🚆 देशातील पहिली LNG वर चालणारी ट्रेन सुरू. 📍 साबरमती स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 👤 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. ⛽ ट्रेनमध्ये LNG (Liquefied Natural Gas) इंधनाचा वापर. 🌱 उद्देश — पारंपरिक डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे. 🚆 हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या पर्यायी इंधनाकडे वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Open in TelegramViews25,405−23%vs avg
Forwards248
Reactions33
Comments—
