Переслано из ANJANEY ACADEMY
Short Revision Notes-2025-26 Book Lecture -1 / ANJANEY ACADEMY/ CURRENT ... https://youtube.com/watch?v=Kd-_rLt8s6k&si=faQFKkHWT-Hp9Yc5
Открыть в TelegramПереслано из ANJANEY ACADEMY
Short Revision Notes-2025-26 Book Lecture -1 / ANJANEY ACADEMY/ CURRENT ... https://youtube.com/watch?v=Kd-_rLt8s6k&si=faQFKkHWT-Hp9Yc5
Открыть в TelegramЧасов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 9 ч | 776 |
| 19 ч | 933 |
| 24 ч | 954 |
'पादऱ्याला पावट्याचे निमित्त' :- एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभावच भांडकुदळ, आळशी किंवा खोडसाळ असेल, तर तिला तिचे खरे रूप दाखवण्यासाठी मोठ्या कारणाची गरज नसते. लहानशा गोष्टीचा आधार घेऊन ती व्यक्ती आपला हेतू साध्य करते किंवा वाईट सवयीला मोकळी वाट करून देते. (यालाच समानार्थी म्हण म्हणून "नाचता येईना अंगण वाकडे" किंवा "पादऱ्याला पावट्याचा आधार" असेही म्हटले जाते). वाक्यात उपयोग. सुरेशला मुळातच काम टाळायचे होते, त्यात थोडा पाऊस सुरू झाल्यामुळे तो घरीच थांबला; यालाच म्हणतात " पादऱ्याला पावट्याचे निमित्त'.
Открыть в TelegramЧасов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 27 ч | 1 644 |
| 37 ч | 1 722 |
१) सकाळी ७ वा. 100 प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध होतील २) सकाळी १० वा. प्रश्नांची PPT उपलब्ध होईल ३) दुपारी १२ वा. 100 प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण PDF स्वरूपात उपलब्ध होईल.
Открыть в TelegramЧасов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 35 ч | 1 688 |
| 46 ч | 1 749 |
Часов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 42 ч | 1 732 |
| 52 ч | 1 788 |
| 67 ч | 1 846 |
मुस्लिम महिला हक्क दिनाची सुरुवात 2020 पासून झाली.. (राज्यसेवा पूर्व 2021) अलीकडेच 2025 पासून 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. https://t.me/abhyasmandal
Открыть в TelegramЧасов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 42 ч | 1 688 |
| 52 ч | 1 736 |
| 67 ч | 1 791 |
Часов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 59 ч | 1 997 |
| 70 ч | 2 031 |
Часов после публикации
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 60 ч | 1 893 |
| 70 ч | 1 928 |
अशा स्वरूपातली प्रश्न तुम्हाला बाहेर दिले तर तुम्ही झेरॉक्स काढू शकत नाही आणि जर तुम्ही झेरॉक्स काढायला गेला तर "अंगापेक्षा डोंगा" मोठा होईल किंवा "चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला" मला वाटतं तुम्ही आहे ते प्रश्न व्यवस्थित सोडवा, विश्लेषणाच्या PDF वर काम करा. 55 दिवसांमध्ये तुमचे 5500 प्रश्न सोडवलेले असतील, शिवाय तुम्ही त्याचा विश्लेषण वाचल्यामुळे त्याच्या अवतीभवतीची माहिती देखील तुम्हाला झालेली असेल. जशी यावर्षी सर्वात मोठी भरती आहे तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू घडामोडी चे कुठेही प्रश्न उपलब्ध नाही. कोणीतरी महान माणूस म्हणूनच गेला की, "PRACTICE MAKE A MAN PERFECT"
Открыть в Telegramउपक्रमाची रूपरेषा ❤️ चालू घडामोडी 5500+ प्रश्नसंच ❤️ नियमित 100 प्रश्नांचा सराव एकूण 55 दिवसांचे नियोजन १) सकाळी ७ वा. 100 प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध होतील २) सकाळी १० वा. प्रश्नांची PPT उपलब्ध होईल ३) दुपारी १२ वा. 100 प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण PDF स्वरूपात उपलब्ध होईल. V.IMP :- PDF DOWNLOAD करता येतील. डॉनलोड ABHYAS MANDAL App
Открыть в Telegram🎯16,717 पदांच्या मेगा भरतीसाठी... चालू घडामोडी चा नवा अध्याय 🔥MPSC गट-क (2025-2026) चालू घडामोडी — 5500+ सराव प्रश्नांचा महासंग्राम 🔥🔥 🔥 5500+ प्रश्नांचा सराव म्हणजे - निकाल पक्का 🔥जून 2025 ते डिसेंबर 2026 (संपूर्ण 19 महिने) 🔥5500+ दर्जेदार परीक्षाभिमुख सराव प्रश्न 🔥संकलन - अभ्यास मंडळ, पुणे आणि टीम 🎯 प्रमुख वैशिष्ट्ये - 🌿 दररोज 100 प्रश्न आणि त्याचे विश्लेषण 🌿 विश्लेषणाची पीडीएफ डाऊनलोड करता येईल 🌿 आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार प्रश्न 🌿 कमी वेळेत झटपट व प्रभावी रिविझन 🌿 MPSC गट-क, PSI/STI/ASO व सरळसेवेसाठी उपयुक्त 🟢5500+ प्रश्न : Abhyas Mandal App App Link 🖇️🖇️: https://rkxqo.on-app.in/app/oc/917519/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 🌿 Demo PDF साठी - https://t.me/abhyasmandal/2270?single 🌿 YouTube Channel साठी - https://youtube.com/@abhyasmandal 🟢अधिक माहितीसाठी संपर्क : 8237961414 @abhyasmandal
Открыть в Telegramसरांनी उद्या चड्डी घेतल्यावर देखील ऑफर असू शकते, त्यामुळे थोडी वाट पहा ऑफर नक्की भेटेल 😂😂
Открыть в Telegram"पुरुष दिनाच्या" ऑफर ठेवल्या नाही का रे कोणी ? शुभेच्छा तर नशिबात नाहीच आपल्या 😜 पण जागतिक बॅचवर जागतिक सूट 😜
Открыть в Telegramतुफान प्रतिसाद दिवसभरात जवळपास ३५००+ विद्यार्थ्यांनी विश्वास दाखवला. चालू घडामोडी चे मराठी आणि इंग्रजीमध्ये एवढे प्रश्न कुठेच सापडणार नाहीत. दर्जा टॉपचा आहे...!
Открыть в Telegram