिरून जातील कारण तुम्हाला पण ते कोण तरी बोलले असेन. . https://youtu.be/b0drQYjQGIc?si=wtWvxGGLdanc4a3A https://youtu.be/b0drQYjQGIc?si=wtWvxGGLdanc4a3आहे 🚨@CivilAlerts🇮🇳

Открыть в Telegram
Просмотры10 700+272%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2310Текст
Просмотры11 300+293%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—