महत्वाची सूचना तसेच विनम्र आवाहन :-🙏🙏 सर्व राजकीय कार्यकर्त्यांना /आदरणीय नेत्यांना (सत्ताधारी व विरोधक दोन्ही) नम्र विनंती आहे की Officer club या telegram चॅनेलवर राजकीय पोस्ट/ स्वतःच्या पोस्ट share करण्याची विनंती करू नये. या telegram चॅनेलची सुरवात विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती, अभ्यासक्रम, अभ्यास साहित्य देण्यासाठी करण्यात आली होती. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मागण्या जसे की, वेळेवर निकाल, जागावाढ, वेळेवर परीक्षा, तांत्रिक अडचणी यासारख्या मागण्या मांडण्याची भूमिका आपण नेहमीच ठेवली आहे. यापूढेही प्राधान्याने याच मार्गावर आपण काम करत राहू. अशा विषयांवर लोकप्रतिनिधिंनी केलेल्या प्रयत्नांनादेखील व्यापक प्रसिद्धी देण्याचे काम आपण केले आहेच आणि यापुढेही करू परंतु राजकीय टीकाटिप्पणी आणि राजकीय विचारधारेने प्रेरित संदेश शेअर करण्यास विनंती करू नये. यासोबतच विद्यार्थ्यांनाही याद्वारे कळविण्यात येते की यापुढे अभ्यास साहित्य, परीक्षांची माहिती, विद्यार्थ्यांच्या तांत्रिक समस्या, जागावाढ यासह महत्वाच्या मागण्यामध्ये आम्ही नेहमीच आपल्यासोबत राहू. केवळ आम्हाला राजकारणात ओढू नये ही विनंती. शिवाय या चॅनेलचे पूर्वीचे Owner श्री. सहदेव निवळकर यांच्याकडे सध्या मालकी हक्क नसल्याने चॅनेलशी संबंधित कोणत्याही बाबीसाठी त्यांना फोन करू नये ही विनंती.. 🙏 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोकरीला लागून या चक्रातून बाहेर पडावे हीच इच्छा ❤️ अभ्यास करत रहा.....कायम सोबत ❤️❤️❤️
Open in Telegram
महत्वाची सूचना तसेच विनम्र आवाहन :-🙏🙏
Views59,586−11%vs avg
Forwards46
Reactions—
Comments—
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 5,979 |
| 1 h | 19,534 |
| 8 h | 47,367 |
| 16 h | 52,427 |
| 25 h | 59,586 |
- After 1 hour19,534
- After 24 hours59,586
- Total to date59,586
More from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
- 01Views87.6KForwards157Reactions—Comments—
- 02Views83KForwards55Reactions—Comments—
- 03Views82.2KForwards135Reactions—Comments—
- 04Views82.1KForwards58Reactions—Comments—
- 05Views81.7KForwards47Reactions—Comments—