Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यात दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-मराठी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-मराठी , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - भूगर्भशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - मुलाखत क्रमांक २८६ ते ३०० या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १०७/२०२१ उपसंचालक आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०१७/२०२५ सहाय्यक प्राध्यापक, मुखरोगनिदान व क्ष-किरण शास्त्र, गट - ब शासकीय दंत महाविद्यालय - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक -संगणक शास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - पहिल्या टप्प्यात दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा - २०२२ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#